अमरावती येथे महिला होमगार्ड च्या ४७ तर पुरुष पदांसाठी ९४ जागांसाठी भरती | Amravati Home Guard Bharti 2024

Amravati Home Guard Online Application 2024

Amravati Home Guard Bharti 2024

Amravati Home Guard Bharti 2024: Amravati Home Guard is going to recruit interested and eligible candidates to fill 141 vacant posts. Online applications are invited for the posts of “Home Guard”. There are a Various vacancies available to fill. These applications are to be submitted directly for online Mode. No other mode of application will be accepted. The last date for submitting application is the 5th of August 2024. For more details about Amravati Home Guard Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.

The Maharashtra Homeguard Recruitment 2024 process is an opportunity for individuals to join the state’s Homeguard organization, which plays a crucial role in maintaining law and order and assisting in emergency situations. The recruitment is expected to follow a structured procedure, including the release of an official notification, application process, selection criteria, and training which is given below in this post. Candidates who wish to be a part of Maha Home Guard can apply here for HG Amravati Bharti 2024

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

अमरावती होमगार्ड अंतर्गत “होमगार्ड” पदांच्या एकूण 141 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. ऑनलाईन अर्ज २५ जुलै २०२४ पासून सुरु होणार. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 ऑगस्ट 2024 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Vacancy For HG Amravati Recruitment 2024

पदाचे नाव पदसंख्या
होमगार्ड पुरुष – 94

महिला -47

 

Vacancy For HG Amravati Recruitment 2024

Educational Qualification For Amravati Home Guard Recruitment 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
होमगार्ड कमीत कमी १० वी उत्तीर्ण (SSC)

Salary Details For Amravati Home Guard Job 2024

पदाचे नाव वेतनश्रेणी
होमगार्ड होमगार्ड सदस्यांना बंदोबस्त काळात प्रतिदिन रु. ५७०/- कर्तव्य भत्ता व रु. १००/- उपहारभत्ता दिला जातो. तसेच प्रशिक्षण काळात रु. ३५/- खिसाभत्ता व रु. १००/- भोजनभत्ता व साप्ताहिक कवायतीसाठी रु. ९०/- कवायत भत्ता दिला जातो

Amravati Home Guard Vacancy 2024 Important Documents 

  • रहीवासी पुरावा आधारकार्ड, मतदान ओळखपन्न (दोन्ही अनिवार्य)
  • शेक्षणिक अहर्ता प्रमाणपत्र
  • जन्मदिनांक पुराव्याकरीता SSC बोर्ड प्रमाणपत्र / शाळासोडल्याचा दाखला.
  • तांत्रिक अहर्ता धारणकरीता असल्यास तत्सम प्रमाणपत्र.
  • खाजगी नोकरी करीत असल्यास मालकाचे ना-हरकत प्रमाणपत्र.
  • ३ महीन्याचे आतील पोलीस चारीत्र्य पडताळणी प्रमाणपत्र

Physical Criteria For Amravati HG Bharti 2024

शारिरीक पात्रता –
१. वय २० वर्षे पुर्ण ते ५० वर्षांच्या आत. (दि. ३१/०७/२०२४ रोजी) – २. उंची – पुरुषांकरीता १६२ से. मी. महिलांकरीता १५० से. मी.
३. छाती (फक्त पुरुष उमेदवारांकरीता ) (न फुगविता किमान ७६ से.मी. कमीत कमी ५ सेमी फुगविणे आवश्यक)

Technical Criteria Required For Amravati Home Guard Registration 2024

Technical Criteria Required For Amravati Home Guard Registration 2024

 

How To Apply For Amravati Home Guard Application 2024

*सुचना :- उमेदवारानी पथक/उपपथक निवडताना आपला निवासी पत्ता ज्या जिल्हातील आहे त्याच जिल्हयात अर्ज करावा व तालुक्यातील नजीकचे पथक/उपपथक निवड करावे. तसेच पोलीस ठाणे ची निवड करताना आपला निवासी पत्ता ज्या पोलीस ठाणेच्या हद्दीमध्ये येतो ते पोलीस ठाणे निवड करावे. अन्य जिल्हा तथा तालूक्यातील पथक/उपपथक निवड केल्यास सदर अर्ज अपात्र ठरतील.

Application Form Submittion stepwise instructions are given below. Read all details & Apply For this Home Guard Bharti from given respctive Links.

नोंदणी अर्ज भरणे संदभातील सुचना

१. होमगार्ड नोंदणीचे अर्ज दि. २५/०७/२०२४ ते ५/०८/२०२४ या कालावधीमध्ये https://maharashtracdhg.gov.in/mahahg/enrollmentform.php या संकेतस्थळावर फक्त इंग्रजी या भाषेमधून भरावयाचा असुन अर्ज भरताना सर्व माहिती काळजीपुर्वक भरावयाची आहे. उदा. आधारकार्ड क्रमांक, जन्मदिनांक व्यवस्थित नोंद कराव्यात. एका उमेदवाराला आधारकार्ड क्र. च्या सहाय्याने एकदाच अर्ज दाखल करता येईल.
२. उमेदवार ज्या भागातील रहीवासी आहे तो भाग ज्या पोलीस ठाणेच्या अंतर्गत येतो त्यांना त्याच पोलीस ठाणे अंतर्गत पोलीस ठाणे आणि पथकामध्ये त्याच जिल्हयात अर्ज दाखल करता येईल. इतर जिल्हयातील अर्ज बाद ठरतील.
३. अर्ज SUBMIT केल्यावर Print Registration Form या मेनू मध्ये जावून त्याची छायांकीत प्रत काढावयाची आहे. त्यावर उमेदवारांनी भरलेला सर्व मजकूर छापून येईल. त्यावर आपला वर्तमानातील एक फोटा चिटकवावा, मराठी मधील नाव उमेदवारानी स्वतः पेनानी लिहावयाचे आहे. इतर कोणतीही माहिती उमेदवारानी भरू नये.
४. ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम मुदत दि. ५/०८/२०२४ सायं. ५ वाजेपर्यत राहील सर्व अर्जाची छाननी झालेनंतर कागदपत्र पडताळणी व शारिरिक क्षमता चाचणी करीता तारीख जाहीर करणेत येईल.
५. कागदपत्र पडताळणी व शारिरिक क्षमता चाचणी करीता येताना अ.क्र. १. क मध्ये दर्शविल्याप्रमाणे सर्व आवश्यक कागदपत्रांच्या उमेदवारांनी स्वतः स्वाक्षरी केलेल्या छायांकित प्रति अर्जासोबत जोडाव्यात. अर्ज नोंदणीच्या दिवशी स्वतः घेवून यावे. दोन फोटो व मुळ कागदपत्र नोंदणीच्या वेळी पडताळणीकरीता बंधनकारक राहील.
६. उमेदवारांना नोंदणीकरीता स्वः खर्चाने उपस्थित रहावे लागेल, नोंदणी दरम्यान किंवा प्रवासादरम्यान कोणतीही दुखापत झाल्यास त्याची सुपर्ण जबाबदारी उमेदवाराची राहील.
७. पात्र उमेदवारांची अंतिम निवड पोलीस ठाणे निहाय रिक्त असलेल्या जागांनुसार गुणवत्तेच्या आधारावर करण्यात येईल. समान गुण प्राप्त करणाऱ्या उमेदवाराच्या बाबतीत वयाने ज्येष्ठ असलेल्या उमेदवारांस प्राधान्य दिले जाईल. तसेच वय समान असेल तर शैक्षणिक अहर्ता व तांत्रिक प्रमाणपत्रांच्या आधारावर निवड निश्चित करणेत येईल.
८. यापुर्वी होमगार्ड संघटनेतून अकार्यक्षम/बेशिस्त ठरल्याने न्यायालयीन प्रकरणी दोषी असल्याने सेवासमाप्त केलेले होमगार्ड नोंदणीस अर्ज करणेस अपात्र ठरतील. मात्र स्वेच्छेने राजिनामा दिलेले होमगार्ड विहीत अटी पुर्ण करीत असतील तर अर्ज करणेस पात्र राहीतील.

९. अंतिम गुणवत्ता यादी याच संकेतस्थळावर प्रसिध्द केली जाईल.
१०. पथक /पोलीस ठाणे निहाय रिक्त जागा निश्चित करण्याचे सर्व अधिकार मा. जिल्हा समादेशक यांनी राखून ठेवले आहे.
११. अर्ज भरणेसंदर्भात काही अडचन असल्यास जिल्हा होमगार्ड कार्यालय अमरावतीयेथे ०७२१-२६६२९३० या क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. (Maharashtra Home Guard Bharti Help Line Number – 9881574060)

 

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For maharashtracdhg.gov.in Amravati Notification 2024

???? PDF जाहिरात
https://shorturl.at/sxDS9
???? ऑनलाईन अर्ज करा (25 जुलै 2024 पासून सुरु होतील)
https://shorturl.at/ozO68
✅ अधिकृत वेबसाईट
https://maharashtracdhg.gov.in/mahahg/login1.php

होमगार्ड भरती बद्दल महत्वाची माहिती (Important Instructions For Amravati Homeguard Nodani 2024) 

१. होमगार्ड नोंदणीचे अर्ज दि. . २५/०७/२०२४ ते ५/०८/२०२४ या कालावधीमध्ये https://maharashtracdhg.gov.in/mahahg/enrollmentform.php या संकेतस्थळावर फक्त इंग्रजी या भाषेमधून भरावयाचा असुन अर्ज भरताना सर्व माहिती काळजीपुर्वक भरावयाची आहे. उदा. आधारकार्ड क्रमांक, जन्मदिनांक व्यवस्थित नोंद कराव्यात. एका उमेदवाराला आधारकार्ड क्र. च्या सहाय्याने एकदाच अर्ज दाखल करता येईल.
२. उमेदवार ज्या भागातील रहीवासी आहे तो भाग ज्या पोलीस ठाणेच्या अंतर्गत येतो त्यांना त्याच पोलीस ठाणे अंतर्गत पोलीस ठाणे आणि पथकामध्ये त्याच जिल्हयात अर्ज दाखल करता येईल. इतर जिल्हयातील अर्ज बाद ठरतील.
३. अर्ज SUBMIT केल्यावर Print Registration Form या मेनू मध्ये जावून त्याची छायांकीत प्रत काढावयाची आहे. त्यावर उमेदवारांनी भरलेला सर्व मजकूर छापून येईल. त्यावर आपला वर्तमानातील एक फोटा चिटकवावा, मराठी मधील नाव उमेदवारानी स्वतः पेनानी लिहावयाचे आहे. इतर कोणतीही माहिती उमेदवारानी भरू नये.
४. ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम मुदत दि. ५/०८/२०२४ सायं. ५ वाजेपर्यत राहील सर्व अर्जाची छाननी झालेनंतर कागदपत्र पडताळणी व शारिरिक क्षमता चाचणी करीता तारीख जाहीर करणेत येईल.
५. कागदपत्र पडताळणी व शारिरिक क्षमता चाचणी करीता येताना अ.क्र. १. क मध्ये दर्शविल्याप्रमाणे सर्व आवश्यक कागदपत्रांच्या उमेदवारांनी स्वतः स्वाक्षरी केलेल्या छायांकित प्रति अर्जासोबत जोडाव्यात. अर्ज नोंदणीच्या दिवशी स्वतः घेवून यावे. दोन फोटो व मुळ कागदपत्र नोंदणीच्या वेळी पडताळणीकरीता बंधनकारक राहील.

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड