Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अंतर्गत “ही” पदवी असेल तर लगेच अर्ज करा, पगार रू.२८,०००/- दरमहा – Anti Corruption Bureau Bharti 2024

Anti Corruption Bureau Bharti 2024

Anti Corruption Bureau Bharti 2024

Anti Corruption Bureau Bharti 2024: Applications are invited for “Law Officer Group-B” on the establishment of Hon’ble Director General, Anti-Corruption Department, State of Maharashtra, Mumbai. Applications in prescribed format for appointment of the following posts on contract basis in areas under the jurisdiction of Hon’ble Director General, Anti-Corruption Department, State of Maharashtra, Mumbai, Mumbai component. And the following 08 posts of “Law Officer Group-B” are to be filled through the Anti-Corruption Department on 11-month contract basis in the office at HQ. Know More about Anti Corruption Bureau Bharti 2024, Maharashtra Anti Corruption Bureau Recruitment 2024 at below :

Candidates should ensure that the application forms in the prescribed format provided along with them are placed in a sealed envelope and marked on the right side of the envelope in bold letters as “Application for the post of Vidhi Adhikari Group-B” and the said applications are received at the address of the offices within the prescribed time limit up to 08/02/2024.
Applications received at the office after 5:30 PM on 08/02/2024 will not be considered. Two separate self-addressed envelopes for correspondence should be enclosed with the application form and candidates should also submit their application form in PDF format. Formatted and sent to the email id acbwebmail@mahapolice.gov.in also.

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई अंतर्गत “विधि अधिकारी गट-ब” पदांच्या एकूण 08 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 फेब्रुवारी 2024 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावविधि अधिकारी गट-ब
  • पदसंख्या – 08 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – मुंबई, ठाणे, वरळी, नाशिक, नांदेड, औरंगाबाद, अमरावती, नागपूर,
  • वयोमर्यादा –
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता
    • ऑफलाईन – मा. महासंचालक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे कार्यालय सर पोचखानावाला रोड, वरळी, मुंबई (लक्षवेधः-अपर पो. अधीक्षक (मुख्या-२)) कार्यालयांच्या पत्यावर
    • ई-मेल – acbwebmail@mahapolice.gov.in
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख –  08 फेब्रुवारी 2024
  • अधिकृत वेबसाईट – acbmaharashtra.gov.in

ACB Maharashtra Vacancy 2024

पदाचे नाव पद संख्या 
विधि अधिकारी गट-ब 08 पदे

Educational Qualification For Maha Anti Corruption Bureau Recruitment 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
विधि अधिकारी गट-ब १) उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कायद्याचा पदवीधर असेल. तो सनद धारक असेल.
२) विधि अधिकारी या पदांसाठी वकिली व्यवसायाचा किमान ५ वर्षाचा अनुभव आवश्यक राहील.
३) उमेदवार गुन्हेगारी विषयक, सेवाविषयक, प्रशासनिक अशा सर्व प्रकारच्या कायद्याची स्थिती तथा विभागीय चौकशी इ.बाबतीत ज्ञानसंपन्न असेल. ज्यामुळे कायदेविषयक कार्यवाही तो कार्यक्षमतेने पार पाडु शकेल.
४) उमेदवारास मराठी, हिंदी व इंग्रजी या भाषांचे पुरेसे ज्ञान आवश्यक आहे.
५) जी व्यक्ती शासकीय सेवेते असताना प्रत्यक्षपणे विधिविषयक कामकाज हाताळत होती आणि ज्या व्यक्तिस गुन्हेगारी प्रशासकीय व सेवाविषयक कायद्याविषयक सखोल ज्ञान असेल त्याचप्रमाणे मा. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार प्रस्थापित समकालीन कायद्याचे ज्ञान असले अशा व्यक्तीची शासकीय सेवा केवळ अनुभवासाठी ग्राहय धरण्यात येईल. सदर व्यक्तीस नियुक्तीबाबतच्या अन्य अटी लागू राहतील. शासकीय सेवेत कार्यरत व्यक्ती निवडीस अपात्र ठरेल.

Salary Details For Maharashtra Anti Corruption Bureau Notification 2024

पदाचे नाव वेतनश्रेणी
विधि अधिकारी गट-ब “विधि अधिकारी गट-ब” या पदाकरिता करारातील मासिक देय रक्कम रू.२५,०००/- + दूरध्वनी व प्रवास खर्चाकरिता रु.३०००/- असे एकुण रू.२८,०००/- दरमहा देय राहील. (उपरिनिर्दीष्ट मर्यादेपक्षा) इतर कोणतेही भत्ते अनुज्ञेय होणार नाहीत.

