अथर एनर्जी’ मध्ये 6 हजार जणांना रोजगार | Ather Energy Vacancy 2024

Ather Energy Job Vacancy 2024

Ather Energy Job Opening 2024

छत्रपती संभाजीनगरजवळील बिडकीन येथे १०० एकरवर २ हजार कोटी रुपये गुंतवणुकीच्या अथर एनर्जी प्रकल्पात प्रत्यक्ष चार हजार जणांना, तर अप्रत्यक्षपणे दोन हजार जणांच्या व्हाताला काम मिळेल, अशी माहिती शनिवारी येथे झालेल्या पत्रकार बैठकीत देण्यात आली. या वेळी कंपनीचे मुख्य तंत्रज्ञ अधिकारी स्वप्निल जैन, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, सीएमआयएचे अध्यक्ष दुष्यंत पाटील, सचिव उत्सव मच्छर, अर्पित सावे आदींची प्रमुख उपस्थिती होती. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

स्वप्निल जैन यांनी सांगितले, की येत्या काळात विजेवरील वाहने ही अत्यंतिक गरज राहणार आहे. अथर एनजीं ही कंपनी २०१३ पासून वाहननिर्मितीच्या क्षेत्रात उतरली असून, बिडकीन येथील प्रकल्पाच्या ठिकाणी केवळ वाहनांचीच निर्मिती होणार नाही, तर इतरही सुटे भाग तयार करण्यात येणार आहेत. विकसित तंत्रज्ञानाचा वापर वाहननिर्मितीत केला जाणार आहे कंपनीची विपणन व्यवस्था २०० शहरांमध्ये आहे. छत्रपती संभाजीनगर गुंतवणुकीसाठी योग्य वाटले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत नुकतीच बैठक झाली आहे. सरकारी पातळीवरील प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शक्य तेवढ्या लवकर येथे कंपनी उभारण्याचे काम हाती घेतले जाईल.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

डॉ. कराड म्हणाले, की कंपनीला पर्यावरणीय नियमांच्या आधारे येथे १० हजार वृक्षांचे रोपण करायचे आहे. पहिल्या टप्प्यात पाच हजार झाडे लावली जातील. कंपनी संभाजीनगरात येण्यासाठी मागील संभाजीनगर गुंतवणुकीसाठी योग्य वाटले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत नुकतीच बैठक झाली आहे. सरकारी पातळीवरील प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शक्य तेवढ्या लवकर येथे कंपनी उभारण्याचे काम हाती घेतले जाईल. डॉ. कराड म्हणाले, की कंपनीला पर्यावरणीय नियमांच्या आधारे येथे १० हजार वृक्षांचे रोपण करायचे आहे. पहिल्या टप्प्यात पाच हजार झाडे लावली जातील. कंपनी संभाजीनगरात येण्यासाठी मागील


Ather Energy Maharashtra Job Vacancy 2024

इलेक्ट्रिक वाहन निर्मितीमधील आघाडीचा उद्योगसमूह ‘एथर एनर्जी छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑरिकसिटीत वाहन निर्मितीचा मोठा प्रकल्प उभारणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज ‘एक्स’ या समाजमाध्यमावरून ही घोषणा केली. तब्बल दोन हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून या प्रकल्पात ४ हजार एवढ्या रोजगाराची निर्मिती होईल असे त्यांनी म्हटले आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

या उद्योगसमूहाचे संस्थापक स्वप्नील जैन यांनी फडणवीस यांची भेट घेत यासंदर्भात गेले आठ महिने सुरू असलेल्या चर्चाना मूर्तरूप दिले. “महाराष्ट्राने परकी गुंतवणूक खेचण्यात आघाडी घेतली आहे. दरवर्षी १० लाख इलेक्ट्रिक स्कूटर निर्माण करणारा हा कारखाना या भागाचे उद्योगचित्र बदलणारा ठरेल,” असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. तमिळनाडूत ‘ओला’ने इलेक्ट्रिक दुचाकी तयार करणारा कारखाना काढला आहे. त्यानंतरचा हा या क्षेत्रातील दुसरा महत्त्वाचा प्रकल्प आहे. या संदर्भात आनंद व्यक्त करताना फडणवीस यांनी महाराष्ट्रात नव्याने उभारण्यात आलेल्या समृद्धी महामार्गामुळे मराठवाडा आणि विदर्भ या भागांत मोठ्या प्रमाणात उद्योग येतील असे सांगितले

तमिळनाडूत ‘ओला’ने इलेक्ट्रिक दुचाकी तयार करणारा कारखाना काढला आहे. त्यानंतरचा हा या क्षेत्रातील दुसरा महत्त्वाचा प्रकल्प आहे. या संदर्भात आनंद व्यक्त करताना फडणवीस यांनी महाराष्ट्रात नव्याने उभारण्यात आलेल्या समृद्धी महामार्गामुळे मराठवाडा आणि विदर्भ या भागांत मोठ्या प्रमाणात उद्योग येतील असे सांगितले.

महत्त्वाकांक्षी विकासक्षेत्र

‘ऑरिक’ हे पूर्वीपासून महत्त्वाकांक्षी विकासक्षेत्र विकसित केले जाते आहे. इलेक्ट्रिक वाहने हा नव्या जगात झपाट्याने वाढणारा उद्योग असून अथर तेथे बॅटरीचे उत्पादनही सुरू करणार असल्याचे समजते. या प्रकल्पाचा पाठपुरावा करणाऱ्या एका अधिकाऱ्याने चारचाकी ‘ईव्ही’मध्ये (इलेक्ट्रिक व्हेईकल) प्रचंड गुंतवणूक होते आहे पण दुचाकीचे क्षेत्र अद्याप त्यापासून दूर होते, आता या प्रकल्पानंतर हे चित्र बदलेल असा विश्वास व्यक्त केला

ओकीनावा, हिरो, अॅम्पियर, रिओ आणि झिलॉन या कंपन्यांनी याआधीच ईव्हीच्या निर्मितीसाठी पुढाकार घेतला आहे. ‘एथर’चा ४५० हा ब्रँड विशेष लोकप्रिय आहे. दरम्यान औरंगाबाद परिसरातच याच गाडीचे उत्पादन होईल का? ते समजू शकलेले नाही. ‘एथर’ने आपल्या राज्यात यावे यासाठी कर्नाटक, गुजरात ही राज्येही प्रयत्न करत होती. उपमुख्यमंत्री कार्यालय तसेच उद्योग खात्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे हा प्रकल्प ऑरिकसिटित आल्याचे बोलले जाते.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड