अथर्व अॅग्रोक्युर प्रा. लि. चंद्रपूर भरती २०२०
Atharv Agro Chandrapur Bharti 2020
अथर्व अॅग्रोक्युर प्रा. लि., चंद्रपूर येथे पदांच्या ब्लॉक समन्वयक, जिल्हा व्यवस्थापक एकूण ४०१ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख ११ ते १७ डिसेंबर २०१९ आहे.
- पदाचे नाव – ब्लॉक समन्वयक, जिल्हा व्यवस्थापक
- पद संख्या – ४०१ जागा
- वयोमर्यादा – उमेदवार १८ वर्षे वरील असावा.
- नोकरी ठिकाण – चंद्रपूर
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- संपर्क नं. – ८८५७८८२३७०
- मुलाखत तारीख – ११ ते १७ डिसेंबर २०१९ आहे.
- मुलाखतीचा पत्ता – व्हीईपी टेक्नोहब, तिसरा मजला, गोल्डसुख कॉम्प्लेक्स, गिरणार चौक, चंद्रपूर
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
Important Links |
|