मुंबईत 1 ते 7 नोव्हेंबर दरम्यान अग्निवीर भरती मेळावा; “या” आठ जिल्ह्यांसाठी होईल भरती | ARO Mumbai Agniveer Recruitment Rally 2023
ARO Mumbai Agniveer Recruitment Rally 2023
Mumbai Agniveer Recruitment Rally 2023
ARO Mumbai Agniveer Recruitment Rally 2023 : This is important news for the youth who aspire to join the Indian Army. The Agniveer Recruitment Rally held under the Army Recruiting Office (Mumbai) covers eight districts of Maharashtra namely Mumbai City, Mumbai Suburb, Thane, Nashik, Dhule, Palghar, Raigad and Nandurbar. Earlier, admit cards were sent through email to the selected candidates of online CEE which will be held in April 2023. Accordingly, this recruitment process will be implemented. On Thursday, the Ministry of Defense took a big decision regarding recruitment (agniveer recruitment rally) for Agniveer and regular cadre. Accordingly, the second phase of the Indian Army recruitment fair will be held from November 1 to 7. The gathering will be held at Mumbai University Grounds, Kalina, Santa Cruz East, Mumbai suburbs.
भारतीय सैन्यात भरती होण्याची इच्छा बळगणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. संरक्षण मंत्रालयाने गुरुवारी अग्निवीर आणि नियमित केडरसाठी भरतीबाबत (agniveer recruitment rally) मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार भारतीय सैन्य भरती मेळाव्याचा दुसरा टप्पा 1 ते 7 नोव्हेंबर दरम्यान आयोजित केला जाईल. मुंबई विद्यापीठ मैदान, कलिना, सांताक्रूझ पूर्व, मुंबई उपनगर येथे हा मेळावा होईल.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
या आठ जिल्ह्यांसाठी होईल भरती
आर्मी रिक्रूटिंग ऑफिस (मुंबई) अंतर्गत होणाऱ्या या भरती मेळाव्यात (Agniveer Recruitment Rally) महाराष्ट्रातील मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, नाशिक, धुळे, पालघर, रायगड आणि नंदुरबार या आठ जिल्ह्यांचा समावेश आहे. यापूर्वी, एप्रिल 2023 मध्ये होणाऱ्या ऑनलाइन CEE च्या निवडलेल्या उमेदवारांना ईमेलद्वारे प्रवेशपत्रे पाठवली गेली आहेत. त्यानुसार ही भरती प्रक्रिया राबवण्यात येईल.
काय आहे अग्निपथ योजना?
केंद्र सरकारने गेल्या वर्षी 17 ते 21½ वर्षे वयोगटातील तरुणांना लष्कर, नौदल आणि हवाई दलात चार वर्षांच्या अल्प मुदतीच्या करारावर भरती करण्यासाठी अग्निपथ योजना (agnipath scheme) सुरु केली आहे. केंद्राने गेल्या वर्षी 14 जून रोजी ही महत्त्वाकांक्षी अग्निपथ योजना सुरू केली. या योजनेंतर्गत भरती झालेल्यांना अग्निवीर म्हणून ओळखले जाते. त्यांची रँक सध्याच्या रँकपेक्षा वेगळी असेल आणि त्यांना ‘अग्नवीर’ (Agniveer Recruitment Rally) म्हटले जाईल. या योजनेंतर्गत दरवर्षी सुमारे 40-45 हजार तरुणांना सैन्यात भरती केले जाईल. तरुणांमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना अधिक बळकट व्हावी तसेच सैन्यादलात भरती होण्याचे जास्तीत जास्त तरुणांचे स्वप्न पुर्ण व्हावे यासाठी ही योजना प्रभावी ठरत आहे.
शहीद अग्निवीरच्या कुटुंबाला एक कोटीची मदत
अग्निवीर भरती प्रक्रियेंतर्गत भरती झालेला अग्निवीर (Agniveer Recruitment Rally) जर सेवेदरम्यान शहीद झाला तर त्याच्या कुटुंबीयांना एक कोटी रुपयांची मदत मिळणार आहे. याशिवाय अग्निवीरच्या सेवेचे उर्वरित वेतनही कुटुंबाला दिले जाईल. दुसरीकडे, सेवेदरम्यान एखादा अग्निवीर दिव्यांग झाल्यास त्याला 44 लाख रुपये आणि उर्वरित सेवेचे वेतनही दिले जाईल.
ARO Mumbai Agniveer Recruitment Rally 2023
ARO Mumbai Agniveer Recruitment Rally 2023: Online applications are invited from unmarried male candidates for the Selection Test for Agniveer intake for recruitment 2023-24 under Agnipath Yojana for the City of Mumbai, Mumbai Suburbs. Online Registration will be open from the 16th of February to the 15th of March 2023. Further details are as follows:-
Online registration is mandatory. All candidates are to log in to the Join Indian Army website (www.joinindianarmy.nic.in). Registration will be opened on the 16th of February 2023 and close on the 15th of March 2023 for Agniveer General Duty, Agniveer Technical, Agniveer Clerk/ Store Keeper Technical, Agniveer tradesman (10th pass), and Agniveer Tradesman (8th pass).
स्थलसेना मध्ये मुंबई अग्निपथ योजनेंतर्गत अंतर्गत “अग्निवीर जनरल ड्यूटी, अग्निवीर टेक्निकल, अग्निवीर लिपिक/स्टोअर कीपर टेक्निकल, अग्निवीर ट्रेड्समन (10वी पास), आणि अग्निवीर ट्रेड्समन (8वी पास)” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (नोंदणी) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मार्च 2023 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – अग्निवीर जनरल ड्यूटी, अग्निवीर टेक्निकल, अग्निवीर लिपिक/स्टोअर कीपर टेक्निकल, अग्निवीर ट्रेड्समन (10वी पास), आणि अग्निवीर ट्रेड्समन (8वी पास)
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – मुंबई
- वयोमर्यादा – 171⁄2 ते 21 वर्षे
- परीक्षा शुल्क – रु. 250/-
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- निवड प्रक्रिया – ऑनलाइन परीक्षा
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 मार्च 2023
Educational Qualification For ARO Mumbai Agniveer Bharti 2023
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
अग्निवीर जनरल ड्यूटी | Class 10th /Matric pass with 45% marks in aggregate and 33% in each subject. For boards following grading system, min of ‘D’ grade (33% – 40%) in individual subjects or grades with 33% in indl subjects and overall aggregate of ‘C2’ grade or equivalent corresponding to 45% in aggregate. |
अग्निवीर टेक्निकल | 10+2/Intermediate Exam Pass in Science with Physics, Chemistry, Maths and English with min 50% marks in aggregate and 40% in each subject. |
अग्निवीर लिपिक/स्टोअर कीपर टेक्निकल | 10+2 / Intermediate Exam Pass in any stream (Arts, Commerce, Science) with 60% marks in aggregate and a minimum of 50% in each subject. Securing 50% in English and Maths/Accts/Book Keeping in Cl XII is mandatory. |
अग्निवीर ट्रेड्समन (10वी पास) | (a) Class 10th simple pass
(b) No stipulation in aggregate percentage but should have scored 33% in each subject. |
अग्निवीर ट्रेड्समन (8वी पास) | (a) Class 8th simple pass
(b) No stipulation in aggregate percentage but should have scored 33% in each subject. |
Salary Details For ARO Mumbai Agniveer Jobs 2023
ARO Mumbai Agniveer Recruitment 2023 – Who Can Apply
कोण करू शकतो अर्ज?
महाराष्ट्र राज्यातील, पुढील आठ जिल्ह्यांतील कायम निवासी असलेल्या उमेदवारांना या मेळाव्यात सहभागी होता येईल.
- 1. City of Mumbai
- 2. Mumbai Suburbs
- 3. Nashik
- 4. Raigad
- 5. Palghar
- 6. Thane
- 7. Nandurbar
- 8. Dhule
How to Apply For ARO Mumbai Army Rally 2023
- इच्छुक उमेदवारांनी भारतीय लष्कराच्या www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर नोंदणी करून ऑनलाईन अर्ज करणे अनिवार्य आहे.
- ऑनलाईन पद्धतीने यशस्वीपणे नोंदणी करणाऱ्या उमेदवारांना त्यांच्या इमेल आयडीवर प्रवेश पत्र पाठविण्यात येईल.
- डुप्लिकेट/अपूर्ण/चुकीने भरलेला अर्ज नाकारला जाईल.
- उमेदवाराने ऑनलाइन अर्जात आधार क्रमांक टाकावा.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मार्च 2023 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Selection Process For ARO Mumbai Agniveer Notification 2023
- Recruitment process will be conducted in two phases:-
- Phase I will be Online Common Entrance Exam at Computer Based Test Centres spread pan India and
- Phase 2 will be Recruitment Rally by AROs at Rally Venue.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For ARO Mumbai Agniveer Application 2023
|
|
???? PDF जाहिरात |
https://bit.ly/3lzKjmB |
???? ऑनलाईन अर्ज करा |
joinindianarmy.nic.in |
Table of Contents