Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

आष्टी नगरपंचायत वर्धा भरती २०१९

Ashti Nagarpanchayat Wardha Bharti 2019

आष्टी नगरपंचायत वर्धा येथे स्थापत्य अभियंता  पदाची १ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० नोव्हेंबर  २०१९ आहे.

  • पदाचे नाव – स्थापत्य अभियंता
  • पद संख्या – १ जागा
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार सिव्हिल अभियांत्रिकी मध्ये पदव्युत्तर / पदवीधर असावा.
  • नोकरी ठिकाण – वर्धा
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३० नोव्हेंबर  २०१९ आहे.
  • अर्ज पाठविण्याचा पता – कार्यालय नगर पंचायत, आष्टी ता. आष्टी जि. वर्धा

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड