Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

अप्पासाहेब बिर्नाले पब्लिक स्कूल सांगली भरती २०२०

Appasaheb Birnale Public School Sangli Bhrati 2020

अप्पासाहेब बिर्नाले पब्लिक स्कूल सांगली येथे शिक्षक पदांच्या एकूण २३+ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी खालील दिल्येल्या पत्यावर अर्ज पाठवावेत.

  • पदाचे नावशिक्षक
  • पद संख्या – २३+ जागा
  • नोकरी ठिकाण – सांगली
  • अर्ज पद्धती –  ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – अप्पासाहेब बिर्नाले पब्लिक स्कूल शिंदे माळा, भिंड रेल्वे स्टेशन, सांगली

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : http://bit.ly/37dyiWZ

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड