300 जागांकरिता नामांकित बँकांच्या नोकरी भरतीचा मेगा मेळावा!!

Baramati Job Recruitment 2022

Baramati Job Recruitment 2022

Baramati Job Recruitment 2022: Baramati Mega Recruitment Jobs Fair will be conducted for interested and eligible candidates to fill 300 vacancies. The will be conducted on the 16th of July 2022 In the Jivraj Hall of the College. Further details are as follows:-

बारामती येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयामध्ये देशातील नामांकित बँकांच्या नोकरी भरती चा मेगा मेळावा होणार आहे. शनिवारी (ता. 16) सकाळी १० ते दुपारी ४ पर्यंत महाविद्यालयातील जीवराज सभागृहामध्ये ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. एचडीएफसी, एल ऍण्ड टी, आणि एकझुबरंट प्रा. लि. या बँका तीनशे जागांकरिता ही मेगा भरती करणार आहेत.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Baramati Mega Job Fair 2022

  • ही प्रक्रिया पूर्णपणे मोफत असून या भरतीमध्ये कोणत्याही शाखेचा पदवीधर विद्यार्थी सहभागी होऊ शकतो.
  • कोरोना काळानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणत थेट नोकरी मिळविण्याची सुवर्ण संधी विद्यार्थ्यांना आहे.
  • पदवीधर विद्यार्थ्यांनी या भरतीत सहभागी होऊन संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रशेखर मुरुमकर यांनी केले आहे.
  • याबद्दल अधिक माहिती तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाच्या www.tccollege.org या संकेत स्थळावर मिळेल.
  • तसेच या संकेत स्थळावर जाऊन गुगल फॉर्म भरून विद्यार्थांना भरती प्रक्रीयेकरिता नोंदणी करायची आहे अशी माहिती महाविद्यालयातील प्लेसमेंट सेलचे समन्वयक कृष्णा काळे यांनी दिली.

अधिकृत वेबसाईट  – www.tccollege.org

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड