Amravati Mahanagarpalika Bharti 2026
Amravati Mahanagarpalika Bharti 2026: Amravati Municipal Corporation has issued the notification for the recruitment of “Physician, Pediatrician, Ophthalmologist, Dermatologist, Psychiatrist, ENT”. There are 21 vacant posts available to fill. The job location for this recruitment is Amravati. Interested and eligible candidates may attend the walk-in interview at the given address on 01st of December 2026. For more details about Amravati Mahanagarpalika Bharti 2026, visit our website www.MahaBharti.in.
अमरावती महानगरपालिका अंतर्गत “फिजिशियन, बालरोगतज्ञ, नेत्ररोगतज्ञ, त्वचारोगतज्ञ, मानसोपचारतज्ञ, कान-नाक-घसा तज्ञ” पदाची 21 रिक्त जागा भरण्यासाठी सेवानिवृत्त झालेले अधिकारी करिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख १ डिसेंबर २०२६ आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
अमरावती महानगरपालिका भरती २०२६
- पदाचे नाव – फिजिशियन, बालरोगतज्ञ, नेत्ररोगतज्ञ, त्वचारोगतज्ञ, मानसोपचारतज्ञ, कान-नाक-घसा तज्ञ
- पद संख्या – 21 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – अमरावती
- निवड प्रक्रिया – मुलाखती
- मुलाखतीचा पत्ता – अमरावती महानगरपालिका, अमरावती
- मुलाखतीची तारीख – १ डिसेंबर २०२६
- अधिकृत वेबसाईट – https://amravaticorporation.in/
Amravati Mahanagarpalika Vacancy 2026

How To Apply For Amravati Mahanagarpalika Jobs 2026
- वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
- पात्र उमेदवारांना अत्यावश्यक पात्रता तसेच इच्छित पात्रता काळजीपूर्वक पाहण्याचा सल्ला देण्यात आला आहे आणि जर ते पूर्ण झाले तरच वॉक-इन-मुलाखतला उपस्थित राहू शकतात.
- उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसोबत मुलाखतीकरिता उपस्थित राहावे.
- सदर पदांकरीता मुलाखत १ डिसेंबर २०२६ रोजी घेण्यात येणार आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For amravaticorporation.in Bharti 2026 | |
| 📑 PDF जाहिरात | https://shorturl.at/YHV8z |
| ✅ अधिकृत वेबसाईट | https://amravaticorporation.in/ |
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















