बँक ऑफ बरोडा लेखी परीक्षेचे प्रवेशपत्र डाउनलोड करा! लिंक सुरु!- Bank of Baroda Call Letter Download
Bank of Baroda Call Letter Download
बँक ऑफ बरोडा द्वारे १२६७ जागांसाठी होणाऱ्या लेखी परीक्षेचे हॉल तिकिट प्रसिद्ध केले आहे. ibpsonline.ibps.in/bobsodec24/oecla_mar25 या अधिकृत वेबसाइटवरून हॉल तिकीट डाउनलोड करता येतील. हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी उमेदवारांना अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख लॉगिन क्रेडेन्शियल्स म्हणून वापरावी लागतील. २०२५ची BOB परीक्षा १६ मार्च २०२५ रोजी होणार आहे. ती विविध राज्यात संगणक आधारित स्वरूपात घेतली जाईल. आपले प्रवेशपत्र डाउनलोड निर्णयाची लिंक आम्ही खाली दिलेली आहे. या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा
बँक ऑफ बरोडा प्रवेशपत्र डाउनलोड लिंक
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅MPSC राज्य सेवा परीक्षे अंतर्गत 477 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा!
🔥भारतीय नौदलात भारतीय नौदलात अंतर्गत 327 रिक्त पदांची भरती सुरु नविन जाहिरात प्रकाशित!!
✅अर्ज सूरु-रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत 117 रिक्त पदांची भरती; अर्ज करा!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरीची संधी! 1463 रिक्त पदांसाठी करा ऑनलाईन अर्ज !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App