बँकेत विविध रिक्त पदांकरिता भरती; त्वरित अर्ज करा!। Bank Jobs 2025
Bank Recruitment Application 2025
Bank Bharti 2025
Bank Bharti 2025: Applications are invited for the Post of “Officer Loan, Officer, Recovery, Officer, IT Department, Officer Legal, Branch Manager, Clerical Staff, Deputy Staff”. There are various vacancies available. Interested and eligible candidates can send their applications to the given address before the last date. The last date for offline application is 7 days (17th of January 2025). For more details about Bank Bharti 2025, visit our website www.MahaBharti.in.
कोअर बँकिंग सोल्युशन वापरत असलेल्या एक अग्रगण्य बँकेत “अधिकारी कर्ज, अधिकारी वसुली, अधिकारी आयटी विभाग, अधिकारी कायदेशीर, शाखा व्यवस्थापक, लिपिक कर्मचारी, उप कर्मचारी” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 दिवस (17 जानेवारी 2025) आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – अधिकारी कर्ज, अधिकारी वसुली, अधिकारी आयटी विभाग, अधिकारी कायदेशीर, शाखा व्यवस्थापक, लिपिक कर्मचारी, उप कर्मचारी
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – कोल्हापूर शहर हो. पोस्ट बॉक्स क्र. ३२९, पिन कोड क्र. ४१६०१२
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 7 दिवस (17 जानेवारी 2025)
Educational Qualification For Bank Recruitment 2025
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
अधिकारी कर्ज | ANY GRADUATE / M.B.A./CA, JAIIB, CAIIB OR EQUIVALENT |
अधिकारी वसुली | ANY GRADUATE / M.B.A/CA, JAIIB, CAIIB OR EQUIVALENT |
अधिकारी आयटी विभाग | MASTERS OR BACHELORS DEGREE IN COMPUTER SCIENCE/ APPLICATION |
अधिकारी कायदेशीर | BSL., LLB/LLM OR EQUIVALENT (EDUCATION IN KANNADA AND MARATHI LANGUAGE |
शाखा व्यवस्थापक | ANY GRADUATE/MBA, JAIIB, CAJIB HAVING READING/WRITING KNOWLEDGE OF KANNADA AND MARATHI |
लिपिक कर्मचारी | ANY GRADUATE / MBA, ENGLISH, MARATHI TYPING/COMPUTER PHONETIC COURSE |
उप कर्मचारी | UP TO SSC OR EQUIVALENT QUALIFICATION |
How To Apply For Bank Application 2025
- या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 7 दिवस (17 जानेवारी 2025) आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For Bank Job 2025
|
|
📑 PDF जाहिरात |
https://shorturl.at/GzjY0 |
Bank Bharti 2025
Bank Bharti 2025: बँकिंग क्षेत्रात नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी काही गोष्टी माहीत असणे आवश्यक आहे. जर तुम्ही या क्षेत्रात काम करू इच्छित असाल, तर हा लेख पूर्णपणे वाचा. बँकिंग क्षेत्रात नियमितपणे विविध पदांसाठी भरती होत असते, आणि यासाठी अनेक इच्छुक अर्ज करतात. जर तुम्ही देखील बँकिंग क्षेत्रात करिअर करायचे ठरवले असेल, तर आजपासूनच या परीक्षांसाठी तयारी सुरू करा. या क्षेत्रात यशाची चांगली संधी आहे, म्हणूनच मेहनती उमेदवार याकडे आकर्षित होतात. या लेखात बँकिंग क्षेत्रातील काही महत्त्वाच्या परीक्षांबद्दल माहिती दिली आहे, ज्यासाठी दरवर्षी लाखो उमेदवार परीक्षेला बसतात. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
SBI Clerk
