औरंगाबाद महानगरपालिका अंतर्गत नवीन विविध रिक्त पदांची भरती | Aurangabad Mahanagarpalika Bharti 2022

Aurangabad Mahanagarpalika Bharti 2022

Aurangabad Mahanagarpalika Recruitment 2022 Details 

Aurangabad Mahanagarpalika Bharti 2022 : Aurangabad Mahanagarpalika is going recruit for the interested and eligible candidates. Eligible candidates can apply before the last date More detail are given below:-

औरंगाबाद महानगरपालिका अंतर्गत नगर सचिव विभाग येथे प्रतिनिधी सदस्य पदाच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जानेवारी 2022 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 • पदाचे नाव – प्रतिनिधी सदस्य
 • पद संख्या – 02 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
 • नोकरी ठिकाण – औरंगाबाद (Aurangabad)
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन
 • अर्ज सादर करण्याचा पत्ता – नगर सचिव विभाग, औरंगाबाद महानगरपालिका
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 जानेवारी 2022

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Aurangabad Mahanagarpalika Bharti 2022

📑 PDF जाहिरात
https://bit.ly/3K8cdhn
✅ अधिकृत वेबसाईट
rts.aurangabadmahapalika.org

 


Aurangabad Mahanagarpalika Bharti Details 

Aurangabad Mahanagarpalika Bharti 2021 : On recruitment of employees in the corporation, recruitment will be done in phases after the election. A large number of officers and employees of the corporation have retired. In it, the state government has approved the diagram and service recruitment rules. Further details are as follows:-

महानगरपालिकेतील नोकर भरती लांबणीवर, निवडणुकीनंतर टप्प्याटप्प्याने होणार भरती. महापालिकेतील अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने निवृत्त झाले आहेत. त्यात राज्य शासनाने आकृतिबंध व सेवा भरती नियमांना मंजुरी दिली आहे. त्यामुळे नोकर भरतीची गेल्या वर्षभरापासून चर्चा आहे. पण ही नोकरभरती महापालिका निवडणूकीनंतरच होऊ शकते, असे सुतोवाच प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी केले. सध्या कोरोना संसर्ग व महापालिकेच्या निवडणुकीच्या कामात प्रशासन व्यस्त आहे, असे त्यांनी नमूद केले.

Discussions on recruitment of employees in the corporation have been going on for the last few years. However, there were difficulties in recruitment as the diagram and service recruitment rules were not finalized. Both these issues have paved the way for recruitment. But it has been decided that the recruitment will take place after the municipal elections.

राज्य शासनाने १५ फेब्रुवारी २०२१ ला आकृतिबंधाला मंजुरी दिली. त्यात ९५३ पदे वाढविण्यात आली. त्यानंतर २७ ऑगस्ट २०२१ ला सेवा भरती नियमांना मंजुरी देण्यात आली. परंतु दरम्यानच्या काळात कोरोना संसर्गामुळे लॉकडाऊन लागू करण्यात आला. त्यामुळे कोरोना संसर्ग कमी झाल्यानंतर नोकर भरतीची प्रक्रिया सुरू होऊ शकते, असे प्रशासक श्री. पांडेय यांनी स्पष्ट केले होते. दरम्यान कोरोना संसर्गाची दुसरी लाट ओसरल्याने नोकर प्रक्रिया सुरू होईल, अशी शक्यता वर्तविली जात होती. पण नोकर भरती महापालिका निवडणुकीनंतर होईल, असे श्री.. पांडेय यांनी स्पष्ट केले आहे.

टप्प्याटप्प्याने होणार भरती

महापालिकेत मेगा भरती होईल, असाही अंदाज व्यक्त केला जात होता. कारण जुन्या आस्थापनेवरील चार हजार ७६३ पदांमध्ये नवीन आकृतिबंधानुसार ९५३ पदांची वाढ झाली. तसेच रिक्तपदांची संख्या सुमारे सहाशेच्या घरात आहे. त्यामुळे महापालिका सुमारे दीड हजार पदे भरू शकते. पण एकाचवेळी ही भरती न करता गरजेनुसार पदे भरता येतील, असे आस्तिककुमार पांडेय यांनी सांगितले.


Aurangabad Mahanagarpalika Recruitment 2021

Aurangabad Mahanagarpalika Bharti 2021 : Clear the way for recruitment of employees in the corporation. In the first phase, 400 posts will be filled. Priority will be given to officers and staff of technical department. The posts of Assistant Commissioner, Legal Officer and Junior Clerk will also be filled. Further details are as followS:-

औरंगाबाद महानगरपालिकेत भरतीचा मार्ग मोकळा;पहिल्या टप्प्यात ४०० पदांची भरती करण्यात येईल. यात तांत्रिक विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्राध्यान देण्यात येईल. त्याच बरोबर सहायक आयुक्त, विधी अधिकारी, कनिष्ठ लिपिक ही पदे भरण्यात येतील. आस्थापना खर्चाच्या मर्यादेत राहून नोकरी भरती करण्यात येणार आहे. आत सेवेत घेण्यात येणारे अधिकारी, कर्मचारी मनपात जळपास ३५ वर्षे काम करतील.

ग्रामविकास विभागांतर्गत गट ‘क’ संवर्गातील रखडलेली भरती प्रक्रिया पुन्हा सुरू

Aurangabad Mahanagarpalika Bharti 2021

महाराष्ट्र शासनाच्या मंजुरीनंतर महानगर पालिकेस आता यापुढे मनुष्यबळाची कमतरता भासणार नाही .यामुळे अधिक चांगल्या प्रमाणात नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यास महानगरपालिकेस सहकार्य मिळणार आहे. हा आकृतिबंध महानगरपालिकेचा चेहरा मोहरा बदलवून टाकणारा ठरणार आहे आणि जे रिक्त पदे भरती केले जाणार आहेत यामूळे जे मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे याद्वारे येणारे 35 ते 40 वर्षापर्यंत महानगरपालिकेच्या विकासाला दिशा देणारे ठरणार आहे असे प्रतिपादन आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांनी यावेळी केले.


Aurangabad Mahanagarpalika Recruitment 2021 Details 

Aurangabad Mahanagarpalika Bharti 2021 : Aurangabad Mahanagarpalika is going to conduct walk-in interview for the interested and eligible candidates. Eligible candidates may attend the walk-in interview.

Aurangabad Mahanagarpalika bharti 2021 Details – Aurangabad Municipal Corporation (AMC) is a Local Government Committed to provide basic infrastructure facilities. The Corporation work for the citizen with the civic body in the field of Education, Public Health creation of Urban Amenities, Art and Culture Heritage Conservation etc.

 

Post Name Posts Education Age Limit
Pediatrician 08  MBBS, MB (Paed) MBBS, DCH

 

Further details are as follows:-

औरंगाबाद महानगरपालिका, आरोग्य विभाग येथे बालरोगतज्ञ पदाच्या एकूण 08 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 29 जून 2021 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 • पदाचे नाव – बालरोगतज्ञ
 • पद संख्या – 08 जागा
 • शैक्षणिक पात्रता – MBBS, MB (Paed) MBBS, DCH
 • नोकरी ठिकाण – औरंगाबाद (Aurangabad)
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन
 • निवड प्रक्रिया – मुलाखत
 • मुलाखतीचा पत्ता – डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र, औरंगाबाद
 • मुलाखतीची तारीख – 29 जून 2021 आहे.
 • अधिकृत वेबसाईट – arogya.maharashtra.gov.in
Aurangabad Mahanagarpalika Bharti 2021

Department Name
Aurangabad Municipal Corporation
Recruitment Name
Aurangabad Mahanagarpalika Recruitment
Name of Posts Pediatrician
Number of Posts 08 Vacancies
How To Apply Walk-In-Interview
Official Website rts.aurangabadmahapalika.org

 

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Aurangabad Municipal Corporation Bharti 2021

PDF जाहिरात : https://bit.ly/3qop45O
अधिकृत वेबसाईट : www.rts.aurangabadmahapalika.org

Aurangabad Municipal Corporation Bharti 2021

Aurangabad Mahanagar Palika Bharti 2021 – औरंगाबाद महानगरपालिका मध्ये अनेक पद रिक्त  आहेत. महापालिका प्रशासनाने तयार केलेला आकृतीबंध राज्य शासनाच्या नगरविकास विभागाच्या कचाट्यात सापडला आहे. वारंवार पाठपुरावा करुनदेखील आकृतीबंधाला अद्याप मंजुरी मिळाली नाही. रिक्त पदांमुळे महापालिका संकटात सापडली आहे. वरिष्ठ अधिकारी-कर्मचारी निवृत्त होत असताना कारभार कसा चालवायचा असा प्रश्न पालिकेसमोर निर्माण झाला आहे.

या संदर्भातील पुढील सर्व जाहिरातीसाठीगुगल प्लेस्टोर वरून महाभरती अँप डाउनलोड करा, म्हणजे सर्व अपडेट्स वेळेवर प्राप्त होतील. 

औरंगाबाद महापालिकेची स्थापना १९८२ मध्ये झाली. त्यानंतर दहा वर्षांनी म्हणजे १९९२ मध्ये पालिकेत मोठ्या प्रमाणावर नोकर भरती करण्यात आली. त्यानंतर मात्र नोकर भरतीला ब्रेक लागला. दरम्यानच्या काळात अधिकारी-कर्मचारी निवृत्त होत असल्यामुळे रिक्त पदांची संख्याही वाढली आहे. त्याचा परिणाम शहरातील विकास कामांवर होत आहे.

पालिकेच्या प्रशासनाने २०१६ – १७ या वर्षी आकृतीबंध तयार केला आणि तो शासनाला पाठवला. सर्वसाधारण सभेची मंजुरी न घेता प्रशासनाने मंजुरीसाठी शासनाकडे परस्पर आकृतीबंध पाठवला. शासनाने तो आकृतीबंध फेटाळला आणि सर्वसाधारण सभेची मान्यता घेऊन आकृतीबंध सादर करा असे आदेश पालिका प्रशासनाला दिले. शासनाने फेटाळलेला आकृतीबंध सर्वसाधरण सभेच्या समोर न ठेवता प्रशासनाने नवा आकृतीबंध तयार करुन तो सर्वसाधारण सभेसमोर ठेवला. सर्वसाधारण सभेने नवा आकृतीबंध न स्वीकारता जुन्याच आकृतीबंधात काही सुधारणा सुचवून सुधारणांसह आकृतीबंध शासनाच्या मंजुरीला पाठवण्याचे आदेश प्रशासनाला दिले. सर्वसाधारण सभेच्या आदेशानुसार सुमारे दीड वर्षापूर्वी पालिका प्रशासनाने आकृतीबंध शासनाच्या मंजुरीसाठी पाठवला. सध्या हा आकृतीबंध नगरविकास खात्याच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे.

नव्याने तयार करण्यात आलेल्या आकृतीबंधात ४,७७५ पदे नव्याने तयार करण्यात आली आहेत. त्यामुळे एकूण पदांची संख्या ९७७४ झाली आहे. नवनिर्मित पदांना राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने मंजूरी दिल्यास पालिकेतील नोकर भरतीचा मार्ग मोकळा होणार आहे. सातत्याने पाठपुरावा करुनही आकृतीबंधाला मंजुरी मिळत नसल्यामुळे पालिका संकटात सापडली आहे. विकास कामे करण्यासाठी पालिकेकडे मनुष्यबळ नाही. त्याशिवाय कर आकारणी व कर वसुलीवरही रिक्त पदांचा परिणाम होत आहे. पालिकेतील बडे अधिकारी येत्या तीन-चार महिन्यांत सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे पालिके समोरचे संकट अधिक गडद होणार आहे. नगरविकास विभागाने आकृतीबंधाला मंजुरी दिल्यास पालिकेच्या निवडणुकीपूर्वी नोकर भरती करण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे.

 


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

18 Comments
 1. Bhagwan Bhalerao says

  Aurangabad Maharashtra Mahanagar palika job online applications sarvice chalu kara

 2. Mujib says

  Job please

 3. अजर शेख says

  औरंगाबाद महानगरपालिका औरंगाबाद लवकरात लवकर नवीन भर्ती काडावी ही नम्रविनंती औरंगाबाद महानगरपालिका औरंगाबाद मधे सपुनं अधीकारी ६० वर्षा पेकशा जासत वया चे झाले आहे 🙏

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड