अमोल ट्रेडिंग कंपनी औरंगाबाद भरती २०२०
Amol Trading Company Aurangabad Bharti 2020
अमोल ट्रेडिंग कंपनी औरंगाबाद येथे प्रकल्प प्रमुख, अभियंता, एचआर व्यवस्थापक, अकाउंटंट, प्रभारी स्टोअर, रिसेप्शनिस्ट कम संगणक ऑपरेटर, सफाई कर्मचारी एकूण २८ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी २१ डिसेंबर २०१९ ला मुलाखतीकरिता हजर राहावे.
- पदाचे नाव – प्रकल्प प्रमुख, अभियंता, एचआर व्यवस्थापक, अकाउंटंट, प्रभारी स्टोअर, रिसेप्शनिस्ट कम संगणक ऑपरेटर, सफाई कर्मचारी
- पद संख्या – २८ जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
- नोकरी ठिकाण – औरंगाबाद
- अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
- ई-मेल पत्ता – [email protected]
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- मुलाखत तारीख – २१ डिसेंबर २०१९ (सकाळी ११.०० वाजता) आहे.
- मुलाखतीचा पत्ता – अमोल ट्रेडिंग कंपनी, कैलास आर्केड, ई विंग २०२, कनॉट प्लेस टाउन सेंटर, कोडको, औरंगाबाद
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
Important Links |
|
महाभरतीची अधिकृत अँप डाउनलोड करा