आर्मी बेस वर्कशॉप खडकी, पुणे भरती २०१९
Army Based workshop Kirkee, Pune Recruitment 2019
आर्मी बेस वर्कशॉप खडकी पुणे येथे ट्रेड अप्रेंटीस पदांच्या एकूण २७२ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑफलाईन/ ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ सप्टेंबर २०१९ आहे.
- शैक्षणिक पात्रता – उमदेवार पदवीधर/डिप्लोमा टेक्निकल इंजिनिअरिंग: संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा, ट्रेड अप्रेन्टिस (EX-ITI): संबंधित ट्रेड मध्ये ITI असावा.
- नोकरी ठिकाण – पुणे, महाराष्ट्र
- अर्ज करण्याचा पत्ता – ५१२ आर्मी बेस वर्कशॉप खडकी, पुणे ४११००३
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – ७ सप्टेंबर २०१९ आहे.
- वयोमर्यादा – १४ वर्षापेक्षा कमी नसावे.
अधिक माहितीसाठी दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅ १०वी पास उमेदवारांना संधी!-रेल्वेत लोको पायलटच्या 9970 जागांसाठी मेगा भरती;
🔥रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत 154 रिक्त पदांची भरती; अर्ज करा!!
✅आयकर विभाग अंतर्गत 265 पदांसाठी नविन भरती जाहिरात प्रकाशित; अर्ज करा!!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅नवी मुंबई महानगरपालिका मध्ये लिपिक, टंकलेखक, नर्स, अन्य 620 पदांकरिता मोठी भरती जाहिरात प्रकाशित!
✅दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर अंतर्गत 1007 पदांची भरती; १०वी पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App