महाराष्ट्र राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागा अंतर्गत 43 पदे रिक्त!! – Arogya Vibhag Bharti 2025
Arogya Vibhag Recruitment 2025 -arogya.maharashtra.gov.in
Maharashtra Health Department Bharti 2025
जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना नियमीत, वेळेवर आरोग्यसेवा मिळावी, यासाठी ४० प्राथमिक आरोग्य केंद्र व २६३ उपकेंद्र कार्यरत आहेत. परंतु या केंद्रांना रिक्तपदांचे ग्रहण लागले आहे. मंजूर १७६६ पदांपैकी ६४० कर्मचार्यांची परे रिक्त आहेत. परिणामी रूग्णांना वेळेवर उपचार घेणे शक्यत होत नसून, अनेकदा त्यांना जिल्हा वा ग्रामीण रूग्णालयात रेफर करण्यात येते. याचा रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्या मुले आरोग्य विभागातील विविध रिक्त त्वरित भरण्याची मागणी सर्व स्तरातून होत आहे. तसेच प्राप्त माहिती नुसार NHM अंतर्गत विविध रिक्त पदे लवकरच भरण्यात एणार असल्याचे समजते. तेव्हा आता प्रतीक्षा आहेत तर नवीन पदभरतीची!!
पदनिहाय भरलेली व रिक्त पदे
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥१० वी पास उमेदवारांनसाठी आर्मी मध्ये हवालदार, सुभेदारच्या ९०+ रिक्त पदांची भरती सुरु
✅ रयत शिक्षण संस्था मध्ये विविध 1479+ रिक्त पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१२वी उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी !! CISF अंतर्गत 463 पदांची भरती !!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅BARC मुंबई मध्ये चालक पदांची मोठी भरती सुरु, ४३ पदांसाठी सरळ नोकरीची संधी!!
✅वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत 110 पदांकरिता भरती जाहिरात; येथे बघा संपूर्ण माहिती!!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
पद मंजूर पद भरलेली पद रिक्त पद
- आरोग्य पर्यवेक्षक १७ १२ ०५
- आरोग्य सहा. पुरूष ६४ ५८ ०६
- आरोग्य सहा. स्त्री ४० २४ ०६
- आरोग्यसेवक १९६ ११२ ८४
- आरोग्यसेविका ३६६ २४० १२६
- प्रयोगशाळा वै.अधि. १७ १६ ०१
- कनिष्ठ सहा. ४७ ४२ ०४
- वाहनचालक ४० ४० ००
- परिचर १९४ १७८ ४६
- सफाई कामगार ४० १४ २६
जिल्ह्याचा ९० टक्के भाग हा ग्रामीण भागात मोडतो. तसेच अनेक तालुक्यातील गावे अतिदुर्गम, नक्षलग्रस्त म्हणून नोंद आहे. त्यामुळे ग्रामीण क्षेत्रातील नागरिकांना आरोग्यसेवा मिळवितांना कमालीचा त्रास सहन करावा लागतो. ग्रामीण भागातील नागरिकांना नियमीत व वेळेवर आरोग्यसेवा मिळावी, यासाठी आरोग्य संस्था उभारण्यात आल्या. यातंर्गत जिल्ह्यात ४० प्राथमिक आरोग्य केंद्र व २६३ उपकेंद्र, २७ आयुर्वेदिक रूगणालय व ३ फिरते आरोग्य पथक आहेत. या केंद्रावर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे नियंत्रण आहे. vacancies in rural health service या माध्यमातून आरोग्यसेवा पुरविण्यासाठी आरोग्य विभागाकडे १७६६ कर्मचार्यांची पदे रिक्त आहेत. यातील १११८ पदे भरण्यात आली असून ६४० पदे रिक्त आहेत. परिणामी ग्रामीण भागातील आरोग्यसेवेवर ताण पडत असून रूग्णांनाही आरोग्य सेवा मिळविताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. ग्रामीण जनतेकडून रूग्णालयातील रिक्त पदे भरण्यासंदर्भात वारंवार मागणी केली जाते. परंतु लोकप्रतिनिधी तसेच आरोग्य विभागाकडून वेढकाढू धोरण अवलंबले जात असल्याने गंभीर रूग्णांना जिल्हा व ग्रामीण रूग्णालयात हलविले जाते. त्यामुळे रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांना शारीरिक, मानसिक व आर्थिक संकटांना सामोरे जावे लागते.
Arogya Vibhag Bharti 2025: Public Health Department of Maharashtra State has invited application for the posts of “Medical Officer”. There are total of 43 vacancies are available. The application is to be done offline. Candidates need to submit there application to given address before last date. Also, the last date to apply is 13th June 2025.. For more details about Arogya Vibhag Bharti 2025, visit our website www.MahaBharti.in.
महाराष्ट्र राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागा अंतर्गत “वैद्यकीय अधिकारी” पदांच्या एकूण 43 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईनपद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ जून २०२५आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी
- पदसंख्या – 43 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज सादर करण्याचा पत्ता– जिल्ह्यातील राज्य स्तर जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा रुग्णालये, (नाशिक/धुळे) OR जिल्हा परिषद स्तर जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, (नाशिक/धुळे/नंदुरबार/जळगांव/अहमदनगर).
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – १३ जून २०२५
- अधिकृत वेबसाईट – https://arogya.maharashtra.gov.in/
Arogya Vibhag Vacancy 2025
पदाचे नाव | पद संख्या |
वैद्यकीय अधिकारी | 43 पदे |
Educational Qualification For Public Health Department of Maharashtra State Recruitment 2025
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
वैद्यकीय अधिकारी गट-अ | एम.बी.बी.एस/बी.ए.एम. एस |
Salary Details For Arogya Vibhag Medical Officer Notification 2025
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
वैद्यकीय अधिकारी गट-अ | 40000/- |
How To Apply For Arogya Vibhag Online Application 2025
- या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
- अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ जून २०२५ आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For Arogya Vibhag Application 2025 |
|
📑 PDF जाहिरात | https://shorturl.at/4v213 |
✅ अधिकृत वेबसाईट | https://shorturl.at/dgkL5 |
Table of Contents
Form kuthe bharayche aahet