अथर्व इंटरट्रेेेड लिमिटेड कोल्हापूर भरती २०२०

Atharv Intertrade Ltd Kolhapur Bharti 2020

Atharv Intertrade Ltd Kolhapur Bharti 2020 : अथर्व इंटरट्रेेेड लिमिटेड कोल्हापूर येथे चीफ इंजिनिअर, चीफ अकाऊंट, मटेरियल मॅनेजर/ स्टोअर कीपर, इन्व्हाॅयरमेंट ऑफिसर, लॅब इनचार्ज, ई. डी. पी./ आय. टी. मॅनेजर पदांंच्या एकूण रिक्त जागा भरण्यासाठी पदांंनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन /ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ जून २०२० आहे.

  • पदाचे नाव – चीफ इंजिनिअर, चीफ अकाऊंट, मटेरियल मॅनेजर/ स्टोअर कीपर, इन्व्हाॅयरमेंट ऑफिसर, लॅब इनचार्ज, ई. डी. पी./ आय. टी. मॅनेजर 
  • पद संख्या – ६ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी)
  • अर्ज पद्धतीऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)
  • नोकरी ठिकाणकोल्हापूर
  • ई-मेल[email protected]
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – ३ रा मजला, अनंत टॉवर्स, शाहूपुरी कोल्हापूर लिज्ड युनिट दौलत शेतकरी सहकारी साखर कारखाना लि., हलकर्णी, ता. चंदगड, जिल्हा- कोल्हापूर – ४१६००१
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २९ जून २०२० आहे.

जाहिरात

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

2 Comments
  1. Rohan khude says

    Sir registration hot nahi ahe

  2. Rohan khude says

    New registration hot nahi ahe ky problem ahe

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड