आत्मा मलिक शैक्षणिक आणि क्रीडा संकुल येथे 90 रिक्त पदांकरिता मुलाखती आयोजित!!! | ATMA Malik Thane Bharti 2024
ATMA Malik Thane Offline Application 2024
ATMA Malik Thane Bharti 2024
ATMA Malik Thane Bharti 2024: (AMRIT) Atma Malik Institute of Technology & Research Thane is going to recruit for the posts of “Associate/ Assistant Professor, IT/Computer Teacher, Accountant, Librarian, Purchase Officer, Canteen Manager/ Supervisor”. There are a total of 12 vacancies available. Interested and eligible candidates can send their applications through e-mail or to the given mentioned address before the last Date. The last date for application is 7 Days (08th of October 2024). For more details about ATMA Malik Thane Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.
आत्मा मलिक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च ठाणे अंतर्गत “सहयोगी/सहाय्यक प्राध्यापक, आयटी/संगणक शिक्षक, लेखापाल, ग्रंथपाल, खरेदी अधिकारी, कॅन्टीन व्यवस्थापक/पर्यवेक्षक” पदांच्या एकूण 12 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 दिवस (08 ऑक्टोबर 2024) आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ सेंट्रल बँक मध्ये नोकरीची संधी - २५३ पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – सहयोगी/सहाय्यक प्राध्यापक, आयटी/संगणक शिक्षक, लेखापाल, ग्रंथपाल, खरेदी अधिकारी, कॅन्टीन व्यवस्थापक/पर्यवेक्षक
- पदसंख्या – 12 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन
- ई-मेल पत्ता – [email protected]
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – मोहिल, पोस्ट-आघाल, तानसा जवळ, ता.शहापूर, जि. ठाणे – 421603
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 7 दिवस (08 ऑक्टोबर 2024)
- अधिकृत वेबसाईट – https://www.vishwatmakengg.in/
ATMA Malik Vacancy 2024
पदाचे नाव | पद संख्या |
सहयोगी/सहाय्यक प्राध्यापक | 06 |
आयटी/संगणक शिक्षक | 01 |
लेखापाल | 02 |
ग्रंथपाल | 01 |
खरेदी अधिकारी | 01 |
कॅन्टीन व्यवस्थापक/पर्यवेक्षक | 01 |
Eligibility Criteria For ATMA Malik Recruitment 2024
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
सहयोगी/सहाय्यक प्राध्यापक | Ph.D./Masters In Engineering (M.Ε.)/ M.Sc. (Mathematics)/ M.A., B.Ed. (English) (NET/SET Qualified |
आयटी/संगणक शिक्षक | B.Sc IT/BCA/MCA |
लेखापाल | M.Com & Tally, With Experience of up to 5 years |
ग्रंथपाल | B.lib, M.lib |
खरेदी अधिकारी | Any Graduation, With Experience up to 5 years |
कॅन्टीन व्यवस्थापक/पर्यवेक्षक | Hotel Management With Experience up to 5 years in Similar Field |
How To Apply For ATMA Malik Application 2024
- वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 7 दिवस (08 ऑक्टोबर 2024) आत करू शकतात.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे.
- अर्ज दिलेल्या वरील संबंधित पत्त्यावर सादर करावा.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For vishwatmakengg.in Job 2024
|
|
???? PDF जाहिरात |
https://shorturl.at/kuSD6 |
✅ अधिकृत वेबसाईट |
https://www.vishwatmakengg.in/ |
Table of Contents
Time kya hai
Payment method