आर्टिझन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अमरावती व अचलपूर टवलार येथे सरकार मान्य असलेला कोर्स डिप्लोमा इन सर्वेअर ( कालावधी 02 वर्ष) करिता दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रवेश देणे सुरू आहेत सर्वेअर डिप्लोमा धारकांसाठी राज्य आणि केंद्र शासनाच्या विविध विभागामध्ये नोकरीच्या भरपूर संधी उपलब्ध आहेत सदर कोर्स भूमीअभिलेख, वनविभाग, म्हाडा, पीडब्ल्यूडी, महापालिका, टाऊन प्लॅनिंग, जलसंपदा ,सिंचन विभाग, भारतीय सर्वेक्षण विभाग, केंद्रीय जल आयोग, डिफेन्स ,आर्मी, रेल्वे, BRO, DRDO, इत्यादी विभागातील सर्वेअर पदभरती पात्रता करिता सदर कोर्स अनिवार्य आहे.
अधिक माहितीसाठी PDF ब्राउचर डाउनलोड करून वाचा आणि 9422955131 वर संपर्क साधा
PDF माहितीपत्रक डाउनलोड करा
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅अर्ज सुरु-तलाठी भरती १५३९ पदांसाठी भरती जाहिरात आली
✅युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत 395 रिक्त पदांकरिता भरती; त्वरित करा ऑनलाईन अर्ज!!
✅रेल्वे भर्ती बोर्ड अंतर्गत कनिष्ठ अभियंता पदाची 4098 रिक्त जागा; ऑनलाईन अर्ज करा !!
!
✅अर्ज सुरु - वेस्टर्न कोलफिल्ड्स मध्ये 444 पदांकरिता भरती; भरपूर मिळेल पगार !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















