जाणून घ्या जुलै 2024 मध्ये सरकारी आणि बँकांना सुट्ट्या किती? – Bank Holidays in June 2024 Maharashtra

Bank Holidays in June 2024 Maharashtra

Bank Holidays in June 2024 Maharashtra – जुलै २०२४ मध्ये देशातील बँका १२ दिवस बंद राहतील. ४ रविवार आणि २ शनिवारसह आणखी ६ दिवस विविध सण व उत्सवाच्या सुट्टया जुलैमध्ये आल्या आहेत. देशाच्या विविध भागात सण, उत्सव वेगवेगळे असल्यामुळे सुट्ट्यांमध्ये त्यानुसार तफावत राहील. बैंकिंग क्षेत्राशी संबंधित सुत्रांनी सांगितले की, १७ जुलै रोजी मोहरमची सुट्टी आहे. त्यामुळे देशाच्या बहुतांश भागात त्यादिवशी बँका बंद राहतील. सुट्ट्यांच्या दिवशी ऑनलाइन बैंकिंग आणि एटीएमद्वारे नागरिकांना आर्थिक व्यवहार करता येतील.

 

Bank Holidays in June 2024 Maharashtra


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड