Aurangabad Mahanagarpalika Bharti 2022 | औरंगाबाद महानगरपालिकेत ‘अभियंता’ पदांची भरती; नवीन जाहिरात प्रकाशित

Aurangabad Mahanagarpalika Bharti 2022

Aurangabad Mahanagarpalika Bharti 2022 

Aurangabad Mahanagarpalika Bharti 2022: Aurangabad Mahanagarpalika is going to recruit interested and eligible candidates. There are a total of 20 vacancies available to fill the given posts. More detail is given below:-

The recruitment notification has been issued from Aurangabad Municipal Corporation for interested and eligible candidates to fill 20 vacancies. The name of the posts is Superintendent Engineer, Executive Engineer, Deputy Engineer, Assistant Engineer / Junior Engineer posts. The employment place for this recruitment is Aurangabad. The walk-in interview has been conducted for Aurangabad Mahanagarpalika Recruitment 2022. Interested and eligible candidates may attend the walk-in interview at the mentioned address on the date of the interview. The walk-in interview is on the 10th of May 2022. For more details about Aurangabad Municipal Corporation Bharti 2022, visit our website www.MahaBharti.in.

औरंगाबाद महानगरपालिका अंतर्गत अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, उप अभियंता, सहाय्यक अभियंता/ कनिष्ठ अभियंता पदांच्या एकूण 20 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 10 मे 2022 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 • पदाचे नाव – अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, उप अभियंता, सहाय्यक अभियंता/ कनिष्ठ अभियंता
 • पदसंख्या – 20 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
 • नोकरी ठिकाण – औरंगाबाद (Aurangabad)
 • निवड प्रक्रिया – मुलाखत
 • अर्ज सादर करण्याचा/ मुलाखतीचा पत्ता – डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र, आमखास मैदाना जवळ महानगरपालिका औरंगाबाद
 • मुलाखतीची तारीख – 10 मे 2022
 • अधिकृत वेबसाईट – rts.aurangabadmahapalika.org 

Impostant Instruction For Aurangabad Mahanagarpalika Jobs 2022

 1. संबंधित संवर्गातील अधिकाऱ्यांच्या सेवा करार पध्दतीने घेण्याकरिता पात्र सेवानिवृत्त अधिकाऱ्यांकडून प्रत्यक्ष अर्ज मागविण्यात येत आहे.
 2. संबंधित अधिकाऱ्यांनी दि. 10 मे 2022 रोजी सकाळी 11.00 वाजता लेखी अर्ज व आवश्यक कागदपत्रांसह दिलेल्या पत्यावर उपस्थित रहावे.
 3. उपरोक्त नियुक्ती ही निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात करण्यात येईल.
 4. अर्जाचा नमुना, इतर तपशील व अटी/ शर्ती ww.aurangabadmahapalika.org या संकेतस्थळावर पीडीएफ स्वरुपात उपलब्ध आहे.
 5. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Aurangabad Mahanagarpalika Vacancy 2022 Details

Aurangabad Mahanagarpalika Bharti 2022

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Aurangabad Mahanagarpalika Bharti 2022

📑 PDF जाहिरात
https://cutt.ly/QGX2Pmi
✅ अधिकृत वेबसाईट
rts.aurangabadmahapalika.org

 

Aurangabad Mahanagarpalika Bharti 2022 Details

🆕 Name of Department Aurangabad Municipal Corporation
📥 Recruitment Details Aurangabad Municipal Corporation Recruitment 2022
👉 Name of Posts Superintendent Engineer, Executive Engineer, Deputy Engineer, Assistant Engineer / Junior Engineer
🔷 No of Posts 20 Vacancies
📂 Job Location Aurangabad
✍🏻 Selection Mode Walk-in Interview
✉️ Address  Dr. Babasaheb Ambedkar Research Center, Municipal Corporation Aurangabad near Amkhas Maidan
✅ Official WebSite rts.aurangabadmahapalika.org

Educational Qualification For Aurangabad Municipal Corporation Recruitment 2022

Superintendent Engineer Retired Person (Refer PDF)
Executive Engineer Retired Person (Refer PDF)
Deputy Engineer Retired Person (Refer PDF)
Assistant Engineer / Junior Engineer Retired Person (Refer PDF)

Aurangabad Municipal Corporation Recruitment Vacancy Details

Superintendent Engineer 01 Vacancy
Executive Engineer 01 Vacancy
Deputy Engineer 09 Vacancies
Assistant Engineer / Junior Engineer 09 Vacancies

All Important Dates | rts.aurangabadmahapalika.org Recruitment 2022

⏰ Interview Date  10th of May 2022

Aurangabad Mahanagarpalika Bharti Important Links

📑 Full Advertisement READ PDF
✅ Official Website CLICK HERE

 


Aurangabad Mahanagarpalika Vacanct Posts 2022

Aurangabad Mahanagarpalika Bharti 2022: Hundreds of NMC officers and employees have retired in the last two-three years. According to the old format, at least 600 seats are vacant today. Considering the new format, NMC will have to recruit one thousand staff-officers. Further details are as follows:-

महानगरपालिकेच्या नोकर भरतीला मुहूर्त मिळेना. त्यामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांचे कंत्राट मिळवण्यासाठी पुढाऱ्यांची स्पर्धा सुरू असल्याची चर्चा आहे. आता दुसऱ्यांदा ही निविदा काढण्यात आली आहे. निविदा तयार करण्यातही मनपाच्या अधिकाऱ्यांनी कसब पणाला लावले आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या पगारापोटी मनपाच्या तिजोरीतून दरवर्षी तब्बल २८ कोटी ५५ लाख रुपये खासगी एजन्सीला दिले जातात.

 • महापालिकेतील शेकडो अधिकारी-कर्मचारी गेल्या दोन-तीन वर्षांत निवृत्त झाले आहेत.
 • जुन्या आकृतिबंधानुसार आजघडीला किमान सहाशे जागा रिक्त आहेत.
 • नव्या आकृतिबंधाचा विचार केल्यास एक हजार कर्मचारी-अधिकाऱ्यांची भरती मनपाला करावी लागणार आहे.
 • राज्य शासनाने महापालिकेच्या नोकरभरतीच्या अनुषंगाने सेवा भरती नियम व आकृतिबंध मंजूर केला आहे.
 • पण, प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी नोकर भरती विषय अद्याप हाती घेतलेला नाही.
 • त्यामुळे महापालिकेचा कारभार सध्या निवृत्त कंत्राटी अधिकारी व आऊटसोर्सिंग कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून सुरू आहे. सध्या महाराणा, गॅलेक्सी एजन्सीमार्फत कर्मचारी पुरवठा केला जात आहे.

या दोन्ही एजन्सीच्या निविदेची मुदत संपली आहे. पण, नव्याने निविदा काढण्यासाठी प्रशासनाला तीन ते साडेतीन वर्षांपासून झगडावे लागत आहे. सहा महिन्यांपूर्वी निविदा काढण्यात आली होती. पण, त्यावर शिवसेनेचे माजी महापौर त्र्यंबक तुपे यांनी आक्षेप घेतला. त्यानंतर ही निविदा रद्द करण्यात आली. नव्याने प्रसिद्ध करण्यात आली. त्यात नऊ जणांनी निविदा भरल्या. ही निविदा आपल्याच कार्यकर्त्याला मिळाली पाहिजे, यासाठी लोकप्रतिनिधींचे विशेष प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी प्रशासनावर दबावही टाकला जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.


Aurangabad Mahanagarpalika Driver Bharti 2022

Aurangabad Mahanagarpalika Bharti 2022 : The administration has decided to hire 360 drivers through a private agency. Tenders have been invited from private agencies for this. Further details are as follows:-

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा महापालिकेच्या स्मार्ट बसवरही झाला आहे. माजी सैनिकांच्या मदतीने कशाबशा १०० पैकी ११ शहर बस सुरू ठेवल्या आहेत. मात्र, आता प्रशासनाने खासगी एजन्सीच्या माध्यमातून ३६० चालक- वाहक नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी खासगी एजन्सीकडून निविदा मागविण्यात आल्या आहे.

स्मार्ट सिटी बसचे उपव्यवस्थापक सिद्धार्थ बनसोड यांनी सांगितले की, महापालिका प्रशासक तथा स्मार्ट सिटीचे सीईओ आस्तिककुमार पांडेय यांच्या मार्गदर्शनाखाली खासगी एजन्सी नियुक्त करून त्यामार्फत स्मार्ट सिटी १८० चालक व १८० वाहकांची नेमणूक केली जाणार आहे. यासाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत. निविदा दाखल करण्याची ४ एप्रिल शेवटची तारीख आहे. ५ एप्रिलला निविदा उघडल्या जातील. त्यानंतर लगेच एजन्सी निश्‍चित करून त्यामार्फत स्मार्ट सिटी बससेवा पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचे नियोजन असल्याचे श्री. बनसोड यांनी म्हटले आहे.

 • लॉकडाउननंतर सुरू झालेली स्मार्ट सिटी बस एसटी महामंडळातील कर्मचारी संपामुळे पुन्हा अडचणीत सापडली.
 • दरम्यान, हा संप लांबत चालल्याने प्रशासनाने माजी सैनिकांची नेमणूक करून बससेवा अंशतः सुरू केली.
 • सध्या शहरात एकूण १०० बसपैकी फक्त ११ बस त्याही प्रमुख मार्गावर धावत आहेत.
 • या बसद्वारे रोजच्या १११ फेऱ्या केल्या जात आहेत.
 • दोन महिन्यांत या बसद्वारे दीड लाखाहून अधिक प्रवाशांनी प्रवास केला असून त्यातून स्मार्ट बस व्यवस्थापनाच्या तिजोरीत सुमारे १८ लाख रुपयांची भर पडली आहे.
 • मात्र, अजूनही अनेक महत्त्वाच्या मार्गावर बससेवा सुरू झाली नसल्याने नागरिकांची अडचण होत आहे.

एसटी बरोबरचा करार येणार संपुष्टात 

 • सिटी बससेवेसाठी वाहक व चालक एसटी महामंडळाकडून घेण्यासंबंधीचा २०१८ मध्ये सामंजस्य करार झाला.
 • तत्कालीन आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी त्यासाठी पुढाकार घेतला होता.
 • महापालिकेने यापूर्वी खासगी कंत्राटदारामार्फत शहर बससेवा सुरू केली होती.
 • मात्र, ती चार वर्षांतच बंद पडली.
 • त्यामुळे महामंडळाकडून जानेवारी २०१९ पासून शहर बससेवा सुरू केली.
 • दरम्यान एसटी महामंडळाचे कर्मचारी संपावर गेल्याने सिटी बससेवा पुन्हा बंद झाली.
 • त्यामुळे आता एसटी सोबतचा करार संपुष्टात आणण्याचाही निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

Aurangabad Mahanagarpalika Bharti 2022

Aurangabad Mahanagarpalika Bharti 2022: 52 people were approved for the job on compassionate grounds. Appointment orders will be issued to these 52 soon. Ordered to prepare and submit cadre wise proposal for promotion. Accordingly, these proposals will be prepared in 8 days. Further details are as follows:-

महापालिकेत अनुकंपा तत्वावर उमेदवारांना नोकरी देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. त्यासोबतच मागील काही वर्षांपासून पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असलेल्या आणि निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी आणखी काही दिवस वाट पहावी लागणार आहे. पदोन्नतीच्या प्रस्तावांमध्ये काही त्रुटी आढळून आल्या आहेत.

लवकरच देणार नियुक्तीचे आदेश 

 • अनुकंपा तत्वावरील 52 जणांना नोकरीत मान्यता देण्यात आली. लवकरच या 52 जणांना नियुक्ती आदेश दिले जाणार आहेत.
 • पदोन्नतीसाठी संवर्गनिहाय प्रस्ताव तयार करून सादर करण्याचे आदेश दिले. त्यानुसार 8 दिवसांत हे प्रस्ताव तयार केले जाणार आहेत.
 • विशेष बाब म्हणजे पदोन्नतीचे निव्वळ पदनाम द्यायचे आहे. वेतन आणि फायदे यापूर्वीच संबंधितांना दिले आहेत.

नियमांचे अडथळे कायम 

 • पदोन्नतीच्या काही प्रकरणांमध्ये शासनाची मान्यता घ्यावी लागणार असल्यामुळे त्यास मंजुरी घेतली जाणार आहे.
 • मुख्य लेखापरीक्षकांनी त्रुटी काढल्यामुळे पदोन्नतीच्या वैयक्तिक संचिकेमध्ये समितीच्या सदस्यांनी आपले अभिप्राय लिहून त्या सादर केल्यानंतर त्यावर निर्णय घेतला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले

Aurangabad Mahanagarpalika Bharti 2022

महापालिकेतील पदोन्नती समितीची बैठक शुक्रवारी प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. बैठकीस सदस्य अतिरिक्त आयुक्त बी.बी. नेमाणे, शहर अभियंता सखाराम पानझडे, उपायुक्त संतोष टेंगळे. अपर्णा थेटे, मुख्य लेखापरीक्षक डॉ. देवीदास हिवाळे, सहायक आयुक्त विक्रम दराडे आदींची उपस्थिती होती. अनेक वर्षांपासून महापालिकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांना पदोन्नती दिली नाही. पदोन्नतीचे प्रस्ताव तयार करण्यात आले. त्यासोबतच अनुकंपा तत्त्वावरील ५२ वारसांचा प्रस्ताव तयार करण्यात आला. १२ आणि २४ वर्षांतील आश्वासित प्रगत योजना (कालबद्ध पदोन्नती) राबविण्यासाठी संवर्गनिहाय प्रस्ताव तयार करून समितीसमोर सादर करण्यात आले


Aurangabad Mahanagarpalika Bharti Details 

Aurangabad Mahanagarpalika Bharti 2021 : On recruitment of employees in the corporation, recruitment will be done in phases after the election. A large number of officers and employees of the corporation have retired. In it, the state government has approved the diagram and service recruitment rules. Further details are as follows:-

महानगरपालिकेतील नोकर भरती लांबणीवर, निवडणुकीनंतर टप्प्याटप्प्याने होणार भरती. महापालिकेतील अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने निवृत्त झाले आहेत. त्यात राज्य शासनाने आकृतिबंध व सेवा भरती नियमांना मंजुरी दिली आहे. त्यामुळे नोकर भरतीची गेल्या वर्षभरापासून चर्चा आहे. पण ही नोकरभरती महापालिका निवडणूकीनंतरच होऊ शकते, असे सुतोवाच प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी केले. सध्या कोरोना संसर्ग व महापालिकेच्या निवडणुकीच्या कामात प्रशासन व्यस्त आहे, असे त्यांनी नमूद केले.

Discussions on recruitment of employees in the corporation have been going on for the last few years. However, there were difficulties in recruitment as the diagram and service recruitment rules were not finalized. Both these issues have paved the way for recruitment. But it has been decided that the recruitment will take place after the municipal elections.

राज्य शासनाने १५ फेब्रुवारी २०२१ ला आकृतिबंधाला मंजुरी दिली. त्यात ९५३ पदे वाढविण्यात आली. त्यानंतर २७ ऑगस्ट २०२१ ला सेवा भरती नियमांना मंजुरी देण्यात आली. परंतु दरम्यानच्या काळात कोरोना संसर्गामुळे लॉकडाऊन लागू करण्यात आला. त्यामुळे कोरोना संसर्ग कमी झाल्यानंतर नोकर भरतीची प्रक्रिया सुरू होऊ शकते, असे प्रशासक श्री. पांडेय यांनी स्पष्ट केले होते. दरम्यान कोरोना संसर्गाची दुसरी लाट ओसरल्याने नोकर प्रक्रिया सुरू होईल, अशी शक्यता वर्तविली जात होती. पण नोकर भरती महापालिका निवडणुकीनंतर होईल, असे श्री.. पांडेय यांनी स्पष्ट केले आहे.

टप्प्याटप्प्याने होणार भरती

महापालिकेत मेगा भरती होईल, असाही अंदाज व्यक्त केला जात होता. कारण जुन्या आस्थापनेवरील चार हजार ७६३ पदांमध्ये नवीन आकृतिबंधानुसार ९५३ पदांची वाढ झाली. तसेच रिक्तपदांची संख्या सुमारे सहाशेच्या घरात आहे. त्यामुळे महापालिका सुमारे दीड हजार पदे भरू शकते. पण एकाचवेळी ही भरती न करता गरजेनुसार पदे भरता येतील, असे आस्तिककुमार पांडेय यांनी सांगितले.


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

18 Comments
 1. अजर शेख says

  नवीन भर्ती ची अबडेट कधी येईल २०२०

 2. Swati krushnaro garware says

  I am nursing pass out I have 6year ex. I am anm nursing pass out and Gnm 2year rnig. I want job plz.

 3. Vijay rokade says

  Kadi aahe bharti ata

 4. santosh rathod says

  site open hot nahi ye…..

 5. Sameer chavan says

  Site is not working

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड