Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

भाभा अणू संशोधन केंद्र मुंबई भरती २०१९

BARC Mumbai Bharti 2019

भाभा अणू संशोधन केंद्र, मुंबई येथे सायंटिफिक असिस्टंट बी पदाच्या एकूण ६ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पायर उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख ९ डिसेंबर २०१९ आहे. तसेच BARC येथे सुरक्षारक्षक पदांची भरती सुद्धा सुरु आहे, संदर्भातील जाहिरात बघण्यासाठी येथे  करा.

  • पदाचे नाव – सायंटिफिक असिस्टंट बी
  • पद संख्या – ६ जागा
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखत तारीख – ९ डिसेंबर २०१९ (दुपारी २.३० वाजता) आहे.
  • मुलाखतीचा पत्ता – BARC हॉस्पिटल, अणुशक्तीनगर, मुंबई – ९४

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात   अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड