Army Retired Jobs – As we know, military personnel in uniform are watched by the world; But now corporate houses are also eyeing retired army personnel. Groups like Amazon, Tata Motors, ONGC, Ever Enviro and Vishwa Samudra Group rely on ex-army officers for cyber security, logistics and human resource (HR) management. For this, they are recruiting retired army personnel in large numbers. Recruitment of retired army personnel is being done under this scheme. He is being appointed to various posts.
आपल्याला माहीतच आहे, वर्दी घातलेल्या लष्करी कर्मचाऱ्यांवर जगाची नजर असते; परंतु आता कॉर्पोरेट घराण्यांची नजरही निवृत्त लष्करी जवानांवर आहे.अमेझॉन, टाटा मोटर्स, ONGC, एव्हर एनवायरो आणि विश्व समुद्र समूहासारखे समूह सायबर सुरक्षा, लॉजिस्टिक आणि मानव संसाधन (HR) व्यवस्थापनासाठी माजी लष्करी अधिकाऱ्यांवर अवलंबून आहेत. त्यासाठी ते मोठ्या प्रमाणात निवृत्त लष्करी जवानांची भरती करत आहेत. या योजनेंतर्गत निवृत्त लष्करी कर्मचाऱ्यांची भरती करण्याचे काम करत आहे. त्यांची विविध पदावर नियुक्ती केली जात आहे.
या कंपन्यांमध्ये नोकरीची संधी
■ अॅमेझॉन इंडिया: हवाई दल आणि भारतीय तटरक्षक दलातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना नोकरी
■ टाटा मोटर्स : समूहाने माजी सैनिकांच्या भरतीसाठी आराखडा तयार केला आहे.
■ फ्लिपकार्ट : गेल्या वर्षी ५६ माजी लष्करी कर्मचाऱ्यांना नियुक्त केले. कंपनीत सध्या २०० माजी सैन्य कर्मचारी कार्यरत.
■ जेपी मॉर्गन चेज : समूहात आर्थिक, संचालन तसेच विविध समूहांत माजी लष्करी कर्मचारी.
■ विश्व समुद्र समूह : समूहात सध्या अनेक माजी लष्करी कर्मचारी. नवीन कर्मचाऱ्यांचीही नियुक्त्ती सुरू आहे.
काम काय?
1. अॅमेझॉन इंडियाने संरक्षण मंत्रालयासोबत करार केला आहे. ते नोंदल, हवाई दल आणि भारतीय तटरक्षक दलातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची भरती करत आहे.
2. गेल्या वर्षी ५६ निवृत्त लष्करी कर्मचारीही फ्लिपकार्ट ग्रुपमध्ये सामील झाले होते. तर ओएनजीसीचे प्रवक्ते म्हणाले की, कंपनीच्या दिल्लीतील मुख्यालयात ८० लष्करी कर्मचारी जोडले गेले आहेत.
3. हे कर्मचारी सुरक्षा, प्रशासन, तपासणी आणि अतिरिक्त सेवेसाठी काम करत आहेत.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅थोडेच दिवस बाकी-१०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 23757 पदांची मोठी भरती सुरु!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु - IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत 13706 पदांची मोठी भरती!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