How To Apply For Anti Corruption Bureau Bharti 2024

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर संबंधित पत्त्यावर पाठवावे.
  • उमेदवारांनी अर्जासोबत आवश्यक असलेली कागदपत्रे जोडावी.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 फेब्रुवारी 2024 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Maharashtra Anti Corruption Bureau Jobs 2024

???? PDF जाहिरात https://shorturl.at/esBQ9
✅ अधिकृत वेबसाईट https://acbmaharashtra.gov.in/

 


Anti Corruption Bureau Bharti 2023

Anti Corruption Bureau Bharti 2023 – According to the proposal submitted by the Director General of Police, Maharashtra State, Mumbai through a letter in reference No.8, the proposal for revised design of posts in the establishment of the Police Component Office of the Anti-Corruption Department, Maharashtra State, Mumbai has been constituted for in-depth examination of the proposals of creation of new posts/ revival of posts and review of posts etc. The proposal was submitted to a high-level committee of secretaries headed by the chief secretary under Anti Corruption Bureau Bharti 2023. A new circular in this regard has been issued and the new recruitment process in this department is expected to start soon. See the new government decision for full details.

 

पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी संदर्भीय क्र.८ येथील पत्राद्वारे सादर केलेल्या प्रस्तावानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई या पोलीस घटक कार्यालयाच्या आस्थापनेवरील पदांचे सुधारित आकृतीबंधाचा प्रस्ताव हे नवीन पदनिर्मिती/ पदांचे पुनरुज्जीवन व पदांचे आढावे इ. प्रस्तावांची सखोल तपासणी करण्यासाठी स्थापन केलेल्या मा. मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखालील उच्च स्तरीय सचिव समिती समोर प्रस्ताव सादर केला होता. या संर्भातील नवीन परिपत्रक जाहीर झाले असून, आता या विभागातील नवीन भरती प्रक्रिया लवकरच सुरु होणे अपेक्षित आहे. पूर्ण माहिती साठी दिलेला नवीन शासन निर्णय बघावा.   सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.

 

सदरहू उच्च स्तरीय सचिव समितीच्या सन २०२३ मधील दि.०६/०३/२०२३ रोजीच्या बैठकीच्या इतिवृत्तानुसार महाराष्ट्र पोलीस दलामधील लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई या पोलीस घटक कार्यालयांच्या आस्थापनेवरील घटकनिहाय एकूण नियमित १३३१ पदे व बाह्य यंत्रणेद्वारे घ्यावयाच्या मनुष्यबळाच्या एकूण ९५ सेवा अशा सुधारित आकृतीबंधास मान्यता देण्यात येत आहे. सुधारित आकृतीबंधानुसार महाराष्ट्र पोलीस दलामधील लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई या घटक कार्यालयाच्या आस्थापनेवरील नियमित पदांची, तसेच बाह्य यंत्रणेव्दारे घ्यावयाच्या मनुष्यबळाची माहिती (पदनाम, वेतन श्रेणी, मंजूर पदे) परिशिष्ट – अ, ब, क, ड, इ, फ, ग, ह, ए, ज मध्ये दर्शविल्याप्रमाणे सोबत जोडण्यात आली आहे.

 

नवीन प्रकाशीत GR बघा

 


Previous Updates : 

Anti Corruption Bureau Mumbai Recruitment 2020 : Anti Corruption Bureau Mumbai is going to recruit for the Law Advisor Post. There is 01 vacancy available to be filled. Interested and eligible candidates can send your application to the mentioned address before 31st March 2020. More details are given below.

Anti Corruption Bureau Mumbai Bharti 2020 : महाराष्ट्र राज्य लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, मुंबई येथे कायदा सल्लागार पदाची १ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ मार्च २०२० आहे.

  • पदाचे नाव – कायदा सल्लागार
  • पद संख्या – १ जागा
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून लॉ पदवीधर असावा आणि उमेदवाराला वकिलाचा १० वर्षाचा अनुभव असावा.
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – महासंचालक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग , महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे कार्यालय सर पोचखानावाला रोड वरळी मुंबई
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३१ मार्च २०२० आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : http://bit.ly/2U2pxuz
अधिकृत वेबसाईट : http://acbmaharashtra.gov.in/

 

 

Anti Corruption Bureau Mumbai Bharti 2023 Details

Name of Department Anti Corruption Bureau Mumbai
Recruitment Details Anti Corruption Bureau Mumbai Recruitment 2020
Name of Posts Law Advisor
Total Posts 01 Post
Application Mode Offline
Official Website www.acbmaharashtra.gov.in

Eligibility Criteria For Anti Corruption Bureau Mumbai Recruitment

Educational Qualification Applicants to this posts must be Law Graduate from recognized university With 10 years of experience of advocate
Age Limit NA

Vacancy Details

Law Advisor 01

All Important Dates

Last Date For Offline Application 31-03-2020

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड