अंदमान A & N बेट खादी आणि ग्रामोद्योग बोर्ड अंतर्गत रिक्त पदांकरिता भरती; ऑफलाईन अर्ज करा | Andaman ANKVI Bharti 2025
Andaman ANKVI Offline Application 2025
Andaman ANKVI Bharti 2025
Andaman ANKVI Bharti 2025: Andaman ANKVI (A & N ISLANDS KHADI & VILLAGE INDUSTRIES BOARD) has published the notification for the Post of “Office Superintendent”. There are 01 vacant post available. Interested and eligible candidates can send their applications to the given address before the last date. The last date for offline application is 03rd of March 2025. For more details about Andaman ANKVI Bharti 2025, visit our website www.MahaBharti.in.
अंदमान A & N बेट खादी आणि ग्रामोद्योग बोर्ड अंतर्गत “कार्यालय अधीक्षक” पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 मार्च 2025 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – कार्यालय अधीक्षक
- पदसंख्या – 01 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – अंदमान
- वयोमर्यादा – 56 वर्षे
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – कार्यकारी अधिकारी, A&N बेटे खादी आणि V.I बोर्ड, उद्योग परिसर, मिडल पॉइंट, श्री विहया पुरम 744101
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 03 मार्च 2025
- अधिकृत वेबसाईट – https://andaman.gov.in/
Andaman ANKVI Vacancy 2025
पदाचे नाव | पद संख्या |
कार्यालय अधीक्षक | 01 |
Salary Details For Andaman ANKVI Recruitment 2025
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
कार्यालय अधीक्षक | Level 6 (35400-112400) in Pay Matrix |
How To Apply For ANKVI Application 2025
- या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 03 मार्च 2025 आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For andaman.gov.in Job 2025
|
|
📑 PDF जाहिरात |
https://shorturl.at/submj |
✅ अधिकृत वेबसाईट |
https://andaman.gov.in/ |
Table of Contents