औरंगाबाद तलाठी भरती प्रलंबित असलेल्या उमेदवारांची कागदपत्र छाननी वेळापत्रक व यादी जाहीर । Document Verification
Aurangabad Talathi Bharti Result 2024
Aurangabad Talathi Bharti Result 2024
Aurangabad Talathi Bharti Result: महसूल विभागातील गट – क संवर्गातील तलाठी पदभरती २०२३ ची दिनांक १३.०३.२०२४ रोजी प्रसिध्द सुधारीत निवड व प्रतिक्षा यादीमधील प्रलंबित असलेल्या उमेदवारांची कागदपत्र छाननी (Document Verification) व Biometric Verification वेळापत्रक प्रसिध्द करण्यात येत आहे. डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
१. मा. राज्यस्तरीय नोडल अधिकारी तथा अपर जमाबंदी आयुक्त आणि अतिरिक्त संचालक भूमी अभिलेख, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे नियंत्रणाखाली TCS “Tata Consultancy Services” या कंपनीमार्फत ऑनलाईन पध्दतीने (Computer Based Test) १७ ऑगस्ट, २०२२ ते १४ सप्टेंबर, २०२३ या कालावधीत छत्रपती संभाजीनगर जिल्हा आस्थापनेवरील तलाठी सरळसेवा पदभरती २०२३ परिक्षेचे आयोजन करुन परीक्षा घेण्यात आलेली आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
२. छत्रपती संभाजीनगर जिल्हा आस्थापनेवरील तलाठी पदभरती २०२३ परीक्षेतील परीक्षार्थीची जिल्हानिहाय गुणवत्ता यादी (सामान्यीकृत गुण) Normalization Score दिनांक ०५.०१.२०२४ रोजी राज्यस्तरीय नोडल अधिकारी तथा अपर जमाबंदी आयुक्त आणि अतिरिक्त संचालक भूमी अभिलेख, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे https://mahabhumi.gov.in/mahabhumilink या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली होती.
3 मा. राज्यस्तरीय नोडल अधिकारी तथा अपर जमाबंदी आयुक्त आणि अतिरिक्त संचालक भूमी अभिलेख, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचेकडून उमेदवारांना मिळालेल्या गुणांच्या प्राप्त माहितीनुसार प्रवर्गनिहाय उमेदवारांची प्रथम प्रारुप निवड व प्रतिक्षा यादी दिनांक २३ जानेवारी, २०२४ रोजी व सुधारीत निवड व प्रतिक्षा यादी दिनांक १३.०३.२०२४ रोजी https://mahabhumi.gov.in/mahabhumilink व https://aurangabad.gov.in या संकेतस्तराळावर प्रसिध्द करण्यात आली होती.
४ प्रसिध्द करण्यात आलेल्या सुधारीत निवड व प्रतिक्षा यादीमध्ये नव्याने समावेश झालेले तसेच यापूर्वी कागदपत्र छाननी (Document Verification) साठी गैरहजर असलेले खालील प्रमाणे उमेवारांनी दिनांक २५ सप्टेंबर, २०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता (स्थळ जिल्हाधिकारी कार्यालय, छत्रपती संभाजीनगर येथील सभागृह) समक्ष मुळ कागदपत्रांसह तसेच मूळ कागदपत्रांच्या साक्षांकित प्रतीचे २ संचासह उपस्थित राहावे.
शीर्षक | वर्णन | प्रारंभ तारीख | शेवटची तारीख | संचिका |
---|---|---|---|---|
तलाठी पदभरती २०२३ मधील कागदपत्र छाननी करणे प्रलंबित असलेल्या उमेदवारांनी Document Verification उपस्थित राहणे बाबत. | तलाठी पदभरती २०२३ मधील कागदपत्र छाननी करणे प्रलंबित असलेल्या उमेदवारांनी Document Verification उपस्थित राहणे बाबत. | 21/09/2024 | 30/09/2024 | पहा (3 MB) |
Aurangabad Talathi Bharti Result 2019 : औरंगाबाद तलाठी भरती २०१९ निकाल प्रकाशित झालेलं आहे. महापारीक्षा पोर्टल मार्फत घेण्यात आलेल्या तलाठी पदभरतीसाठी EWS संवर्गाची सुधारित निवड व प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आलेली आहे. खाली दिलेल्या लिंक वरून आपण यादी PDF डाउनलोड करू शकता. या संदर्भतील अधिक माहिती आणि अपडेट्स महाभरती वर प्रकाशित होतच राहतील.
Important Links | |
यादी डाउनलोड : http://bit.ly/3vzkzHD |
Aurangabad Talathi Bharti Result 2019 : औरंगाबाद तलाठी भरती २०१९ निकाल प्रकाशित झालेलं आहे. महापारीक्षा पोर्टल मार्फत घेण्यात आलेल्या तलाठी पदभरतीसाठी ऑनलाईन परीक्षेत मिळालेल्या गुणवत्तेनुसार उमेदवारांची खुला/ खेळाडू संवर्गाची अंतिम निवड व प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आलेली आहे. खाली दिलेल्या लिंक वरून आपण यादीPDF डाउनलोड करू शकता. या संदर्भतील अधिक माहिती आणि अपडेट्स महाभरती वर प्रकाशित होतच राहतील.
Important Links For Aurangabad Talathi Bharti Result | |
यादी डाउनलोड : http://bit.ly/3aClRJN |
Aurangabad Talathi Bharti 2019 Result is declared now. The final selection and waiting list of the open / player cadre of the candidates have been announced as per the merit obtained in the online examination for Talathi recruitment conducted through Mahapariksha Portal. The candidates who appeared For Talathi Bharti 2019 Can Download the respective Online from this page.
Amravati talathi 2019 cha result kdhi lagnar