Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

आरोग्य विभाग गडचिरोली भरती २०१९

Arogya Vibhag Gadchiroli Bharti 2019

आरोग्य विभाग गडचिरोली येथे वैद्यकीय अधिकारी, वाहनचालक कम सपोर्ट स्टाफ पदांच्या एकूण २ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ नोव्हेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी, वाहनचालक कम सपोर्ट स्टाफ
  • पद संख्या – २ जागा
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार MBBS/BAMS असावा/ उमेदवाराकडे अवजड वाहन परवाना असावा.
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • नोकरी ठिकाण – सिरोंचा , गडचिरोली
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १६ नोव्हेंबर २०१९ आहे.
  • अर्ज पाठविण्याचा पता – तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, सिरोंचा गडचिरोली

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात   अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड