BARC भरती २०१९
BARC Recruitment 2019
भाभा ऍटोमिक रिसर्च सेंटर हॉस्पिटल येथे विविध पदांच्या एकूण २९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख ९ ऑक्टोबर २०१९ आणि ११ ऑक्टोबर २०१९ आहे.
- पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी, कनिष्ठ / वरिष्ठ रहिवासी, निवासी वैद्यकीय अधिकारी, दंत हायजिनिस्ट, दंत तंत्रज्ञ.
- शैक्षणिक पात्रता – उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठातून MBBS पदवी, MS/MD/DNB डिप्लोमा किंवा पदवीधर आणि HSC पास असावा.
- वयोमर्यादा –
- ५० वर्षे (दंत हायजिनिस्ट, दंत तंत्रज्ञ पदाकरिता)
- ४० वर्षे (इतर पदाकरिता)
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- मुलाखतीचा पत्ता –
- कॉन्फरन्स रूम, पहिला मजला, प्रशासकीय शाखा, BARC हॉस्पिटल, अनुशक्ती नगर, मुंबई – ४०००९४ ( वैद्यकीय अधिकारी, कनिष्ठ / वरिष्ठ रहिवासी, निवासी वैद्यकीय अधिकारी पदाकरिता).
- कॉन्फरन्स रूम क्र .२, सीनियर फ्लोर, BARC हॉस्पिटल, अनुशक्ती नगर, मुंबई – ४०००९४ (दंत हायजिनिस्ट, दंत तंत्रज्ञ पदाकरिता).
- मुलाखतीची तारीख –
- ९ ऑक्टोबर २०१९
- ११ ऑक्टोबर २०१९
अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App