Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

बंधन उद्योग कोल्हापूर भरती २०१९

Bandhan Industries Kolhapur Bharti 2019

बंधन उद्योग कोल्हापूर येथे विक्री कार्यकारी, विक्री समन्वयकपदांच्या एकूण ६ रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख १५ डिसेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – विक्री कार्यकारी, विक्री समन्वयक
  • शैक्षणिक पात्रता -उमेदवार कोणत्याही शाखेतून पदवीधर असावा.
  • नोकरी ठिकाण – कोल्हापूर
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – बंधन उद्योग, विश्वकर्मा परकाजवळ, प्रतिभानगर, कोल्हापूर
  • मुलाखतीची तारीख – १५ डिसेंबर २०१९ (सकाळी १०.०० ते १.००)

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड