मागासवर्ग आयोगातील सर्व पदे कंत्राटी पद्धतीने भरल्या जाणार!!
Backward Classes Commission Bharti 2022
Backward Classes Commission Bharti 2022
Backward Classes Commission Bharti 2022 : Other Backward Classes Welfare Department has issued GR on March 3 to fill 30 vacancies in the commission on a contract basis. Further details are as follows:-
आयोगात 30 जागा कंत्राटी पद्धतीने भरता याव्यात यासाठी 3 मार्च रोजी इतर मागासवर्ग कल्याण विभागाने जीआर जारी केला आहे. या जागांना मुख्यमंत्र्यांनी 24 जानेवारी रोजी मंजुरी दिली असली तरी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशापर्यंत विभागाने जीआर जारी केला नव्हता.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅ १०वी पास उमेदवारांना संधी!-रेल्वेत लोको पायलटच्या 9970 जागांसाठी मेगा भरती;
🔥रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत 154 रिक्त पदांची भरती; अर्ज करा!!
✅आयकर विभाग अंतर्गत 265 पदांसाठी नविन भरती जाहिरात प्रकाशित; अर्ज करा!!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅नवी मुंबई महानगरपालिका मध्ये लिपिक, टंकलेखक, नर्स, अन्य 620 पदांकरिता मोठी भरती जाहिरात प्रकाशित!
✅दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर अंतर्गत 1007 पदांची भरती; १०वी पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App