JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

अमरावती महापालिकेत पीएम आवास योजनेअंतर्गत तांत्रिक पदांसाठी उमेदवारांची मुलाखत यादी जाहीर | Amravati Mahanagarpalika Bharti Result

Amravati Mahanagarpalika Bharti Result

अमरावती महानगरपालिकाच्या प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत शहरस्तरीय तांत्रिक कक्ष स्थापन करण्यासाठी Municipal Engineer, MIS Specialist आणि Social Development Specialist या पदा करिता दि. ३१/०७/२०२५ रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. सदर जाहिरातीप्रमाणे प्राप्त झालेल्या अर्जाचे मुल्यांकन करून मुलाखती करिता अर्जदारांची अंतिम यादी यासोबत प्रसिद्ध करण्यात येत आहे. मंजूर यादीमधील अर्जदारांचे मुलाखत दि. १२/०९/२०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता, मा. आयुक्त यांचे कक्षालगतचे कॉन्फरन्स हॉल मध्ये घेण्यात येणार आहे.

Candidate Final List For Interview


Amravati Mahanagarpalika Bharti Result

Amravati Mahanagarpalika Bharti Result: Amravati Mahanagarpalika Bharti has published a list of candidates who are selected and wait listed for Medical Officer posts. Candidates can Download their Amravati Mahanagarpalika Bharti Result form below link

अमरावती महानगरपालिका भरतीने वैद्यकीय अधिकारी पदांसाठी निवड झालेल्या आणि प्रतीक्षा यादीतील उमेदवारांची यादी प्रकाशित केली आहे. उमेदवार त्यांचे अमरावती महानगरपालिका भरती निकाल फॉर्म खालील लिंकवरून डाउनलोड करू शकतात..या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Quick Links


Amravati Mahanagarpalika Bharti Result : Amravati Mahanagarpalika Breeding Checkers Bharti Final Selection List – अमरावती महानगरपालिका अंतर्गत ब्रिंडींग चेकर्स पदभरती परीक्षेची अंतिम निवड यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Amravati Mahanagarpalika Bharti Result
यादी डाउनलोड : http://bit.ly/34fY0vm

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड