बँक भरती परीक्षा आता 13 प्रादेशिक भाषांमध्ये !
Banking Exam in 2021 Details – केंद्र सरकारच्या अर्थ मंत्रालयाने शिफारस केली आहे. की 12 सार्वजनिक क्षेत्रातील बँकांसाठी लिपिक भरती आणि जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संदर्भात प्राथमिक आणि मुख्य दोन्ही परीक्षा हिंदी आणि इंग्रजीसह १३ प्रादेशिक भाषांमध्ये घेण्यात येणार आहेत. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये प्रादेशिक भाषांमध्ये लिपिक संवर्गांसाठी परीक्षा आयोजित करण्यासाठी केंद्र सरकारच्या अर्थ मंत्रालयाने स्थापन केलेल्या समितीची शिफारस आहे.
स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आणि स्थानिक, प्रादेशिक भाषांद्वारे ग्राहकांशी अधिकाधिक संवाद प्रस्थापित व्हावे. या उद्देशाने समितीने हा निर्णय घेतला आहे. यामुळे ग्राहक आणि बँक यांच्यातील संवादातील अंतर कमी होण्याची शक्यता कमी होईल. यामध्ये मराठी, गुजराती, तमिळ, तेलुगु अशा १३ प्रादेशिक भाषांमध्ये ही बँकांची परीक्षा होणार आहे.
यामध्ये भारतीय स्टेट बँक, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ बड़ौदा, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, इंडियन ओवरसीज बँक, पंजाब एंड सिंध बँक, यूको बँक या बँकेचा समावेश आहे. यामुळे ग्राहक आणि बँक यांच्यात कम्युनिकेशन गॅपची शक्यता कमी होणार आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App