परिचर्या प्रशिक्षण केंद्र, जिल्हा स्णालय रायगड अंतर्गत ANM, GNM प्रशिक्षणसाठी अर्ज करा!! | ANM & GNM Training Raigad 2024
ANM & GNM Training Raigad Offline Application 2024
ANM & GNM Training Raigad 2024
ANM & GNM Training Raigad 2024: Applications are invited from Female candidates residing in Maharashtra for ANM & GNM training starting from the year 2024 at District Hospital, Raigad. There are a total of 35 seats available. Interested and eligible candidates can apply for ANM & GNM Raigad Training 2024 before the last date. The last date for submission of applications is 17th of October 2024. For more details about ANM & GNM Raigad Training 2024, visit our website www.MahaBharti.in.
To provide students with a comprehensive understanding of nursing care and basic medical sciences The Auxiliary Nurse Midwife (ANM) and GNM Traning is introduced for a two-year diploma course. For this course candidates Age Limit should be 17 years completed and not more than 35 years. Educational Qualification – Must have passed 12th Science (including Biology, Physics, Chemistry) with minimum 45% marks. Asha candidates will be selected based on the above educational qualification.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
जिल्हा रुग्णालय रायगड अलिबाग अंतर्गत ANM, GNM पदांच्या एकूण 35 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 ऑक्टोबर 2024 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – ANM, GNM
- पदसंख्या – 35 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – रायगड
- वयोमर्यादा – 17 ते 35 वर्षे
- अर्ज शुल्क –
- ANM –
- मागासवर्गीयांसाठी – रु. 200/-
- खुल्या प्रवर्गासाठी – रु.400/-
- GNM –
- मागासवर्गीयांसाठी – रु. 250/-
- खुल्या प्रवर्गासाठी – रु.500/-
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – परिचर्या प्रशिक्षण केंद्र, जिल्हा स्णालय रायगड अलिबाग
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 ऑक्टोबर 2024
- अधिकृत वेबसाईट – https://raigad.gov.in/en/
ANM & GNM Training Raigad Vacancy 2024
पदाचे नाव | पद संख्या |
ANM | 28 |
GNM | 07 |
Educational Qualification For ANM & GNM Training Raigad Recruitment 2024
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
ANM | उमेदवार महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परिक्षा मंडळाची उच्च माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परिक्षा १२ वी (१०+२) कोणत्याही शाखेतील शासनमान्य संस्थेतुन कमीत कमी ४५ टक्के गुणांनी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. |
GNM | जीएनएम या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सर्वसाधारण व मागासवर्गीय उमेदवारांसाठी बारावी विज्ञान शाखेत (जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्रसह) किमान ४५ टक्के गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. |
ANM & GNM Raigad Training Process 2024 – Important Documents
1.शाळा / महाविद्यालय सोडल्याचा दाखला.
2.१० वी व १२ वी उत्तीर्णतची गुणपत्रिका व प्रामणपत्र,
3.महाविद्यालयाकडुन प्राप्त १२ वी पास प्रयत्न प्रमाणपत्र (Attempt Certificate)
4.जातीचा दाखला व वैधता प्रमाणपत्र
5.वय, अधिवास व राष्ट्रीयत्व दाखला
6.नॉनक्रिमीलेअर सर्टीफिकेट (लागु असल्यास)
7.विवाहीत असल्यास पतीचे संमतीपत्र
8.आधार कार्ड
9.शासकिय रुग्णालयातील सक्षम वैद्यकीय अधिकारी यांनी प्रमाणित केलेले वैद्यकीय प्रमाणपत्र
The Schedule of admission process ANM & GNM Raigad Training 2024
How To Apply For ANM & GNM Raigad Training 2024
- वरील भरतीकरीता उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अपूर्ण भरलेले अर्ज व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता न केलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 ऑक्टोबर 2024 आहे.
- देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For ANM & GNM Raigad Training 2024
|
|
???? PDF जाहिरात I |
https://shorturl.at/BwAxy |
???? PDF जाहिरात II |
https://shorturl.at/iIwbq |
✅ अधिकृत वेबसाईट |
https://raigad.gov.in/en/ |
Table of Contents