आरोग्य विभाग उत्तरतालिके बद्दल नवीन प्रसिद्धीपत्रक प्रकाशित!- Arogya Vibhag Answer key 2023
Arogya Vibhag Answer key 2023
Maha Arogya Final Responce Sheet 2023
The Maharashtra Health Department recruitment exam final response sheet is published now. Candidates who appeared for the health services exam have been waiting for the answer keys for a long time. The final response sheet is now available Soon in candidates Login.
आरोग्य सेवा आयुक्तालय अंतर्गत गट-क व ड संवर्गातील परीक्षा-२०२३ राज्यातील २९ जिल्हयामध्ये १०८ परीक्षा केंद्रामध्ये दिनांक ३०/११/२०२३ ते ०७/१२/२०२३ व दिनांक १२/१२/२०२३ या तारखांना आयोजित करण्यात आलेली आहे. मे. टि.सी.एस.-आय.ओ.एन. यांचेकडून दि.१५-१२-२०२३ पासून संबंधित उमेदवाराच्या लॉगिन आय.डी. वर त्या उमेदवाराने सोडवलेली उत्तर पत्रिका (Answer Sheet) व उत्तर तालिका (Answer Key) उपलब्ध करुन देण्यात आली होती. त्यावर संबंधित उमेदवारांना उपलब्ध करुन देण्यात आलेल्या उत्तर तालिका (Answer Key) च्या अनुषंगाने चुकीचे प्रश्न, प्रश्नांचे चुकीचे पर्याय व चुकीच्या उत्तरास गुण वगैरे संबंधित आक्षेप / हरकत असल्यास सदर आक्षेप नोंदविण्यासाठी दि.१८-१२-२०२३ ते दि.२०-१२-२०२३ या कालावधीत टि.सी.एस. कडून लिंक खुली करून देण्यात आली होती. गट-क व ड संवर्गाकरीता एकूण १०७६३ प्राप्त आक्षेपांबाबत टीसीएस कंपनीच्या समितीमार्फत कार्यवाही करण्यात येऊन दिनांक १७/०१/२०२४ रोजी उमेदवारांना त्यांचे लॉग इन आयडी वर सुधारित HTML Link Post Objection (सुधारित उत्तरतालिका) उपलब्ध करून देण्यात आले आहे. ज्या पदांच्या परीक्षेबाबत घेण्यात आलेले आक्षेप / हरकती तज्ञ समितीमार्फत स्विकृत करण्यात आले आहेत, त्या पदांचे Objection Summary आणि Valid objection details यासोबत प्रसिध्द करण्यात येत आहे. यास्तव यापुढे कोणतेही लेखी अथवा ईमेल अथवा अन्य मार्गाने प्राप्त आक्षेप/हरकती विचारार्थ घेण्यात येणार नाही, याची नोंद घ्यावी.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
पूर्ण PDF बघण्यासाठी येथे क्लिक करा
महाराष्ट्र आरोग्य विभाग भरती परीक्षा फायनल गट क आणि गट ड रिस्पॉन्स उपलब्ध झाली आहे. आरोग्य सेवा परीक्षा दिलेले परीक्षार्थी बऱ्याच दिवसापासून फायनल उत्तरतालिकेच्या प्रतीक्षेत आहेत. अखेर आज रात्री हि फायनल रिस्पॉन्स शीट प्रकाशित झाली आहे. आपण खालील लिंक वरून डाउनलोड करू शकता. पुढील अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
रिस्पॉन्स शीट या लॉगिन लिंक वर उपलब्ध
आरोग्य सेवा आयुक्तालय अंतर्गत गट-क व ड संवर्गातील परीक्षा राज्यातील २९ जिल्हयामध्ये १०८ परीक्षा केंद्रामध्ये दिनांक ३०/११/२०२३ ते ०७/१२/२०२३ व दिनांक १२/१२/२०२३ या तारखांना आयोजित करण्यात आलेली होती. परिक्षा झाल्यानंतर मे. टि.सी.एस.- आय.ओ.एन. यांचेकडून दि.१५-१२-२०२३ पासून संबंधित उमेदवाराच्या लॉगिन आय.डी. वर त्या उमेदवाराने सोडवलेली उत्तर पत्रिका (Answer Sheet) व उत्तर तालिका (Answer Key) उपलब्ध करुन देण्यात आली होती. उमेदवारांना उपलब्ध करुन देण्यात आलेल्या उत्तर तालिका (Answer Key) च्या अनुषंगाने चुकीचे प्रश्न, प्रश्नांचे चुकीचे पर्याय व चुकीच्या उत्तरास गुणदान वगैरे संबंधित आक्षेप / हरकत असल्यास सदर आक्षेप नोंदविण्यासाठी दि.१८-१२-२०२३ ते दि.२०-१२-२०२३ या कालावधीत टि.सी.एस. कडून लिंक खुली करून देण्यात आली होती. तसेच
सदर प्राप्त आक्षेपांबाबत टीसीएस कंपनीच्या समितीमार्फत कार्यवाही करणेत येऊन ज्या पदाच्या परीक्षेबाबत घेण्यात आलेले आक्षेप / हरकत समितीमार्फत स्विकृत झालेत त्या पदांच्या अंतिम ( Answer Key) उत्तर तालिका संबंधित उमेदवारांच्या (Log in) लॉग इन मध्ये उपलब्ध करण्यात येणार आहे. यापुर्वीच प्रसिध्द केल्यानुसार आक्षेप निराकरणानंतर ज्या संवर्गाची परीक्षा एकापेक्षा जास्त सत्रामध्ये झाली आहे त्या संवर्गासाठी Normalization सूत्रानुसार अंतिम गुण निदान होईल व त्यानुसार गुणवत्ता यादी प्रसिध्द होईल.
आरोग्य सेवा आयुक्तालय अंतर्गत गट-क व ड संवर्गातील परीक्षा-२०२३ राज्यातील २९ जिल्हयामध्ये १०८ परीक्षा केंद्रामध्ये दिनांक ३०/११/२०२३ ते ०७/१२/२०२३ व दिनांक १२/१२/२०२३ या तारखांना आयोजित करण्यात आलेली आहे. परिक्षा झाल्यानंतर मे. टि.सी.एस. आय.ओ.एन. यांचेकडून दि.१५/१२/२०२३ पासून संबंधित उमेदवाराच्या लॉगिन आय.डी. वर त्या उमेदवाराने सोडवलेली उत्तर पत्रिका (Answer Sheet) व उत्तर तालिका (Answer Key) उपलब्ध करुन देण्यात आली होती. त्यावर संबंधित उमेदवारांना उपलब्ध करुन देण्यात आलेल्या उत्तर तालिका (Answer Key) च्या अनुषंगाने चुकीचे प्रश्न, प्रश्नांचे चुकीचे पर्याय व चुकीच्या उत्तरास गुणदान वगैरे संबंधित आक्षेप / हरकत असल्यास सदर आक्षेप नोंदविण्यासाठी दि.१८-१२-२०२३ ते दि.२०-१२-२०२३ या कालावधीत टि.सी.एस. कडून उमेदवारांच्या लॉगिन अकाऊंट वरुन लिंक उपलब्ध करून देण्यात आली होती. दरम्यानच्या काळात व त्यानंतर ईमेलव्दारे, लेखी अथवा अन्य मार्गाने प्राप्त झालेल्या / होणा-या आक्षेप/हरकतींचा विचार केला जाणार नाही. उमेदवारांच्या केवळ लॉगिन अकाऊंट लिंकवरुन प्राप्त झालेल्या आक्षेप / हरकतीची आकडेवारी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. सदर प्राप्त आक्षेपांबाबत टीसीएस कंपनीच्या समितीमार्फत कार्यवाही करणेत येऊन उमेदवारांना त्यांचे लॉग इन आयडीवर माहिती उपलब्ध करून देणेत येणार आहे. ज्या पदाच्या परीक्षेबाबत घेण्यात आलेले आक्षेप / हरकत समितीमार्फत स्विकृत झालेत त्या पदांच्या सुधारित (Answer Key) उत्तर तालिका संबंधित उमेदवारांच्या (Log in) लॉग इन मध्ये उपलब्ध करण्यात येणार आहे. यास्तव वर नमूद केलेप्रमाणे विहीत कालावधीमध्ये केलेल्या लॉगिन अकाऊंट वरील आक्षेप/हरकतीव्यतिरिक्त कोणतेही आक्षेप / हरकती विचारार्थ घेण्यात येणार नाही, याची सर्व संबंधित उमेदवारांनी नोंद घ्यावी.
आत्ताच प्राप्त अपडेट नुसार आरोग्य विभागाची फायनल रिस्पॉन्स शीट(उत्तरतालिका) लवकरच १-२ दिवसात जाहीर होणे अपेक्षित आहे. या संदर्भातील पुढील माहिती आणि फायनल उत्तरतालिका लिंक आम्ही लवकरच महाभरती वर प्रकाशित करूच.
Arogya Vibhag Answer key 2023: Group-C and D Cadre Examination-2023 under the Health Services Commissionerate has been conducted in 108 examination centers in 29 districts of the state from 30/11/2023 to 07/12/2023 and 12/12/2023. After the exam TCS- ION will publish the Answer Key From 15-12-2023 in the login ID of the concerned candidate. The Maha Arrogya answer sheet solved by that candidate and the expected answer Sheet (Answer Key) is available. Candidates can check this page on a regular basis for More Updates about NRHM Answer Key, Maharashtra Public Health Department Group C Answer Key, Arogya Vibhag Group D Answer Key from below link:
आरोग्य सेवा आयुक्तालय अंतर्गत गट-क व ड संवर्गातील परीक्षा-२०२३ राज्यातील २९ जिल्हयामध्ये १०८ परीक्षा केंद्रामध्ये दिनांक ३०/११/२०२३ ते ०७/१२/२०२३ व दिनांक १२/१२/२०२३ या तारखांना आयोजित करण्यात आलेली आहे. परिक्षा झाल्यानंतर मे. TCS- ION यांचेकडून दि.१५-१२-२०२३ पासून सोडवलेली उत्तर पत्रिका (Answer Sheet) व अपेक्षित असलेली उत्तर तालिका (Answer Key) आज उपलब्ध करुन देण्यात आली आहे. खालील लिंक वरून उमेदवारांनी डाउनलोड करावी.
महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभाग “या” वर्षाच्या प्रश्नपत्रिका PDF उपलब्ध
Last Date for Arogya Vibhag Objection
Arogya Vibhag Response Sheet 2023 will be available from Today. Candidates can check last date for Arogya Vibhag Objection at below. Know How To Raise Objection in Arogya Vibhag Group D and C Exam .
संबंधित उमेदवारांना उपलब्ध करुन देण्यात आलेल्या उत्तर तालिका (Answer Key) च्या अनुषंगाने चुकीचे प्रश्न, प्रश्नांचे चुकीचे पर्याय व चुकीच्या उत्तरास गुणदान वगैरे संबंधित आक्षेप / हरकत असल्यास सदर आक्षेप नोंदविण्यासाठी दि.१८-१२-२०२३ ते दि. २०-१२-२०२३ या कालावधीत टि.सी.एस. कडून लिंक खुली करण्यात येणार आहे. सादर केलेल्या आक्षेप / हरकतीबाबत टि.सी.एस. चे प्रश्नोत्तर समितीकडून योग्य तो निर्णय घेण्यात येईल.
Objection Fees For Arogya Vibhga Answer Key
टीसीएस कंपनीकडून आक्षेप / हरकत सादर करणेसाठी प्रति आक्षेप / हरकती करीता रु.१००/- प्रमाणे फी आकारण्यात येते. आक्षेप / हरकत योग्य असल्यास सदरची फी परत करण्यात येते व आक्षेप अयोग्य असल्यास फी परत केले जाणार नाही.
PHD Answer Sheet 2023
PHD Answer Sheet 2023 Notice has been issued for Objection fees. Candidates can check official Arogya Vibhag Response Sheet Notice at below
Arogya Vibhag Bharti Provisional Answer Key
Arogya Vibhag Answer key 2023 : Maharastra Public Health Department has been declared the new notification about Answer of Aarogya vibhga Bharti 2023. More details & Notification is given below.
महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागपदभरती अंतर्गत नवीन शुद्धिपत्रक जाहीर झाले आहे. खाली आपण बघू शकता. तसेच पुढील अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
Arogya Vibhag Group C Answer Key
Arogya Vibhag Answer key 2021 : Maharastra Public Health Department has been declared the Temporary answer key of Group C Bharti 2021. Click on the link below to download the answer sheet.
महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागाने गट-क पदभरती परीक्षेची तात्पुरती उत्तरतालिका जाहीर केलेली आहे. उत्तरतालिका डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
उत्तरतालिका डाउनलोड – https://bit.ly/30hYHpp
Arogya Vibhag Bharti 2021 Answer key
Arogya Vibhag Answer key 2021 : Maharastra Public Health Department has been declared the answer key of Group C Bharti 2021. Click on the link below to download the answer sheet.
Maharashtra Arogya Vibhag Group C Answer Key 2021
महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागाने गट-क पदभरती परीक्षेची उत्तरतालिका जाहीर केलेली आहे. महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभाग गट-क भरती 2021 24 ऑक्टोबर 2021 रोजी राज्यभरातील विविध केंद्रांवर आयोजित करण्यात आली होती. उत्तरतालिका डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
- गट क भर्ती 2021 तात्पुरती उत्तरतालीका उच्चश्रेणी लघुलेखक निम्नश्रेणी लघुलेखक लघुटंकलेखक
- गट क भर्ती 2021 तात्पुरती उत्तरतालीका गृहवस्त्रपाल वस्त्रपाल भांडार नि वस्त्रपाल शस्त्रक्रिया गृह सहाय्यक दुरध्वनीचालक
- गट क भर्ती 2021 तात्पुरती उत्तरतालीका ग्रंथपाल
- गट क भर्ती 2021 तात्पुरती उत्तरतालीका वाहनचालक
- गट क भर्ती 2021 तात्पुरती उत्तरतालीका अवैदयकीय सहाय्यक कुष्ठरोग
- गट क भर्ती 2021 तात्पुरती उत्तरतालीका सुतार
- गट क भर्ती 2021 तात्पुरती उत्तरतालीका नळकारागीर
- गट क भर्ती 2021 तात्पुरती उत्तरतालीका शिंपी
- गट क भर्ती 2021 तात्पुरती उत्तरतालीका वरीष्ठ सुरक्षा सहाय्यक
- गट क भर्ती 2021 तात्पुरती उत्तरतालीका सेवा अभियंता
- गट क भर्ती 2021 तात्पुरती उत्तरतालीका कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक एचईएमआर
- गट क भर्ती 2021 तात्पुरती उत्तरतालीका कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक
- गट क भर्ती 2021 तात्पुरती उत्तरतालीका वीजतंत्री
- गट क भर्ती 2021 तात्पुरती उत्तरतालीका दंतआरोग्यक
- गट क भर्ती 2021 तात्पुरती उत्तरतालीका दंतयांत्रिकी
- गट क भर्ती 2021 तात्पुरती उत्तरतालीका वरीष्ठ तांत्रिक सहाय्यक
- गट क भर्ती 2021 तात्पुरती उत्तरतालीका कनिष्ठ लिपिक
- गट क भर्ती 2021 तात्पुरती उत्तरतालीका मोल्डरुम तंत्रज्ञ
- गट क भर्ती 2021 तात्पुरती उत्तरतालीका अभिलेखापाल
- गट क भर्ती 2021 तात्पुरती उत्तरतालीका परफ्युजिनिस्ट
- गट क भर्ती 2021 तात्पुरती उत्तरतालीका ई ई जी तंत्रज्ञ
- गट क भर्ती 2021 तात्पुरती उत्तरतालीका हिस्टोपॅथी तंत्रज्ञ
- गट क भर्ती 2021 तात्पुरती उत्तरतालीका भौतिकोपचार तज्ञ
- गट क भर्ती 2021 तात्पुरती उत्तरतालीका औषधनिर्माण अधिकारी
- गट क भर्ती 2021 तात्पुरती उत्तरतालीका अधिपरिचारीका
- गट क भर्ती 2021 तात्पुरती उत्तरतालीका डायलेसिस तंत्रज्ञ
- गट क भर्ती 2021 तात्पुरती उत्तरतालीका ई सी जी तंत्रज्ञ
- गट क भर्ती 2021 तात्पुरती उत्तरतालीका आहारतज्ञ
- गट क भर्ती 2021 तात्पुरती उत्तरतालीका रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी
- गट क भर्ती 2021 तात्पुरती उत्तरतालीका क्ष किरण वैज्ञानिक अधिकारी
Arogya Vibhag Answer key 2021 : आरोग्य विभागाच्या महाभरती परीक्षेमध्ये उमेदवारांना प्राप्त झालेले गुण व उत्तरतालिका हे mahaarogyabharti.com या वेब पेजवर प्रसिद्ध करण्यात आले आहे. उत्तरतालिका बाबत काही आक्षेप/ हरकती असल्यास त्याच वेब पेजवरील Click here to raise objections to answer key यावर क्लिक करून त्यातील योग्य ती माहिती भरा आणि सबमिट करा. यासाठी आक्षेप/ हरकती सादर करण्यासाठी गुरुवार, दिनांक 18 मार्च 2021 रोजी सायंकाळ 6.15 वाजेपर्यंत कालमर्यादा देण्यात येत आहे.
Important Links |
|
अधिकृत वेबसाईट : www.mahaarogyabharti.com |
सार्वजनिक आरोग्य विभागातील 54 संवर्गातील 3 हजार 276 पदे भरण्यासाठी 28 फेब्रुवारी रोजी परीक्षा घेण्यात आली. त्यापैकी 51 संवर्गातील पदांचे निकाल व उत्तरतालिका घोषित करण्यात आले आहे. खाली दिलेल्या डाउनलोड लिंकवर क्लिक करून तुम्ही निकाल डाउनलोड करू शकता.
Important Links |
|
निकाल डाउनलोड : http://bit.ly/3qQbYNb |
Arogya Vibhag Answer key 2021 – Maharashtra Aarogya Vibhga Lekhi Pariksha Or Written Examinations conducted on 28 Feb 2021. The Answer Key of this examination will be available Soon on this page. We will keep updating all Details & News about Aarogya Vibhag Answer key & Results 2021 here.
सार्वजनिक आरोग्य विभागातील 54 संवर्गातील 3 हजार 276 पदे भरण्यासाठी 28 फेब्रुवारी रोजी परीक्षा घेण्यात आली. त्यापैकी 51 संवर्गातील पदाचे निकाल घोषित करुन निवड प्रकिया पूर्ण करण्यात येईल. आरोग्य सेवक व वाहन चालक पदाच्या परीक्षेसंदर्भातील अनियमिततेचा पोलीस तपास पूर्ण होईपर्यंत निकाल घोषित करण्यात येणार नाही. ठाणे विभागात सुतार पदाची परीक्षा पुन्हा घेण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी विधानपरिषदेत दिली. या भरतीचा अपडेट आम्ही लवकरच महाभरती वर प्रकाशित करू.
या रिक्त पदांसाठी 28 फेब्रुवारीला 32 जिल्ह्यातील 829 केंद्रावर परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेसाठी 1 लाख 33 हजार उमेदवार होते. ही परीक्षा मेसर्स जिंजरवेब कंपनीमार्फत घेण्यात आली. तसेच औरंगाबादमध्ये पोलीस छाप्यात आरोग्यसेवक व वाहन चालक या पदाचे काही प्रश्न एका अभ्यासिकेत आढळले त्याचा पोलीस तपास सुरु असून तोपर्यंत या दोन पदांचा निकाल राखून ठेवण्यात येत आहे.
Arogya Vibhag Exam Answer Key 2021 PDF |
|
Department Name | Maharashtra Health Department (aarogya vibhag) |
Name of Exam | Arogya Vibhag Exam 2021 |
Name of Posts | Arogya Sevak, House and Linen Keeper, Laboratory Scientific officer, Lab Assistant, X-Ray Scientific Officer, Blood Bank Scientific Officer, Medicine Origin Officer, Health Technician & Other various vacancies |
Total Posts | 5776 Vacancies |
Official Website | arogya.maharashtra |
Date of Examination | 28 Feb 2021 |
On 28 Feb Maharashtra Arogya Vibhag Answer Key 2021 & How to Download Arogya Sevak Exam Paper PDF
Aarogya Vibhag Maharashtra Conducted Written Exam for the various post like Arogya Sevak, House and Linen Keeper, Laboratory Scientific Officer, Lab Assistant, X-Ray Scientific Officer, Blood Bank Scientific Officer, Medicine Origin Officer, Health Technician, Nurse, Telephone Operator, Driver (Motor Vehicle), Tailor (Shimpi) & other posts was successfully conducted by the department on this 28th February 2021.
More Details & PDF Will be available Soon on this page.
Table of Contents
Download Answer key Now From MahaBharti.in
No vy
Rikt kiti jaga aahet
Rikt kiti jaga aahet aata