पोलीस भरती २०२४ जाहिराती सध्या प्रकाशित झाल्या आहेत. वर्ष २०२२, २०२३ मध्ये रिक्त झालेली १०० टक्के पदे भरण्यासाठी निर्बंध मागे घेतले आहेत. त्यामुळे येत्या काळात १७ हजार ४७१ इतकी पोलीस भरती आणखी होणार. ही भरती १० टक्के मराठा आरक्षणासह होणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दि.१ मार्च रोजी विधान परिषदेत दिली. त्याव्यतिरिक्त कारागृह विभागात २ हजार पदे भरली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
विधानपरिषद नियम २५९ आणि २६० अन्वये झालेल्या चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. फडणवीस म्हणाले, माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येती घटना गंभीरच आहे. याप्रकरणी त्यांच्या अंगरक्षकालाही ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणाची चौकशी थांबणार नाही. लोकप्रतिनिधींना धमक्या देणारे फोन कॉल्स करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















