‘स्मार्ट सिटी’कडून पुन्हा नोकर भरती, नवीन पदभरतीला होणार सुरवात! । Aurangabad Smart City Bharti 2025
ASCDCL Bharti 2025
केंद्र शासनाकडून मिळालेली ९ महिन्यांची मुदतवाढ व स्मार्ट सिटी-२ योजनेची अंमलबजावणी यामुळे स्मार्ट सिटी विभागाकडून पुन्हा नोकर भरती प्रक्रिया सुरू केली आहे. स्मार्ट सिटी विभागात कंत्राटी तत्वावर चार पदांसाठी भरती केली जाणार आहे. त्यात सहायक कार्यकारी अभियंते, सहायक अभियंते, प्रकल्प समन्वयक व नागरी संपर्क अधिकारी या चार पदांचा समावेश आहे. स्मार्ट सिटी विभागाच्या व्यवस्थापकीय संचालकांकडून ही प्रक्रिया हाती घेतली आहे. यापैकी प्रकल्प समन्वयक व नागरी संपर्क अधिकारी ही दोन पदे स्मार्ट सिटी-२ योजनेसाठी असल्याची माहिती मिळाली आहे. स्मार्ट सिटी योजनेचा कार्यकाळ ३० जून रोजी पूर्ण होणार होता; पण योजनेतील कामे पूर्ण न झाल्याने मुदतवाढ देण्याची मागणी करण्यात आली होती. आता ३१ मार्च २०२५ पर्यंत या योजनेतील कामे पूर्ण करावी लागणार आहेत व्यॉक्सिन डेपोतील कामे प्राधान्याने पूर्ण करावी लागणार आहेत; पण त्या कामांवरील स्थगिती कायम आहे. अशा स्थितीत ती कामे पूर्ण करण्याचे आव्हान स्मार्ट सिटी विभागासमोर असणार आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
स्मार्ट सिटी-२ योजनेचे काम लवकरच सुरू होणार आहे. त्यासाठी पाहणी करण्याकरिता केंद्रीय पथक महिनाभरापूर्वी बेळगावात आले होते. या योजनेतून जे प्रकल्प राबविले जाणार आहेत, त्या प्रकल्पांच्या जागेची पाहणी पथकाकडून करण्यात आली होती. या योजनेतून १३० कोटी रूपये निधी महापालिकेला मिळणार आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठीही प्रकल्प समन्वयक तसेच अन्य अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी लागणार आहे. याआधी स्मार्ट सिटी विभागाने प्रकल्प समन्वयक पदासाठी भरती प्रक्रिया सुरू केली होती, त्यासाठीही अर्जही मागविले होते; पण ऐनवेळी ती भरती प्रक्रिया रद्द करण्यात आली होती.
ASCDCL Bharti 2023
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ मुदतवाढ-आदिवासी विकास विभाग लिपिक, सहायक, अन्य ६१४ पदांची मोठी पदभरती सुरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
ASCDCL Bharti 2023: ASCDCL Aurangabad (Aurangabad Smart City Development Corporation Limited, Aurangabad) has published the recruitment notification for interested and eligible candidates to fill the vacant posts of “Chief Operation Manager”. There are total of 01 vacant post are available. Interested and eligible candidates can submit their applications to the given mentioned E-mail address before the last date. The last date of application is the 21st of September 2023. More details are as follows:-
औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड, औरंगाबाद अंतर्गत “चीफ ऑपरेशन मॅनेजर” पदाची एकूण 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 सप्टेंबर 2023 आहे.
- पदाचे नाव – चीफ ऑपरेशन मॅनेजर
- पदसंख्या – 01 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – औरंगाबाद
- वयोमर्यादा – 60 वर्षे
- अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
- निवड प्रक्रिया – मुलाखती
- ई-मेल पत्ता – [email protected]
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 सप्टेंबर 2023
- अधिकृत वेबसाईट – www.aurangabadsmartcity.in
ASCDCL Vacancy 2023
पदाचे नाव | पद संख्या |
चीफ ऑपरेशन मॅनेजर | 01 |
Educational Qualification For ASCDCL Recruitment 2023
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
चीफ ऑपरेशन मॅनेजर | Graduate in any discipline from a recognized university. |
Salary Details For ASCDCL Notification 2023
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
चीफ ऑपरेशन मॅनेजर | Remuneration shall be commensurate with experience and other perquisites as per ASCDCL policy. |
How To Apply For ASCDCL Jobs 2023
- वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने सादर करायचा आहे.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर खालील दिलेल्या ई-मेल पत्त्यावर करावे.
- अर्जा सोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडने आवश्यक आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 सप्टेंबर 2023 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For www.aurangabadsmartcity.in Bharti 2023
|
|
???? PDF जाहिरात | https://shorturl.at/mDH12 |
✅ अधिकृत वेबसाईट |
www.aurangabadsmartcity.in |
ASCDCL Bharti 2023 Details
ASCDCL Bharti 2023: ASCDCL Aurangabad (Aurangabad Smart City Development Corporation Limited, Aurangabad) has published the recruitment notification for interested and eligible candidates to fill the vacant posts of “Accountant, Office Peon”. Interested candidates may attend the walk-in interview on the 9th of May 2023 with all essential documents. The official website for ASCDCL is aurangabadsmartcity.in. Further details are as follows:-
Aurangabad Smart City Recruitment 2023
औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड, औरंगाबाद येथे लेखापाल, कार्यालयीन शिपाई पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भभरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 09 मे 2023 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – लेखापाल, कार्यालयीन शिपाई
- पद संख्या – 02 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – औरंगाबाद
- वयोमर्यादा –
- लेखापाल- 45 वर्षे
- कार्यालयीन शिपाई – 40 वर्षे
- ???? आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- मुलाखतीचा पत्ता – डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र, आमखास मैदानाजवळ, छत्रपती संभाजी नगर-431001.
- मुलाखतीची तारीख – 09 मे 2023
- अधिकृत वेबसाईट – aurangabadsmartcity.in
Vacancy Details For ASCDCL Recruitment 2023
पदाचे नाव | पद संख्या |
लेखापाल | 01 पद |
कार्यालयीन शिपाई | 01 पद |
Educational Qualification For Aurangabad Smart City Bharti 2023
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
लेखापाल | Post Graduate in Commerce from Recognised University; education in trasport management will be an added advantage |
कार्यालयीन शिपाई | 10th Pass with minimum 03 years exp in any organization |
Selection Process For Aurangabad Smart City Development Corporation Limited Recruitment 2023
- वरील भारतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
- पोस्टिंगचे ठिकाण औरंगाबाद, महाराष्ट्र असेल.
- मुलाखतीच्या वेळी उमेदवारांनी सर्व मूळ कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.
- उमेदवारांनी वरील दिलेल्या संबंधित पत्त्यावर मुलाखतीला उपस्थित राहावे.
- मुलाखतीला उपस्थित राहण्यासाठी कोणताही TA/DA दिला जाणार नाही.
- कोणतेही कारण न देता कोणताही अर्ज स्वीकारणे किंवा नाकारण्याचे अधिकार कंपनी राखून ठेवते.
- मुलाखतीची तारीख 09 मे 2023 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For ASCDCL Aurangabad Bharti 2022 | aurangabadsmartcity.in Recruitment 2022
|
|
???? PDF जाहिरात |
https://shorturl.at/eoqsA |
✅ अधिकृत वेबसाईट |
aurangabadsmartcity.in |
Aurangabad Smart City Development Corporation Limited, Aurangabad has organized walk-in interviews for interested and eligible candidates to fill 02 vacancies. The name of the posts is Accountant, Office Peon. The employment place for this recruitment is Aurangabad. Interested and eligible candidates may attend an interview at the mentioned address with all essential documents on the 9th of May 2023. For more details about ASCDCL Recruitment 2023, Aurangabad Smart City Recruitment 2023, visit our website www.MahaBharti.in.
ASCDCL Bharti 2023 Details |
|
???? Name of Department | Aurangabad Smart City Development Corporation Limited, Aurangabad |
???? Recruitment Details | Aurangabad Smart City Recruitment 2023 |
???? Name of Posts | Accountant, Office Peon |
???? No of Posts | 02 Vacancies |
???? Job Location | Aurangabad |
✍???? Selection Mode | Walk-in Interviews |
✉️ Address | Aurangabad Smart City Development Corporation Limited Near Sahitya Ratna Annabhau Sathe Bhawan, Dr. Babasaheb Ambedkar Research Centre, Near Arnkhas Maidan, Aurangabad- 431001 |
✅ Official WebSite | aurangabadsmartcity.in |
Educational Qualification For ASCDCL Recruitment 2023 |
|
Accountant | Post Graduate in Commerce from Recognised University; education in transport management will be an added advantage |
Office Peon | 10th Pass with minimum 03 years exp in any organization |
Age Criteria For Aurangabad Smart City Jobs 2023 |
|
Accountant | 45 years |
Office Peon | 40 years |
Aurangabad Smart City Recruitment Vacancy Details |
|
Accountant | 01 Vacancy |
Office Peon | 01 Vacancy |
All Important Dates For Aurangabad Smart City Recruitment 2023 |
|
⏰ Interview Date | 9th of May 2023 |
Table of Contents