तब्बल पंधरा वर्षांनी ठरली प्राध्यापक भरतीची कार्य पद्धती!! | BAMU Aurangabad Bharti 2025
BAMU Aurangabad Online Application 2025
BAMU Aurangabad Bharti 2025
राज्य शासनाकडून प्राध्यापक भरतीसाठी कार्यपद्धती निश्चित झाली. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात ७३ जागांवर भरती कधी होईल याकडे लक्ष लागले आहे. तब्बल १५ वर्षांनंतर ऑगस्ट २०२३ मध्ये जाहिरात निघाली. मात्र, आलेल्या अर्जांची छाननी सुरू होण्यापूर्वीच त्या प्राध्यापक भरतीवर स्थगिती आली. दरम्यान, आरक्षणाचे बिंदू बदलले. त्यानुसार पाठवलेल्या प्रस्तावाला मंत्रालयातून लेखी मंजुरी आल्यावर नव्याने जाहिरात काढण्यात येणार असून, त्यानुसार नव्याने अर्ज करावे लागतील. विद्यापीठात विविध विषयांच्या अध्यापकांच्या २८९ पैकी १४० हून अधिक जागा रिक्त होत्या. २०१७ पासून भरतीवरील निर्बंधामुळे रिक्त पदे भरता येत नव्हती. त्यावेळच्या मंजूर पदांपैकी ८० टक्के शिक्षक व शिक्षक समकक्ष पदे भरण्यासंबंधी निर्णय झाल्याने पूर्णवेळ ७३ शिक्षकांच्या भरतीचा मार्ग मोकळा झाला. ८० टक्के म्हणजे २१७ जागा भरलेल्या असाव्यात म्हणून ७३ जागांना मंजुरी मिळाली.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅युनियन बँक अंतर्गत 2691 पदांची भरती सुरु; पदवीधारकांना नोकरीची संधी!!
🔥बॉम्बे उच्च न्यायालयात मध्ये शिपाई पदांची भरती सुरु!!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
विद्यापीठात ७३ जागा भरण्यासाठी ऑगस्ट २०२३ मध्ये जाहिरात निघाली. त्यासाठी ५ हजार ८१५ अर्ज आले. ते अर्ज छाननी सुरू होण्यापूर्वीच प्राध्यापक भरतीवर स्थगिती आली. दरम्यान, आरक्षणाचे बिंदू बदलले. त्यानुसार पाठवलेल्या प्रस्तावाला मंत्रालयातून नव्याने जाहिरात काढण्यात येणार आहे. पूर्वीचे आलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नसल्याचे विद्यापीठाच्या सूत्रांनी सांगितले.
शैक्षणिक गुणवत्ता, संशोधन आणि अध्यापनाला ८० टक्के आणि मुलाखतीला २० टक्के गुण दिले जातील. किमान ५० टक्के गुण मिळवलेल्या उमेदवारांनाच अंतिम निवडीसाठी पात्र ठरविले जाईल. मुलाखतीत अध्यापन व संशोधन कौशल्यांचे मूल्यमापन होईल. निवड समितीच्या बैठकीचे चित्रीकरण करून सीलबंद ठेवले जाईल. विद्यापीठातील ७३ पद भरतीच्या प्रक्रियेसाठी मंत्रालयाकडे प्रस्ताव पाठवला. भरतीची कार्यपद्धती निश्चित झाली. पदभरतीसंदर्भात मंत्रालयातून मान्यता मिळताच या प्रक्रियेसाठी जाहिरात प्रसिद्ध करून पुढील प्रक्रिया करू.
बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संक्रम चार जिल्ह्यांतील ११६ अनुदानित अशासकीय महाविद्यालयांत १०५३ पदे रिक्त आहेत. तर विद्यापीठाच्या विविध विभागांमध्ये दीडशेहून अधिक पदे रिक्त आहेत. एकूणच चार जिल्ह्यांत बाराशेहून अधिक आध्यापकांची पदे रिक्त असल्याने नवे शैक्षणिक धोरण, गुणवत्तेचे उच्च शिक्षण आणि गुणवत्तेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करत कायम अध्यापकांची कधी? असा सवाल नेट, सेट, पीएच. डी. सह पात्रताधारकांतून उपस्थित केला जात आहे. विद्यापीठ कार्यक्षेत्रातील चार जिल्ह्यांत अशासकीय अनुदानित महाविद्यालये ११६ असून, यात छापती संभाजीनगर, बीड येथील प्रत्येकी ४०, तर जालना १४ आणि धाराशिव येथील २२ महाविद्यालयांचा समावेश आहे वयोमानानुसार दरवर्षी अध्यापक, प्राचार्य, ग्रंथपाल, शारीरिक शिक्षण संचालक अशी महत्वाची पदे रिक्त होत आहेत. रिक्त पदांची संख्या बार जिल्ह्यांत १०५३ वर पोचली आहे, तर दुसरीकडे गेल्या चार वर्षांपासून अध्यापक भरती रखडली आहे.
नव्या जाहिरातीसाठी असतील नवीन अर्ज विद्यापीठात ७३ जागांवर भरण्यासाठी तब्बल १५ वर्षांनंतर ऑगस्ट २०२३ मध्ये जाहिरात निघाली. त्यासाठी आलेली ५ हजार ८१५ अर्ज छाननी सुरू होण्यापूर्वीच प्राध्यापक भरतीवर स्थगिती आलो. त्यामुळे आरक्षणाचे बिंदू बदलले. त्यानुसार नव्याने जाहिरात काढण्यात येणार आहे. भरतीच्या पद्धतीवरही बरिष्ठ पातळीवर खल सुरू आहे. त्यावर आचारसंहितेनंतर निर्णय होणे अपेक्षित आहे. भरती कोणत्याही पद्धतीने झाली, तरी पूर्वीचे आलेले अर्ज प्राह्य धरले जाणार नसल्याचे विद्यापीठ सूत्रांनी सांगितले.
BAMU Aurangabad Bharti 2024: BAMU Aurangabad (Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University, Aurangabad) for interested and eligible candidates to fill Various vacant post. There are total of 06 vacancies are available to fill posts. Online applications are invited for the posts of “Registrar, Director“. Interested and eligible candidates can submit their applications to the given address before the last date. The last date for submission of the applications is the 25th of August 2024. For more details BAMU Aurangabad Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद अंतर्गत “कुलसचिव, संचालक” पदांच्या एकूण 06 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज भरण्याची शेवटची तारीख 25 ऑगस्ट 2024 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
औरंगाबाद जिल्ह्यातील संपूर्ण नवीन जॉब अपडेट्स
- पदाचे नाव – कुलसचिव, संचालक
- पदसंख्या – ०६ जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण औरंगाबाद
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- ऑनलाइन अर्जाची हार्ड कॉपी सादर करण्याचा पत्ता: डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, सोनेरी महालाजवळ, जयसिंगपुरा, छत्रपती संभाजीनगर-431004.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 ऑगस्ट 2024
- अधिकृत वेबसाईट – www.bamu.ac.in
BAMU Aurangabad Vacancy
पदाचे नाव | पद संख्या |
कुलसचिव | 01 post |
संचालक | 05 post |
How To Apply For BAMU Aurangabad Application 2024
- या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- उमेदवारांनी अर्ज खालील दिलेल्या लिंक वरून सादर करावे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑगस्ट 2024 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For bamu.ac.in Notification
|
|
???? PDF जाहिरात | https://shorturl.at/bnEM9 |
???? ऑनलाईन अर्ज करा | https://shorturl.at/dfrv9 |
✅ अधिकृत वेबसाईट |
www.bamu.ac.in |
Table of Contents
College kadhi suru honar ahe