एसबीआय क्लर्क परीक्षा स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये क्लर्क पदांसाठी भरती करण्यासाठी आयोजित केली जाते. या परीक्षेद्वारे उमेदवारांच्या विचारशक्ती, संख्यात्मक अभियोग्यता, सामान्य इंग्रजी आणि वित्तीय जागरूकतेचे मूल्यमापन केले जाते. बॅंकेत नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक चांगली संधी उपलब्ध झाली आहे. ती म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत लिपिक (कनिष्ठ सहकारी) पदांच्या तब्बल 14,191 रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी उमेदवारांना आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करता येणार आहेत.स्टेट बँक ऑफ इंडिया भरती 2024 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 जानेवारी २०२५ आहे
Click Here To Apply For SBI Clerk Bharti 2025
SBI PO
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)मध्ये प्रोबेशनरी ऑफिसर (PO)च्या पदांना भरण्यासाठी परीक्षेचे आयोजन केले जाते. या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवाराला SBI च्या कोणत्याही ब्रांचमध्ये रुजू केले जाईल. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) द्वारे प्रोबेशनरी ऑफिसर (PO) भरती 2024-25 ची अधिसूचना जाहीर करणार आली आहे. जर तुम्ही बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छित असाल, तर ही एक सुवर्णसंधी आहे. एसबीआय पीओ पद हे एक प्रतिष्ठित आणि उच्चवेतन असलेले पद आहे, ज्यामुळे खूप उमेदवारांची त्यासाठी तयारी असते. या नवीन पदभरती जाहिराती अंतर्गत ६०० पदे भरण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ जानेवारी २०२५ आहे.
Click Here To Apply For SBI PO Bharti 2025
UCO SO
युनायटेड कमर्शियल बँक अंतर्गत “स्पेशलिस्ट अधिकारी” पदांच्या एकूण 68 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जानेवारी 2025 आहे.
युको बँकेत 68 पदांकरिता ऑनलाईन अर्ज सुरु; पदवीधारक उमेदवारांना नोकरीची संधी!! । UCO Bank Bharti 2025
Central Bank Of India SO
सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत “विशेषज्ञ अधिकारी” पदांच्या एकूण 62 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 जानेवारी 2025 आहे.
सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी 62 पदांची भरती जाहिरात प्रकाशित; थेट लिंक द्वारे अर्ज करा !!! । Central Bank of India SO Bharti 2025
BOB SO
बँक ऑफ बडोदा (BOB) अंतर्गत “कृषी विपणन अधिकारी, कृषी विपणन व्यवस्थापक, व्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक, प्रमुख, अधिकारी, तांत्रिक अधिकारी, तांत्रिक व्यवस्थापक, तांत्रिक वरिष्ठ व्यवस्थापक, इतर पदे” पदांच्या एकूण 1267 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 28 डिसेंबर 2024 पासून सुरू होतील. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जानेवारी 2025 आहे.
बँक ऑफ बडोदा येथे 1267 रिक्त पदांसाठी ऑनलाईन अर्ज करा – जाणून घ्या संपूर्ण माहिती !! | Bank of Baroda Bharti 2025
JK Bank Apprentice Recruitment 2025
जम्मू आणि काश्मीर बँक अंतर्गत “शिकाऊ” पदांच्या एकूण 278 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 जानेवारी 2025 आहे.
JK बँक अंतर्गत “शिकाऊ” पदांच्या 278 रिक्त पदांची नवीन भरती – जाणून घ्या सविस्तर माहिती!! | JK Bank Apprentice Recruitment 2025
Latur Urban Co-op Bank Limited Bharti 2025
लातूर अर्बन को-ऑप बँक लिमिटेड, लातूर अंतर्गत “शाखा व्यवस्थापक, वरिष्ठ अधिकारी (हिशोबनीस), लिपीक, सेवक” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 जानेवारी 2025 आहे.
लातूर अर्बन को-ऑप बँक लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी नोकरीची उत्तम संधी! ई-मेल द्वारे अर्ज करा !!
Bombay Mercantile Co-operative Bank Ltd Bharti 2024
बॉम्बे व्यापाराविषयी को-ऑपरेटिव्ह बँक अंतर्गत “प्रोबेशनरी ऑफिसर (POs), कनिष्ठ कार्यकारी सहाय्यक (JEAs)” पदांच्या 135 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख १० जानेवारी २०२५ आहे.
बॉम्बे मर्चंट बँक अंतर्गत 135 रिक्त पदांची भरती !!
Indrayani Cooperative Bank Bharti 2025
इंद्रायणी सहकारी बँक, पिंपरी चिंचवड भागातील नामांकित बँक अंतर्गत “लेखनिक” पदाची 19 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 जानेवारी 2025 आहे.
इंद्रायणी सहकारी बँक अंतर्गत पदवीधरांना नोकरीची संधी; 19 रिक्त पदांकरिता जाहिरात प्रकाशित
India Post Payments Bank Bharti 2025
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक अंतर्गत “असिस्टंट मॅनेजर आयटी, मॅनेजर आयटी, सीनियर मॅनेजर-आयटी, सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट” पदांच्या 68 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जानेवारी 2025 आहे.
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत (IPPB) पदवीधारकांना नोकरीची उत्तम संधी!! 68 पदांसाठी करा ऑनलाईन अर्ज सुरु
Maharashtra State Co-operative Bank Bharti 2025
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड मुंबई अंतर्गत “स्पेशलिस्ट ऑफिसर (क्रेडिट), स्पेशलिस्ट ऑफिसर (कायदेशीर), स्पेशलिस्ट ऑफिसर (ड्यू डिलिजेन्स), सी.ए.” पदांच्या एकूण 23 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 जानेवारी 2025 आहे.
पदवीधारकांना नोकरीची उत्तम संधी; महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह (MSC) बँक मध्ये 23 पदांसाठी अर्ज करा!! |
Bank Bharti 2024: Applications are invited for the Post of “Peon”. There are a total of 08 vacancies available. Interested and eligible candidates can send their applications to the given address before the last date. The last date for offline application is 8 days (24th of December 2024). For more details about Bank Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.
कोअर बँकिंग सोल्युशन वापरत असलेल्या एक अग्रगण्य बँकेत “शिपाई” पदांच्या एकूण 08 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 दिवस (24 डिसेंबर 2024) आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – शिपाई
- पदसंख्या – 08 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- वयोमर्यादा – 21 – 33 वर्षे
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – पोस्ट बॉक्स क्र. 304, कोल्हापूर शहर H.O.416012
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 8 दिवस (24 डिसेंबर 2024)
Bank Vacancy 2024
पदाचे नाव | पद संख्या |
शिपाई | 08 |
Educational Qualification For Bank Recruitment 2024
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
शिपाई | 10th pass |
How To Apply For Bank Application 2024
- या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 8 दिवस (24 डिसेंबर 2024) आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For Bank Job 2024
|
|
📑 PDF जाहिरात |
https://shorturl.at/GzjY0 |
Bank Jobs 2024: सार्वजनिक राष्ट्रीयीकृत बँकांमधील कर्मचाऱ्यांवरील कामाच्या ताणाचा मुद्दा सातत्याने संघटनांद्वारे मांडण्यात आला आहे. मात्र, प्रत्येक वेळी याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. प्रत्यक्षात विविध कारणांनी मनुष्यबळ कमी होत असून त्या तुलनेत पदभरती होत नसल्याबद्दल कर्मचारी रोष व्यक्त करीत आहेत. उपराजधानीसह देशभरातील सर्वच बँकांमध्ये कर्मचाऱ्यांवरील ‘वर्कलोड’ संदर्भातील परिस्थिती एकसारखी आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
वर्ष २०१७-२०२२ या कालावधीत मोठ्या प्रमाणात झालेल्या विलीनीकरणामुळे राष्ट्रीयीकृत बँकांच्या शाखांची संख्या ७ हजार १८९ने घटली. याउलट, खासगी क्षेत्रातील बँकांच्या शाखांची संख्या २०१७ ते मार्च २०२२पर्यंत १३ हजार २११ने वाढली. इंडियन बँक्स असोसिएशनद्वारे संकलित डेटानुसार, राष्ट्रीयीकृत सार्वजनिक बँकांमध्ये २३.८० कोटीइतका आहे. तर त्या तुलनेत खासगी बँकांमध्ये प्रतिकर्मचारी सरासरी व्यवसाय १५.०२ कोटी आहे. या आकडेवारीवरून बँकेतील कर्मचाऱ्यांवर असलेला कामाचा ताण लक्षात येऊ शकतो. विशेषतः विविध राष्ट्रीयीकृत बँकांचा विचार करता सर्वच शाखांमध्ये लिपिकांचा तुटवडा मोठ्या प्रमाणात आहे. नियमित भरती प्रक्रिया होत नसल्याने मनुष्यबळाचा अभाव जाणवत असल्याची टीका बँक कर्मचारी संघटना वेळोवेळी करत आल्या आहेत. कर्मचारी भरती थांबलेली असून कामांचा बोझा वाढला आहे. बँकांचे विलीनीकरण होत आहे. सोबतीला शाखा वाढल्या आहेत. त्या तुलनेत कर्मचारी भरती करण्यात आलेली नाही. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष दिसून येत आहे. एका खासगी अध्ययनानुसार, ८.५९ बँक अधिकाऱ्यांमागे केवळ ३.६ लाख लिपिक आणि १.६१ लाख सहाय्यक आहेत. काही खासगी बँकांमध्ये सहा अधिकाऱ्यांमागे एक लिपिक अशी संख्या आहे. लिपिकांची संख्या कमी असल्यामुळे कामाचे नियोजन बिघडल्याचे चित्र आहे.
कार्यक्षमतेवर होतोय परिणाम
कर्मचाऱ्यांअभावी कामाचा ताण वाढला असून जवळपास सर्वच राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये लिपिकांची संख्या आवश्यकतेपेक्षा कमी असल्याचे आढळून आले आहे. सर्वसामान्यांच्या नजरेमध्ये बँक कर्मचाऱ्यांची प्रतिमा म्हणजे संपखोर, कामचुकार आणि जास्त पगार कमावणारा अशीच असली तरी वास्तविकता प्रत्यक्षात वेगळी असल्याचे गेल्या काही वर्षांमध्ये दिसून येत आहे. बँकेतील ‘आरामदायी’ नोकरीचे स्वरूप आता ‘त्रासदायक’ वर्गवारीत मोडले जाऊ लागले आहे. गेल्या काही वर्षांपासून नियमितपणे आणि गरजेनुरूप भरती प्रक्रिया झालेली नाही. त्याचा थेट परिणाम सध्या कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांवर पडत आहे..
Bank Jobs 2024: The month of June-July has brought good news for the candidates who are preparing for the bank exam! Because bumper recruitment is going to be held in many banks in the month of July August. These include SBI, IBPS and LIC. Online application will be invited from eligible candidates according to the post in this bank. However, all the eligible candidates should visit the official website of these banks to check more information
बँकेच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी जून -जुलै महिना घेऊन आला आहे खुशखबर! कारण जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये अनेक बँकांमध्ये होत आहे बंपर भरती. यामध्ये SBI, IBPS and LIC यांचा समावेश आहे. या बँकेमध्ये पदानुसार पात्रधारक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येणार आहे. तरी सर्व पात्रधारक उमेदवारांनी या बँकांच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अधिक माहिती तपासावी. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
बँकेत नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर !! 6,974 जागांसाठी राष्ट्रीय व राज्य बँकेत मोठी भरती सुरु; लिस्ट बघा व येथे करा अर्ज
कोणत्या बँकेत किती पदे रिक्त?
- सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक – 323
- IBPS SO भरती – 896
- IBPS PO – 4455
- SBI – 1100
- LIC हाऊसिंग फायनान्स -200
Bank Job Vacancy in August 2024
Sr No | Bank Name | Vacancy | Application Link |
1 | Satara DCC Bank Bharti 2024 | 323 | Click Here |
2 | IBPS SO | 896 | Click Here |
3 | IBPS PO | 4455 | Click Here |
4 | SBI | 1100 | Click Here |
5 | LIC Housing Finance Ltd | 200 | Click Here |
Bank Job Vacancy in June July 2024
Sr No | Bank Name | Vacancy | Application Link |
1 | Punjab National Bank Bharti 2024 | 2700 | Click Here |
2 | IBPS RRB | 10313 | Click Here |
3 | बँक ऑफ बडोदा | 627 | Click Here |
4 | महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह (MSC) बँक | 32 | Click Here |
5 | IDBI बँक | 31 | Click Here |
6 | इंडियन बँक | 102 | Click Here |
7 | राष्ट्रीय गृहनिर्माण बँक | 48 | Click Here |
8 | REPCO बँक | 20 | Click Here |
9 | बँक ऑफ महाराष्ट्र | 12 | Click Here |
10 | सेंटबँक फायनान्शियल सर्व्हिसेस | 3 | Click Here |
11 | युनियन बँक ऑफ इंडिया | 1 | Click Here |
Bank Jobs 2024
राष्ट्रीयकृत बँकांमधील कर्मचा-यांची रिक्त पदे तात्काळ भरती करावी अशी आग्रही मागणी शिवसेना खासदार गजानन कीर्तिकर यांनो लोकसभेत केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘जनधन योजना’ जाहीर केल्यानंतर ५१ कोटी ग्राहकांनी बँकांमध्ये खाली उघडून रू. २ लाख कोटींच्या ठेवी बँकांमध्ये जमा झाल्या आहेत. यापैकी बहुतांशी ठेवीदार आर्थिक दुर्बल घटक आहेत, परिणामी बँकांशी व्यवहार करणे त्यांना गैरसोयीचे होते. क्लार्क व शिपाई ही रिक्त पदे तात्काळ भरती करण्यात यावी, अशी आग्रही मागणी नियम ३७७ केल्याचे त्यांनी लोकमतला सांगितले. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
देशात राष्ट्रीयकृत बँकांमध्ये सन २०१२ साली २२ हजार क्लार्क पदांवर भरती करण्यात आली. परंतू सन २०२३ साली फक्त ६ हजार क्लार्क पदांवर भरती करण्यात आली. सन २०१३ साली ३ लाख ९८ हजार क्लार्क कार्यरत होते. आजमितीस फक्त २ लाख ५७ हजार क्लार्क कार्यरत आहेत, म्हणजेच १ लाख क्लार्क पदे रिक्त आहेत. बहुतांश कामे आऊटसोर्सींगने केली जातात, त्यामुळे बँकांमध्ये काम करू इच्छिणा-या युवकांना नोकरीपासून वंचित रहावे लागत आहे. कर्मचा-यांची संख्या कमी असल्यामुळे पैसे भरणा करण्यासाठी व पैसे काढण्यासाठी एकच खिडकी सुरू असते, परिणामी मोठ्या प्रमाणात ग्राहक रांगेत उभे असतात. ऑनलाईन पेमेंट, डेबीट व क्रेडीट कार्ड, ई-कॉमर्स यासारख्या सुविधा असल्या तरी ज्येष्ठ व अशिक्षित नागरीक या सुविधांचा लाभ घेऊ शकत नाहीत. एटीएम सुविधांवर देखील चार्जेस लावले जातात अशी सविस्तर माहिती त्यांनी दिली.
Table of Contents
मी सहकारी बँक मध्ये शिपाई ह्या पदा वरती काम करत आहे मला अनुभव पण आहे तरी मला सरकारी बँक मध्ये जॉब मिळेल का ?