Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

अनुसया विद्यामंदिर हिंगोली भरती २०२०

Anusaya Vidyamandir Hingoli Bharti 2020

Anusaya Vidyamandir Hingoli Bharti 2020 : अनुसया विद्यामंदिर हिंगोली येथे शिक्षक / शिक्षिका पदांच्या एकूण २४ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख १५ मार्च २०२० आहे.

  • पदाचे नाव शिक्षक / शिक्षिका
  • पद संख्या – २४ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ  जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण – हिंगोली
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – अनुसया विद्यामंदिर, खटकाळी परिसर, हिंगोली
  • मुलाखतीची तारीख – १५ मार्च २०२० (सकाळी १०:०० ते दुपारी ०४:00) आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

Important Links For Anusaya Vidyamandir Hingoli Recruitment 2020
PDF जाहिरात : http://bit.ly/38P1VyG

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड