Army Recruiting Office Aurangabad Bharti 2022 | आर्मी रिक्रुटिंग ऑफिस औरंगाबाद अंतर्गत MTS पदांची भरती सुरू
Army Recruiting Office Aurangabad Bharti 2022
Army Recruiting Office Aurangabad Bharti 2022 Details
Army Recruiting Office Aurangabad Bharti 2022: The recruitment notification is published by Army Recruiting Office Aurangabad to fill Multi-Tasking Staff posts. Interested and eligible candidates can apply before the last date. More detail are given below:-
ARO Aurangabad Bharti 2022
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
आर्मी रिक्रुटिंग ऑफिस औरंगाबाद अंतर्गत मल्टी-टास्किंग स्टाफ पदाच्या एकुण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 फेब्रुवारी 2022 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – मल्टी-टास्किंग स्टाफ
- पद संख्या – 02 जागा
- शैक्षणिक पात्रता – 10th (Refer PDF)
- नोकरी ठिकाण – औरंगाबाद
- वयोमर्यादा – 18 ते 25 वर्षे
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठवण्याचा पत्ता – आर्मी रिक्रुटिंग ऑफिस औरंगाबाद, T/ 39 Assey Line, औरंगाबाद कॅन्ट – 431002
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 फेब्रुवारी 2022
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links Army Recruiting Office Aurangabad Recruitment 2022
|
|
? PDF जाहिरात |
https://bit.ly/3fKEhJV |
✅ अधिकृत वेबसाईट |
indianarmy.nic.in |
Table of Contents
Poram barnyachi tarikha