AMRUT संस्थेसाठी बोधचिन्ह आणि घोषवाक्य रचना स्पर्धा
AMRUT Logo & Tagline Composition Competition
AMRUT Logo & Tagline Composition Competition
AMRUT Logo & Tagline Composition Competition : Under the auspices of Maharashtra Research, Upliftment and Training Academy (AMRUT), logo and slogan design competition has been organized for AMRUT. All residents of India and all registered public / private entities in Maharashtra will be eligible for this competition. Communication is to be reported online via e-mail. The deadline to submit applications is January 15, 2022. Further details are as follows:-
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) अंतर्गत AMRUT संस्थेसाठी बोधचिन्ह आणि घोषवाक्य रचना स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. भारतातील सर्व रहिवासी आणि महाराष्ट्रातील नोंदणीकृत सर्व सार्वजनिक/ खासगी संस्था या स्पर्धेकरिता पात्र असतील. सहभाव ऑनलाईन इ-मेल पद्धतीने नोंदवायचा आहे. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 15 जानेवारी 2022 आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- स्पर्धेचे नाव – AMRUT संस्थेसाठी बोधचिन्ह आणि घोषवाक्य रचना स्पर्धा
- पात्रता – भारतातील सर्व रहिवासी आणि महाराष्ट्रातील नोंदणीकृत सर्व सार्वजनिक/ खासगी संस्था
- इ-मेल पत्ता – [email protected]
- अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख – 15 जानेवारी 2022
- किवर्ड – महाराष्ट्र संशोधन, प्रशिक्षण, उन्नती, नवकल्पना, कौशल्ये
- वयोमर्यादा – 12 वर्षे आणि त्यावरील वयोगटातील
- बक्षीस – रक्कम रु. 1,00,101
Background for LOGO Design Consideration:
Academy of Maharashtra Research, Upliftment and Training (AMRUT) came into existence on 1st October, 2021 to ensure educational and financial growth of the economically weaker sections (EWS) from the general category.
AMRUT will help the open category youth attain growth in areas such as industry and business through pursuit of higher education and targeted industry specific skill development, innovation, including startup.
Logo & Rationale:
The logo should be reflective of the key characteristics & objectives of AMRUT.
Rationale: A maximum of 100 words in English/Marathi to describe the concept, theme and symbolic elements.
Terms and Conditions
1. Last date for submission of entries is 15th January, 2022.
2. Each participant can submit single entry only. If any participant/s will submit multiple entries, the last entry submitted by that participant/s will be considered.
Eligibility:
- Only Indian Nationals are eligible for this Competition.
- Age Limit: 12 years and above.
- Individual person, Individual group of peoples, groups, experts, professionals, private organizations etc. are eligible.
- Any competitor can submit maximum one entry. The prize will be given to the author of the competition entry in case of group.
या संदर्भातील अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
PDF जाहिरात – https://bit.ly/3EpNLUJ
Table of Contents