आज पासून ते १८ डिसेंबर दरम्यान अग्निवीर भरती प्रक्रिया ८वी, १० वी पास उमेदवारांना संधी! – Kolhapur Agniveer Bharti 2025

ARO Kolhapur Agniveer Bharti 2025

ARO Kolhapur Agniveer Bharti 2023

भारतीय सैन्य दलातील अग्निपथ (अग्निवीर) भरती प्रक्रिया शिवाजी विद्यापीठातील ॲथलेटिक्स मैदानावर आज मध्यरात्रीपासून सुरू झाली. आर्मी रिक्रुटिंग कार्यालयाने भरती मेळावा आयोजित केला आहे. कोल्हापूर, सातारा, सांगली, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि गोव्यातील (उत्तर गोवा/दक्षिण गोवा) सुमारे ८ हजार ५०० उमेदवार या आठ दिवसांच्या मेळाव्यात सहभागी होणार आहेत. या मेळाव्याअंतर्गत अग्निवीर जनरल ड्यूटी, तांत्रिक, लिपिक, स्टोअर कीपर, तांत्रिक, इन्व्हेंटरी मॅनेजमेंट, ट्रेड्समन तसेच दहावी, आठवी उत्तीर्ण आणि सैनिक तांत्रिक नर्सिंग असिस्टंट पदांची भरती होणार आहे. त्यासाठीची प्रक्रिया राबविण्यासाठी आर्मी रिक्रुटिंग कार्यालयाने जय्यत तयारी केली आहे. सैन्य दलाने यावर्षी भरती प्रक्रिया बदल केला आहे. ऑनलाईन परीक्षा आधी घेवून त्यामध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची शारिरीक चाचणी, वैद्यकीय तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा उमेदवारांची संख्या कमी दिसत आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

मेळाव्याच्या पहिल्या दिवसाची प्रक्रिया मध्यरात्रीपासून सुरू करण्यात आली. त्यासाठी सायंकाळी सात वाजल्यापासून राजाराम महाविद्यालय, सायबर चौक परिसरात उमेदवार येवू लागले. सैन्य दलाने निश्‍चित करून दिलेल्या ठिकाणी ते थांबले होते. त्याठिकाणी पोलिस बंदोबस्तही तैनात होता. या भरतीसाठी प्रत्येक जिल्ह्याकरिता दिवस ठरवून दिला असून त्यानुसार १८ डिसेंबरपर्यंत प्रक्रिया चालणार आहे. जिल्हा प्रशासन, महानगरपालिका, शिवाजी विद्यापीठ, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कार्यालयाने पायाभूत सुविधांबाबतचे सहकार्य या मेळाव्यासाठी केले आहे.

स्टेरॉईड इंजेक्शन, दलालांना बळी पडू नका
‘संपूर्ण भरती प्रक्रिया न्याय्य आणि पारदर्शक असल्याने दलालांना तरुणांनी बळी पडू नये. तसेच शारिरीक चाचणीदरम्यान तात्पुरती ऊर्जा मिळविण्यासाठी काही उमेदवारांकडून स्टेरॉईडचा वापर केला जात असल्याचे यापूर्वीच्या भरती मेळाव्यात निदर्शनास आले आहे. असे प्रकार उमेदवारांनी करू नयेत’, असे आवाहन भारतीय लष्कराने केले आहे.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now


व्हाईट आर्मीतर्फे अन्नछत्राची सुविधा
सैन्यभरतीसाठी येथे येणाऱ्या उमेदवारांसाठी उद्या, सोमवार ते १८ डिसेंबरदरम्यान जीवन मुक्ती सेवा संस्था व्हाईट आर्मीतर्फे मोफत अन्नछत्राचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत अन्नछत्र सुरू राहणार असल्याची माहिती व्हाईट आर्मीचे संस्थापक अशोक रोकडे यांनी दिली.

 


भारतीय सैन्य दलातर्फे अग्निपथ (अग्निवीर) भरती योजना/नियमित संवर्ग अंतर्गत ११ ते १८ डिसेंबर कालावधीत शिवाजी विद्यापीठातील अ‍ॅथलेटिक्स मैदानावर हा भरती मेळावा होणार आहे. आर्मी रिक्रुटिंग कार्यालयातर्फे भरती मेळाव्याचे आयोजन केले आहे. महाराष्ट्र, गोव्यातील तरुणांना रोजगार निर्माण करणे, त्याद्वारे त्यांना मातृभूमीची सेवा करण्याची आणि सन्मानपूर्वक जीवन जगण्याची संधी देण्याकरिता ही भरती होईल. यामध्ये अग्निवीर जनरल ड्यूटी, अग्निवीर तांत्रिक, अग्निवीर लिपिक/स्टोअर कीपर, तांत्रिक/इन्व्हेंटरी मॅनेजमेंट, अग्निवीर ट्रेड्समनकरीता ही भरती होईल. दहावी, आठवी उत्तीर्ण आणि सैनिक तांत्रिक नर्सिंग असिस्टंट पदांसाठी भरती होईल. अग्निपथ योजनेंतर्गत महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी तसेच गोव्यातील (उत्तर गोवा/दक्षिण गोवा) दोन जिल्ह्यांचा समावेश आहे. सोल्जर टेक्निकल नर्सिंग असिस्टंट/नर्सिंग असिस्टंट उमेदवारांना लागू आहे. 

 

पशुवैद्यकीय आणि शिपाई श्रेणी महाराष्ट्र, गुजरात, गोवा, दमण-दिव, दादरा आणि नगर हवेली येथील पुरुष उमेदवार नियमित केडरसाठी पात्र आहे. ऑनलाइन सामायिक प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची प्रवेशपत्रे त्यांच्या वैयक्तिक ई-मेल आयडीवर लष्कराच्या वेबसाइट www.joinindianarmy.nic.in द्वारे येत्या काही दिवसांत पोस्ट केली जातील. वैध प्रवेशपत्र, प्रतिज्ञापत्र आणि कागदपत्रे असलेल्या उमेदवारांना मेळाव्याच्या ठिकाणी परवानगी दिली जाईल.

उमेदवारांनी सर्व आवश्यक मूळ शैक्षणिक प्रमाणपत्रे, छायाचित्रांच्या पुरेशा प्रती, अधिसूचनेत दिलेल्या नमुन्यानुसार वैध शपथपत्र आणि योग्यरीत्या भरलेले असणे आवश्यक आहे. कोणत्याही उमेदवाराला योग्यरित्या प्रतिज्ञापत्र भरल्याशिवाय भरती मेळाव्यात प्रवेश दिला जाणार नाही. संपूर्ण भरती प्रक्रिया न्याय आणि पारदर्शक असल्याने दलालांना तरुणांनी बळी पडू नका, असे आवाहन भारतीय लष्कराने केले आहे.

 


Kolhapur Agniveer Rally Bharti 2023: The Army Recruitment Office Kolhapur invites applications for the Kolhapur, Satara, Sangli, Ratnagiri, and Sindhudurg districts candidates For selection test For Agniveer intake for recruitment 2023-24 under Agnipath Yojana. Online Registration will be open from the 16th of February to the 15th of March 2023. Candidates who are permanent residents from 05 districts of Maharashtra can participate in this recruitment. Further details are as follows:-

Indian Army Kolhapur ARO Agneepath Recruitment 2023

Online registration is mandatory. All candidates are to log in to the Join Indian Army website (www.joinindianarmy.nic.in). Registration will be opened on the 16th of February 2023 and close on the 15th of March 2023 for Agniveer General Duty, Agniveer Technical, Agniveer Clerk/ Store Keeper Technical, Agniveer tradesman (10th pass), and Agniveer Tradesman (8th pass).

अग्निपथ योजनेंतर्गत कोल्हापूर मध्ये “अग्निवीर जनरल ड्यूटी, अग्निवीर टेक्निकल, अग्निवीर लिपिक/स्टोअर कीपर टेक्निकल, अग्निवीर ट्रेड्समन (10वी पास), आणि अग्निवीर ट्रेड्समन (8वी पास)” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (नोंदणी) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मार्च 2023 आहे.

  • पदाचे नाव – अग्निवीर जनरल ड्यूटी, अग्निवीर टेक्निकल, अग्निवीर लिपिक/स्टोअर कीपर टेक्निकल, अग्निवीर ट्रेड्समन (10वी पास), आणि अग्निवीर ट्रेड्समन (8वी पास)
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणकोल्हापूर
  • वयोमर्यादा – 171⁄2 ते 21 वर्षे
  • परीक्षा शुल्क – रु. 250/-
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • निवड प्रक्रिया – ऑनलाइन परीक्षा
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख15 मार्च  2023  

Kolhapur Agniveer Recruitment Rally 2023

या पदांकरिता होणार भरती – (Army Nagpur Agniveer Rally 2023)

  • अग्निवीर जनरल ड्यूटी (Agniveer General Duty)
  • अग्निवीर टेक्निकल (Agniveer Technical)
  • अग्निवीर क्लर्क / स्टोर कीपर टेक्निकल (Agniveer Clerk/ Store Keeper Technical)
  • अग्निवीर ट्रेड्समैन (Agniveer Tradesman)

Educational Qualification For ARO Kolhapur Agniveer Bharti 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
अग्निवीर जनरल ड्यूटी Class 10th /Matric pass with 45% marks in aggregate and 33% in each subject. For boards following the grading system, min of ‘D’ grade (33% – 40%) in individual subjects or grades with 33% in indl subjects and overall aggregate of ‘C2’ grade or equivalent corresponding to 45% in aggregate.
अग्निवीर टेक्निकल 10+2/Intermediate Exam Pass in Science with Physics, Chemistry, Maths and English with min 50% marks in aggregate and 40% in each subject.
अग्निवीर लिपिक/स्टोअर कीपर टेक्निकल 10+2 / Intermediate Exam Pass in any stream (Arts, Commerce, Science) with 60% marks in aggregate and a minimum of 50% in each subject. Securing 50% in English and Maths/Accts/Book Keeping in Cl XII is mandatory.
अग्निवीर ट्रेड्समन (10वी पास) (a) Class 10th simple pass

(b) No stipulation in aggregate percentage but should have scored 33% in each subject.

अग्निवीर ट्रेड्समन (8वी पास) (a) Class 8th simple pass

(b) No stipulation in aggregate percentage but should have scored 33% in each subject.

Pay, Allowances and Allied Benefits – Army Recruiting Office Kolhapur Bharti 2023

(a) Agniveer Package

(i) The pay & emoluments of Agniveers will be as given below :-

  • Year 1. Customised package – Rs 30,000/- (plus applicable allowances)
  • Year 2. Customised package – Rs 33,000/- (plus applicable allowances)
  • Year 3. Customised package – Rs 36,500/- (plus applicable allowances)
  • Year 4. Customised package – Rs 40,000/- (plus applicable allowances)

Kolhapur Agniveer Bharti 2023 – Who Can Apply

कोण करू शकतो अर्ज?

महाराष्ट्र राज्यातील, पुढील ०५ जिल्ह्यांतील कायम निवासी असलेले उमेदवार:-

  1. Kolhapur
  2. Satara
  3. Sangli
  4. Ratnagiri
  5. Sindhudurg

Important Documents – Kolhapur Army Bharti 2023

  • 10वी उत्तीर्ण गुणपत्रिका
  • 12वी उत्तीर्ण गुणपत्रिका आधार कार्ड
  • शिक्षण प्रमाणपत्र
  • सैन्य संबंध प्रमाणपत्र
  • अविवाहित प्रमाणपत्र
  • जातीचा दाखला
  • अधिवास प्रमाणपत्र
  • क्रीडा प्रमाणपत्र
  • एनसीसी प्रमाणपत्र
  • डीओबी प्रमाणपत्र
  • पासपोर्ट आकाराचा फोटो

Important Dates For ARO Kolhapur Army Agniveer Recruitment 2023

Online Registration Begin 16th of February 2023
Last Date for Online Registration 15th of March 2023
Online Exam Dates 17th of April 2023 Onwards

How to Apply For ARO Kolhapur Army Rally 2023 

  • इच्छुक उमेदवारांनी भारतीय लष्कराच्या www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर नोंदणी करून ऑनलाईन अर्ज करणे अनिवार्य आहे.
  • ऑनलाईन पद्धतीने यशस्वीपणे नोंदणी करणाऱ्या उमेदवारांना त्यांच्या इमेल आयडीवर प्रवेश पत्र पाठविण्यात येईल.
  • डुप्लिकेट/अपूर्ण/चुकीने भरलेला अर्ज नाकारला जाईल.
  • उमेदवाराने ऑनलाइन अर्जात आधार क्रमांक टाकावा.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मार्च  2023 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Selection Process For ARO Kolhapur Agniveer Notification 2023

  1. The recruitment process will be conducted in two phases:-
  2. Phase I will be Online Common Entrance Exam at Computer Based Test Centres spread pan India and
  3. Phase 2 will be Recruitment Rally by AROs at Rally Venue.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For ARO Kolhapur Agniveer Application 2023

???? PDF जाहिरात http://bit.ly/3I6dYeN
???? ऑनलाईन अर्ज करा
joinindianarmy.nic.in

Kolhapur Agniveer Bharti 2022 

ARO Kolhapur Bharti 2022: Kolhapur Agniveer Recruitment 2022 will start on 22nd of November 2022. 98 thousand candidates have registered online for the recruitment starting in Kolhapur. Candidates from Goa including Kolhapur, Sangli, Satara, Ratnagiri, Sindhudurg, Belgaum are included in this. The recruitment process will continue till December 11. Further details are as follows:-

अग्निवीरांसाठी लष्करी भरती प्रक्रिया २१ नोव्हेंबरपासून सुरु आहे. यासाठी आज विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पुणे, नाशिक आदी जिल्ह्यातून सात हजार ३०० युवक अग्निवीर भरती प्रक्रियेसाठी आले. टेक्निकल आणि नर्सिंगसाठी ही भरती असेल. यातून जे अग्निवीर उत्तीर्ण होतील, त्यांची १२ आणि १३ डिसेंबरला वैद्यकीय चाचणी असणार आहे.

सर्व अग्निवीरांची थांबण्याची व्यवस्था राजाराम महाविद्यालयाच्या माळावर केलेली आहे. भरतीसाठी येणाऱ्या तरुणांना माहिती देणे, नियोजन करणे आदी कामे जिल्हा प्रशासनातर्फे सुरु आहेत. याबरोबर प्रसाधनगृह, पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाही जिल्हा प्रशासनातर्फे केली आहे. कोंढवा (पुणे) येथील प्रदीप तावडे म्हणाला, ‘आम्ही पुण्यातून रात्री प्रवासाला सुरवात केली. पहाटे आम्ही कोल्हापुरात पोहोचलो. आम्ही भरतीसाठी लागणारी कागदपत्रे घेऊन आलो आहोत. ’ पुणे (गणेश पेठ) येथील शुभम बडदे म्हणाला, ‘‘१२ विज्ञान शाखेतील भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र (पीसीएमबी ग्रुप) विषय असलेल्या तरुणांसाठी ही भरती असणार आहे.’

 

रात्री ११ ते १२ च्या दरम्यान, सर्व अग्निवरांना टप्प्याटप्प्याने शिवाजी विद्यापीठाच्या क्रीडा मैदानावर नेले जाते. तिथपर्यंत नेण्यासाठीचे नियोजन जिल्हा प्रशासन, पोलिस प्रशासनाने केले आहे.


 

मागील अपडेट 

सैन्यदलातील अग्निवीर भरतीसाठी तरुणांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. उद्या दि. २२ पासून कोल्हापुरात सुरू होणाऱ्या भरतीसाठी ९८ हजार उमेदवारांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे. राजाराम कॉलेज मैदान व शिवाजी विद्यापीठाच्या मैदानावर भरती प्रक्रिया होणार आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या अग्निवीर भरतीसाठी सुरुवातीला तरुणांच्या संघटनांनी विरोध दर्शविला; मात्र प्रक्रिया सुरू होताच, त्याला तरुणांचा मोठा प्रतिसाद मिळला आहे. कोल्हापूरसह सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, बेळगावसह गोव्यातील उमेदवारांचा यात समावेश आहे. उमेदवारांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याने भरती प्रक्रिया ११ डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे.

तालुकानिहाय रोज ५ हजार उमेदवारांना भरतीसाठी बोलावले जाणार आहे. राजाराम कॉलेजच्या मैदानावर कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर शिवाजी विद्यापीठाच्या मैदानावर शारीरिक चाचणी घेतली जाणार आहे. दोन्ही ठिकाणी जिल्हा प्रशासनाच्या वतीने पाणी व शौचालयांची व्यवस्था केली आहे. व्हाईट आर्मी सामाजिक संस्थेकडून उमेदवारांसाठी अन्नछत्र सुरू केले जाणार आहे.

ARO Kolhapur Bharti 2022


Previous Update –

ARO Kolhapur Bharti 2022

ARO Kolhapur Bharti 2022: The recruitment rally has been organized by the Kolhapur Army Recruitment Office for Goa And Maharashtra candidates’ recruitment under Agnipath Scheme. The rally will be held from the 22nd of November to the 11th of December 2022 at the Shivaji University, Kolhapur, Sports Ground. Further details are as follows:-

अग्निपथ योजनेअंतर्गत (Agnipath Scheme) गोवा आणि महाराष्ट्रातील (Goa And Maharashtra) युवकांची भरती करण्यासाठी कोल्हापूर आर्मी भरती कार्यालयामार्फत (Kolhapur Army Recruitment Office) 22 नोव्हेंबर ते 11 डिसेंबर या काळात कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या (Shivaji University, Kolhapur) क्रीडा मैदानावर भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील संपूर्ण नवीन जॉब अपडेट्स

ARO Kolhapur Agniveer Army Rally Bharti 2022

  • इच्छुक उमेदवारांनी भारतीय लष्कराच्या www.joinindianarmy.nic.in या वेबसाइटवर नोंदणी करून ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे.
  • ज्या उमेदवारांनी यशस्वीरित्या ऑनलाईन नोंदणी केली आहे त्यांना प्रवेशपत्र त्यांच्या ई-मेल आयडीवर पाठवले जाईल अशी माहिती पीआयबीने दिली आहे.
  • दरम्यान, अधिसूचनेत दिलेली कागदपत्रे (मूळ शैक्षणिक प्रमाणपत्रे, छायाचित्रांच्या पुरेशा प्रती, नमुन्यानुसार वैध प्रतिज्ञापत्र, अधिवास, जात प्रमाणपत्र इत्यादी) ऑनलाईन नोंदणी करताना सोबत ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
  • योग्यरित्या भरलेल्या शपथपत्राशिवाय कोणत्याही उमेदवाराला प्रवेश दिला जाणार नाही.
  • उमेदवारांनी मूलभूत वैद्यकीय पूर्व तपासणी करणे आवश्यक आहे.
  • अधिक माहितीसाठी www.joinindianarmy.nic.in या वेबसाईटशी किंवा 0231-2605491 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन भरती कार्यालयाने केले आहे.

ARO Kolhapur Recruitment 2022 – Important Documents 

नोंदणीबाबत खालील बाबी आणि कागदपत्रांची माहिती लक्षात ठेवा

  • 05 ऑगस्टपासून वेबसाईटवर अर्ज उपलब्ध झाले असून 03 सप्टेंबरपर्यंत अर्ज सादर करता येणार.
  • संभाव्य उमेदवारांची त्यांच्या प्रवेशपत्रावर नमूद केलेल्या तारखेनुसार जिल्हा आणि तालुक्यानुसार तपासणी केली जाईल.
  • निवड झालेल्या सर्व उमेदवारांचे कोविड लसीकरण पूर्ण झालेले असणे बंधनकारक.
  • उमेदवारांची बायोमेट्रिक पद्धतीने पडताळणी केली जाईल.
  • प्रत्यक्ष निवड चाचणी घेण्याआधी तीन टप्प्यांमध्ये प्रवेशपत्रे स्कॅन केली जातील.
  • शारीरिक चाचण्या, वैद्यकीय चाचण्या आणि सामायिक प्रवेश परीक्षा (लेखी परीक्षा) अशा टप्प्यांमध्ये या चाचण्या होतील.
  • शारीरिक आणि वैद्यकीयदृष्ट्या तंदुरुस्त असलेले उमेदवार 15 जानेवारी, 2023 रोजी सामायिक प्रवेश परीक्षा (सीईई) देतील.
  • अंतिम गुणवत्तेत निवड झालेल्या उमेदवारांना राष्ट्रसेवेसाठी अग्निवीर म्हणून भारतीय सैन्यात सामील करून घेतले जाईल.

ARO Kolhapur Army Rally 2022

खालील पदांसाठी होणार भरती

  • अग्निवीर सामान्य सेवा (सर्व शाखा)
  • अग्निवीर तांत्रिक कर्मचारी
  • अग्निवीर लिपिक/ भांडार व्यवस्थापक
  • तांत्रिक विभाग/ वस्तुसूची व्यवस्थापन (सर्व शाखा)
  • अग्निवीर कुशल कारागीर (दहावी उत्तीर्ण) (सर्व शाखा)
  • अग्निवीर कुशल कारागीर (सर्व शाखा) (आठवी उत्तीर्ण) (हाऊसकीपर आणि मेस कीपर)

ARO Kolhapur Army Bharti 2022 Details

ARO Kolhapur Bharti 2022: The recruitment notification is published by Army Recruiting Office Aurangabad to fill Multi-Tasking Staff, Civil Motor Driver posts. Interested and eligible candidates can apply before the last date. More detail is given below:-

Applications are invited in the prescribed format from the Indian Male Citizens of states for the post of Multi Tasking Staff Group ‘C’ (OBC Category) and Civil Motor Driver, Group ‘C’ (General Category) along with photocopies of certificates/ testimonials in support of age, qualification, experience, profession, caste, character, domicile and recent passport size. There are a total of 02 vacancies available to fill with the posts. The job location for this recruitment is Kolhapur. Applicants apply offline mode for ARO Kolhapur Army Rally Bharti 2022. Interested and eligible candidates can send their applications to the mentioned address before the 21st of May 2022. For more details about ARO Kolhapur Army Bharti 2022, visit our website www.MahaBharti.in.

ARO Kolhapur Recruitment 2022 Details

आर्मी रिक्रुटिंग ऑफिस कोल्हापूर अंतर्गत मल्टी-टास्किंग स्टाफ, सिव्हिल मोटर चालक पदाच्या एकुण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 मे 2022 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – मल्टी-टास्किंग स्टाफ, सिव्हिल मोटर चालक
  • पद संख्या – 02 जागा
  • शैक्षणिक पात्रता – 10th (Refer PDF)
  • नोकरी ठिकाणकोल्हापूर
  • वयोमर्यादा
    • मल्टी-टास्किंग स्टाफ – 18 ते 25 वर्षे
    • वाहनचालक – 18 ते 27 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता – आर्मी रिक्रूटिंग ऑफिस (कोल्हापूर) मिलिटरी स्टेशन, टेंबलाई हिल युनिव्हर्सिटी रोड – कोल्हापूर – 416004
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 मे 2022
  • अधिकृत वेबसाईट – indianarmy.nic.in

How To Apply for ARO Kolhapur Jobs 2022

  1. या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. इच्छुक उमेदवारांनी विहित नमुन्यात अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
  3. सर्व संलग्नकांसह रीतसर भरलेला अर्ज दिलेल्या पत्यावर पाठवावा.
  4. अर्जासोबत संबंधित कागदपत्रे पाठवणे आवश्यक आहे.
  5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 मे 2022 आहे.
  6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Selection Procedure For ARO Kolhapur Army Bharti 2022

  1. अर्जांची स्क्रीनिंग
  2. लेखी चाचणी
  3. केवळ प्रात्यक्षिक चाचणी सीएमडी (किरकोळ दोष दूर करण्यासाठी उमेदवारांच्या क्षमतेचे परीक्षण करण्याच्या पद्धती तपासल्या जातील).
  4. वैद्यकीय चाचणी

ARO Kolhapur Vacancy 2022 Details

ARO Kolhapur Bharti 2022

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links Army Recruiting Office Kolhapur Recruitment 2022

? PDF जाहिरात
✅ अधिकृत वेबसाईट
indianarmy.nic.in

 

ARO Kolhapur Army Rally Bharti 2022 Details

? Name of Department Army Recruiting Office Aurangabad
? Recruitment Details ARO Aurangabad Recruitment 2022
? Name of Posts Multi Tasking Staff and Civil Motor Driver
? No of Posts 02 Vacancies
? Job Location Kolhapur
✍? Application Mode Offline
✉️ Address  Army Recruiting Office (Kolhapur) Military Station, Tembalai Hill University Road – Kolhapur – 416004
✅ Official WebSite indianarmy.nic.in

Educational Qualification For ARO Kolhapur Army Recruitment 2022

Multi Tasking Staff  Matriculation/ Equivalent
Civil Motor Driver Matriculation/ Equivalent

Age Criteria For ARO Kolhapur Army Recruitment Rally 2022

Multi Tasking Staff  18 to 25 Years
Civil Motor Driver 18 to 27 Years

ARO Kolhapur Army Recruitment Vacancy Details

Multi Tasking Staff  01 Vacancy
Civil Motor Driver 01 Vacancy

All Important Dates | indianarmy.nic.in Recruitment 2022

⏰ Last Date  21st of May 2022

ARO Kolhapur Bharti Important Links

Full Advertisement
✅ Official Website CLICK HERE

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

41 Comments
  1. Rohit Yashavnt Gavit 9420236584 says

    PDF open hot nahi

  2. Rohit Yashavnt Gavit 9420236584 says

    Mi Nandurbar Madhun aahe mala aplay karta yeil ka Kolhapur madhe

  3. Sapkal kiran uttam says

    भरतीस लागणारी कागदपत्रे

  4. Nirmala Gitaram Natak says

    Helo
    Sir ,
    Kya aro keliye girl aplay kar sakti hai kya ?ae bharti girl ke liye hai kkya?

  5. अभिजित says

    मुंबईला भरती कवा निगणार आहे

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड