कृषी वैज्ञानिक भरती मंडळ (ASRB) अंतर्गत 287 पदांची भरती

ASRB Bharti 2021

ASRB Bharti 2021 : कृषी वैज्ञानिक भरती मंडळ (ASRB) अंतर्गत राष्ट्रीय पात्रता चाचणी (नेट), कृषी संशोधन सेवा (एआरएस) व वरिष्ठ तांत्रिक अधिकारी (एसटीओ)  करिता एकूण 287 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 एप्रिल 2021 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावराष्ट्रीय पात्रता चाचणी (नेट), कृषी संशोधन सेवा (एआरएस) व वरिष्ठ तांत्रिक अधिकारी (एसटीओ)
  • पद संख्या – 287 पदे
  • शैक्षणिक पात्रता – Master’s Degree or equivalent in the respective Discipline and specialization
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 एप्रिल 2021 आहे.
  • अधिकृत वेबसाईट – www.asrb.org.in

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For ASRB Bharti 2021
PDF जाहिरात : https://bit.ly/39JsY1J
ऑनलाईन अर्ज करा : https://bit.ly/2PWRHsq


Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड