पोलीस विभाग, अमरावती अंतर्गत विधी अधिकारी पदांची नवीन भरती; अर्ज सुरु!! । Amravati Police Vidhi Adhikari Bharti 2023

Amravati Police Vidhi Adhikari Bharti 2023

Amravati Police Vidhi Adhikari Bharti 2023

Amravati Police Vidhi Adhikari Bharti 2023: The vacancies of Special Inspector General of Police, Superintendent of Police, Amravati District, Akola, Buldhana, Yavatmal and Washim, Legal Officer Group B and Legal Officer are to be filled on a purely contractual basis. There are a total of 28 vacancies available to fill the posts. Eligible candidates can submit their applications to the given mentioned address before the last date. The last date for submission of application is the 15th of July 2023. More details are as follows:-

विशेष पोलीस महानिरिक्षक, अमरावती परिक्षेत्राच्या अधिनस्थ असलेल्या पोलीस अधिक्षक अमरावती ग्रा., अकोला, बुलडाणा, यवतमाळ व वाशिम यांचे आस्थापनेवरील विधी अधिकारी गट ब व विधी अधिकारी यांची रिक्त पदे पुर्णत: कंत्राटी पध्दतीने भरावयाची आहेत. विधी अधिकारी गट-ब व विधी अधिकारी या पदांकरीता करावयाचे अर्ज विशेष पोलीस महानिरिक्षक अमरावती परिक्षेत्र मालटेकडी रोड, अमरावती यांचे कार्यालयात किंवा पोस्टाने दिनांक ०१.०७.२०२३ ते १५.०७.२०२३ पर्यंत १८.०० वा. कार्यालयीन वेळेत सादर करावेत. शासकिय सुटीचे दिवशी कार्यालयात अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत. या कार्यालयात दिनांक १५.०७.२०२३ चे १८.०० वा. नंतर अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत. तसेच पोस्टाने दिनांक १५.०७.२०२३ चे १८.०० वा. नंतर प्राप्त झालेल्या अर्जांचा विचार करण्यात येणार नाही. 

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

  • पदाचे नावविधी अधिकारी गट-ब व विधी अधिकारी
  • पदसंख्या – 28 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणअमरावती ग्रा., अकोला, बुलडाणा, यवतमाळ व वाशिम
  • वयोमर्यादा – 60 वर्षे
  • परीक्षा शुल्क – रु. 500/-
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – विशेष पोलीस महानिरिक्षक अमरावती परिक्षेत्र मालटेकडी रोड, अमरावती यांचे कार्यालयात
  • अर्ज सुरू होण्याची तारीख 01 जुलै 2023
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख15 जुलै 2023
  • निवड प्रक्रियालेखी परिक्षेव्दारे व मुलाखतीद्वारे
  • अधिकृत वेबसाईट – www.igpamravatirange.gov.in

Amravati Police Vidhi Adhikari Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
विधी अधिकारी गट-ब 05 पदे
विधी अधिकारी 23 पदे

Amravati Police Recruitment 2023

Educational Qualification For Amravati Police Vidhi Adhikari Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
विधी अधिकारी गट-ब 1. उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कायद्याचा पदवीधर व तो सनद धारक असेल.

2. विधी अधिकारी गट-ब व विधी अधिकारी या दोन्ही पदासाठी वकीली व्यवसायाचा किमान ५ वर्षाचा अनुभव आवश्यक राहील.

3. उमेदवारास गुन्हेगारी विषयक, सेवाविषयक, प्रशासकीय अशा सर्व प्रकारच्या कायद्याची स्थिती तथा विभागीय चौकशा इ. बाबतीत ज्ञान संपन्न असेल. ज्यामुळे कायदेविषयक कार्यवाही तो कार्यक्षमतेने पार पाडू शकेल.

4. उमेदवारास मराठी, हिंदी व इंग्रजी या भाषांचे पुरेसे ज्ञान असेल.

5. दोन्ही पदांसाठी उमेदवाराचे वय नियुक्तीचेवेळी ६० वर्षांपेक्षा जास्त नसावे. किंवा जी व्यक्ती शासकीय सेवेत असतांना प्रत्यक्षपणे विधी विषयक कामकाज हाताळत होती आणि ज्या व्यक्तीस गुन्हेगारी, प्रशासकीय व सेवाविषयक कायद्यांविषयक सखोल ज्ञान असेल त्याच प्रमाणे मा. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार प्रस्तापित समकालीन कायद्याचे ज्ञान असेल अशा व्यक्तीची शासकीय सेवा ही केवळ अनुभवासाठी ग्राहय धरण्यांत येईल. सदर व्यक्तीस नियुक्तीबाबतच्या अन्य अटी लागु राहतील. शासकीय सेवेत कार्यरत व्यक्ती निवडीस अपात्र असेल.

विधी अधिकारी 1. उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कायद्याचा पदवीधर व तो सनद धारक असेल.

2. विधी अधिकारी गट-ब व विधी अधिकारी या दोन्ही पदासाठी वकीली व्यवसायाचा किमान ५ वर्षाचा अनुभव आवश्यक राहील.

3. उमेदवारास गुन्हेगारी विषयक, सेवाविषयक, प्रशासकीय अशा सर्व प्रकारच्या कायद्याची स्थिती तथा विभागीय चौकशा इ. बाबतीत ज्ञान संपन्न असेल. ज्यामुळे कायदेविषयक कार्यवाही तो कार्यक्षमतेने पार पाडू शकेल.

4. उमेदवारास मराठी, हिंदी व इंग्रजी या भाषांचे पुरेसे ज्ञान असेल.

5. दोन्ही पदांसाठी उमेदवाराचे वय नियुक्तीचेवेळी ६० वर्षांपेक्षा जास्त नसावे. किंवा जी व्यक्ती शासकीय सेवेत असतांना प्रत्यक्षपणे विधी विषयक कामकाज हाताळत होती आणि ज्या व्यक्तीस गुन्हेगारी, प्रशासकीय व सेवाविषयक कायद्यांविषयक सखोल ज्ञान असेल त्याच प्रमाणे मा. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार प्रस्तापित समकालीन कायद्याचे ज्ञान असेल अशा व्यक्तीची शासकीय सेवा ही केवळ अनुभवासाठी ग्राहय धरण्यांत येईल. सदर व्यक्तीस नियुक्तीबाबतच्या अन्य अटी लागु राहतील. शासकीय सेवेत कार्यरत व्यक्ती निवडीस अपात्र असेल.

Salary Details For Amravati Police Vidhi Adhikari Jobs 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
विधी अधिकारी गट-ब Rs. 25,000/- + 3,000/-
विधी अधिकारी Rs. 20,000/- + 3,000/-

How To Apply For Department of Police Amravati Vidhi Adhikari Bharti 2023

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • विहीत नमुन्यात प्रत्यक्ष अथवा पोस्टद्वारे अर्ज सादर करावा.
  • अर्जाचा नमुना सोबत जोडला आहे.
  • प्रत्येक पदासाठी पात्र उमेदवारांनी स्वतंत्र अर्ज करावेत. सदर अर्ज लिफाफयात घालुन लिफाफयावर उजव्या बाजुस ठळक अक्षरात विधी अधिकारी गट- ब पदासाठी अर्ज/विधी अधिकारी पदासाठी अर्ज असे नमुद करावे. 
  • (दोन्ही पदासाठी एकच अर्ज नसावा) विहीत नमुन्यातील पुर्ण भरलेल्या अर्जासोबत पासपोर्ट साईजचे २ फोटो व पत्रव्यवहारासाठी उमेदवाराचा पत्ता असलेले दोन लिफाफे जोडावेत. त्याचप्रमाणे शैक्षणिक पात्रता, अनुभव यांच्या सांक्षांकित प्रती अर्जासोबत जोडाव्या. 
  • दिनांक ०१.०७.२०२३ ते १५.०७.२०२३ पर्यंत १८.०० वा. कार्यालयीन वेळेत सादर करावेत. शासकिय सुटीचे दिवशी कार्यालयात अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत. 
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Selection Process For Police Vidhi Adhikari Amravati Bharti 2023

  1. उमेदवाराची निवड लेखी परिक्षेव्दारे व मुलाखतीद्वारे करण्यांत येईल.
  2. लेखी परिक्षा ९० गुणांची (५० गुण लघुत्तरी व ४० गुण दिर्घोत्तरी) व मुलाखत १० गुणांची राहील. लेखी परिक्षेत पात्र ठरलेल्या उमेवारांपैकी, एकुण पदांच्या (विधी अधिकारी गट – ब ५ पदे व विधी अधिकारी २३ पदे) तीन पट उमेदवार लेखी परिक्षेतील मेरीटनुसार मुलाखतीसाठी पात्र ठरतील.
  3. लेखी परिक्षेचा मुलाखतीचा दिनांक उमेदवारांना नंतर कळविण्यांत येईल किंवा या कार्यालयाच्या संकेत स्थळावर पाहता येईल. 
  4. उमेदवाराला निवडप्रक्रियेसाठी कोणताही प्रवासखर्च देण्यांत येणार नाही. 
  5. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Amravati Police Vidhi Adhikari Application 2023

???? PDF जाहिरात
https://shorturl.at/jlLPZ
???? अर्ज नमुना
https://shorturl.at/jlLPZ
✅ अधिकृत वेबसाईट www.igpamravatirange.gov.in

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड