जिल्हा व सत्र न्यायालय छत्रपती संभाजीनगर मध्ये विविध रिक्त पदांची भरती!! । Aurangabad District Court Bharti 2025
Aurangabad District Court Recruitment 2025
Chha. Sambhajinagar District Court Bharti 2025
Aurangabad District Court Bharti 2025: The recruitment notification is published by District and Sessions Court Chha. Sambhajinagar (Jilha Nyayalay Aurangabad) to fill various vacant posts. The name of the recruitment is “Higher Grade Stenographer, Senior Clerk, Junior Clerk, Peon“. There are total of 04 vacancies avialable to fill posts. The job location for this recruitment is Aurangabad. Interested and eligible candidates can send their application to the given mentioned address or apply through e-mail before the last date. The last date of submission of the applications is the 23rd September 2025. For more details about Aurangabad District Court Recruitment 2025, visit our website www.MahaBharti.in.
छत्रपती संभाजीनगर जिल्हा न्यायालय अंतर्गत “उच्च श्रेणी लघुलेखक, वरिष्ठ लिपीक, कनिष्ठ लिपीक, शिपाई” पदांच्या एकूण 04 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाइन/ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 सप्टेंबर 2025 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕GGMC मुंबई मध्ये 421 रिक्त पदांकरिता भरती सुरु; १०वी पास उमेवारांना संधी
🔥१०वी, ITI उमेदवारांना नोकरीची संधी !! BSF सीमा सुरक्षा दल अंतर्गत 3823 रिक्त जगांकरिता मोठी भरती;!!
✅नागपूर महानगरपालिका अंतर्गत १७४+ रिक्त पदांची भरती जाहिरात प्रकाशित!!
✅ ठाणे महापालिकेत तब्बल 1775 पदांसाठी भरती सुरु!!
✅इंटेलिजन्स ब्युरो अंतर्गत 8704 रिक्त पदांची मेगा भरती सुरु; १०वी ते पदवीधारक उमेदवारांना संधी!!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – उच्च श्रेणी लघुलेखक, वरिष्ठ लिपीक, कनिष्ठ लिपीक, शिपाई
- पदसंख्या – 04 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – औरंगाबाद
- अर्ज पद्धती – ऑफलाइन/ऑनलाईन (ई-मेल)
- ई-मेल पत्ता – mahaurdc@mhstate.nic.in
- अर्ज पाठविण्याचा पत्ता –प्रबंधक, जिल्हा व सत्र न्यायालय, अदालत रोड, छत्रपति संभाजीनगर-431005
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 सप्टेंबर 2025
- अधिकृत वेबसाईट – https://districts.ecourts.gov.in/
Chha. Sambhajinagar District Court Vacancy 2025
How To Apply For Chha. Sambhajinagar District Court Recruitment 2025
- वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 सप्टेंबर 2025 आहे.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे.
- अर्ज दिलेल्या वरील संबंधित पत्त्यावर सादर करावा.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For districts.ecourts.gov.in Bharti 2025 | |
📑 PDF जाहिरात | https://shorturl.at/gqvNO |
✅ अधिकृत वेबसाईट | https://districts.ecourts.gov.in/ |
Aurangabad District Court Bharti 2025
औरंगाबाद जिल्हा न्यायालय याद्वारे सर्व संबंधितांना कळविण्यात येते की, जिल्हा न्यायालय, औरंगाबाद भरती प्रक्रिया-2023 अंतर्गत कनिष्ठ लिपीक पदासाठी दिनांक 17.11.2024 रोजी इंग्रजी टंकलेखन परीक्षा घेण्यात आली आहे. त्यामध्ये मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. तसेच मुलाखतीचे वेळापत्रक सुद्धा खाली दिलेले आहे.
List of candidates eligible for Interview on 01-12-2024
Sr. No.| D.C. Roll No. |
Application No. (FirstNae of the Candidates Surname)
1 JCO07 JC0017940 PRIYANKA SHANTARAM SONAWANE
2 JCO025 JC0010793 NILESH UTTAMRAO TALEKAR
3 JC029 JC0016461 KEDAR SURESH RAUT
4 JCO57 JC0012709 |PRIYANKA EKNATH GAIKWAD
5 JCO080 JC0024555 SNEHAL SUNIL SABLE
6 JC089 JC0035348 SOPAN PARBHAT BHOSALE
7 JC090 JC0037361 MADHUKAR SURESHRAO PAITHANE
8 JC092 JC0033587 |UDAYCHANDRA VITTHALRAO DABHADE
9 JC095
“|
++ JC0003261 KARTIKI JAGANNATH INDAPURE
10 JC111 JC0032216 |ANJALI SANTOSH KULKARNI
11 JC115 JC0031580 SUMEET UTTAMRAO CHAUTMAL
12 JC174 JC0059180 |[VARSHA ASHOK RAUT
13 JC176 JC0059956 SAGAR SANTOSH MAGAR
14 JC184 JC0061107 |AMOL KADU PAWAR
15 JC187 JC0055991 JYOTI BHASKAR RAVE
16 JC194 JC0051307 NIRANJAN BHAUSAHEB BHOSLE
17 JC204 JC0062813 |[ANUJA RANGRAO KIRKOL
18 JC229 JC0069164 [AFROJ AMIR SHAIKH
19 JC232 JC0076108 RENUKA KAILASH BHAVAR
20 JC238
|
JC0069155 CHINMAY JANARDHAN DESHMUKH
21 JC275 JC0075916 RAMESHWAR SURYAKANT PURI
22 JC280 JC0079946 GAJANAN SANTOSH SURUSHE
23 JC296 JC0065439 |AKASH BABASAHEB MHAISMALE
24 JC303 JC0102173 SWAPNIL SHESHRAO INGLE
25 JC317 JC0087668 PADMAJA PRAJATSING RAJPUT
26 JC319 JC0103774 [PRADEEP PUNDLIK TAKALKAR
Page 1 of 2
Name of the Candidates
Sr. No.| D.C. Roll No. |
Application No. (Bist Name Middle Name Surname
27 JC351 JC0008056 |ADESH PANDURANG GORE
28 JC354 JC0091141 MAHESH DNYANDEO SHINDE
29 JC474 JC0118171 INDAL FULCHAND CHAVAN
Note : 1. Above list is as per roll numbers and not as per merit. All candidates are directed to bring admit card alongwith them
Table of Contents