खुशखबर! औद्योगिक कामगार न्यायालय पदभरती लवकरच होणार!
audyogik kamgar nyayalay bharti
सध्या शहरातील औद्योगिक कामगार न्यायालयत अनेक पदे रिक्त आहेत. याचाच परिणाम कामकाजावर होत आहे. त्या वरून औद्योगिक व कामगार न्यायालयामधील रिक्त पदे कधी भरता आणि आवश्यक सुविधा कधी उपलब्ध करून देता? अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने औद्योगिक, ऊर्जा व कामगार विभागाच्या प्रधान सचिवांना केली. तसेच यावर येत्या २५ सप्टेंबरपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले. यासंदर्भात विदर्भ लेबर लॉ – प्रॅक्टिशनर्स असोसिएशनने जनहित याचिका दाखल केली आहे. त्यावर न्यायमूर्तिद्वय नितीन सांबरे व अभय औद्योगिक व कामगार न्यायालयाला ६३ पदे मंजूर आहेत. परंतु, या न्यायालयात सध्या केवळ ४२ कर्मचारी कार्यरत असून, २१ पदे रिक्त आहेत.
त्याचा परिणाम न्यायालयाच्या कामकाजावर होत आहे. रिक्त पदे तातडीने भरली जावीत, याकरिता असोसिएशनने यापूर्वीही उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने २७ फेब्रुवारी २०२३ रोजी आवश्यक आदेश देऊन याचिका निकाली काढली होती. परंतु, परिस्थिती बदलली नाही. रिक्त पदे भरण्यात आली नाहीत. असोसिएशनतर्फे अॅड. अरुण पाटील
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅माझगाव डॉक मध्ये 524 पदांसाठी भरती सुरु; 8वी,10वी, ITI पास उमेदवारांना नोकरीची संधी !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
Comments are closed.