परिचारिका प्रशिक्षण केंद्र, सामान्य रुग्णालय अकोला येथे “ANM” पदाकरिता प्रशिक्षण भरती सुरु!

ANM Akola Bharti 2022

ANM Akola Training 2022 

ANM Akola Training 2022: Nursing Training Center, General Hospital, Akola has published new recruitment for the “ANM” posts. Interested and eligible candidates can apply before the 24th of December 2022. More details are as follows:-

परिचारिका प्रशिक्षण केंद्र, सामान्य रुग्णालय, अकोला अंतर्गत ANM पदाच्या  एकूण 40 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 डिसेंबर 2022 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

  • पदाचे नाव – ANM
  • पदसंख्या – 40 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – अकोला
  • वयोमर्यादा – 17 ते 35 वर्षे
  • अर्ज शुल्क
    • राखीव प्रवर्ग –  रु. 200/-
    • खुल्या प्रवर्गासाठी – रु.400/-
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्तापरिचर्या प्रशिक्षण केंद्र जिल्हा स्त्री रुग्णालय अकोला
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख24 डिसेंबर 2022
  • अधिकृत वेबसाईट – akola.gov.in

ANM Akola Training Vacancy 2022 

पदाचे नाव पद संख्या 
ANM 40 पदे (२ पदे आशास्वयंसेविका करिता राखीव)

Educational Qualification For ANM Akola Bharti 2022

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
ANM ANM प्रशिक्षणासाठी उच्च माध्यमिक (१०+२) शालांत प्रमाणपत्र परीक्षा अथवा समतुल्य परीक्षा कोणत्याही शाखेतील शासनमान्य संस्थेतून कमीत कमी ४० टक्के गुणाने पास असणे आवश्यक आहे. मात्र मागासवर्गीय गटासाठी ३५ टक्के गुणांनी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

How To Apply For ANM Akola Admission Process 2022

  • वरील भरतीकरीता उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज मिळण्याचे ठिकाण :- परिचर्या प्रशिक्षण केंद्र जिल्हा स्त्री रुग्णालय अकोला अर्ज दि. २१/१२/२०२२ ते दि २३/१२/२०२२ पर्यंत सकाळी १०.०० ते ४.०० या वेळात मिळतील.
  • सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 डिसेंबर 2022 आहे.
  • देय  तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

ANM Akola Training 2022 – Important Dates

ANM Akola Bharti 2022

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For ANM Akola Training 2022

???? PDF जाहिरात
shorturl.at/hqDQ0
✅ अधिकृत वेबसाईट
akola.gov.in

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड