ATSS कॉलेज भरती २०२०

ATSS College Pune Bharti 2020

ATSS College Pune Bharti 2020 : ऑडिओजिक तंत्र शिक्षण संस्थेचीकॉलेज ऑफ बिझिनेस स्टडीज आणि कॉम्प्यूटर अप्लिकेशन्स, पुणे येथे सहायक प्राध्यापक पदांच्या एकूण १२ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० मार्च २०२० आहे.

  • पदाचे नावसहाय्यक प्राध्यापक
  • पद संख्या – १२ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण – पुणे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्तासी २, एमआयडीसी, समोर. निरमाया हॉस्पिटल,
    चिंचवड स्टेशन, पुणे – ४११०१९

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३० मार्च २०२० आहे

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For ATSS College Pune Recruitment 2020
PDF जाहिरात : http://bit.ly/2vnInUw
अधिकृत वेबसाईट : www.atsscollege.org

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

MPSC आणि महाभरतीस उपयुक्त मोफत प्रश्नमंजुषा - रोज नवीन पेपर
MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप