Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

ATI मुंबई भरती २०२०

ATI Mumbai Bharti 2020

ATI Mumbai Bharti 2020 : अॅडव्हान्स ट्रेनिंग इंस्टिट्यूट मुंबई येथे कनिष्ठ सल्लागार (विद्युत आणि संगणक) पदाच्या एकूण ९ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ एप्रिल २०२० आहे.

  • पदाचे नाव – कनिष्ठ सल्लागार (विद्युत आणि संगणक)
  • पद संख्या – ९ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण – गोवा
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ताप्रादेशिक निदेशक राष्ट्रीय कौशल प्रशिक्षण संस्था व्ही. एन. पुर मार्ग मार्ग-चुनाभट्टी मुंबई – ४०००२२
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २४ एप्रिल २०२० आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : https://bit.ly/399ggGn
अधिकृत वेबसाईट : http://www.atimumbai.gov.in/

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड