Amazon कंपनीत इंटर्नशिपची मोठी संधी; असा करा अर्ज!!

Amazon Internship Program 2022

Amazon Internship Program 2022 Details 

Amazon Internship Program 2022 : A major chance for an internship in Amazon company. The technical consultant will be this internship for these posts. In this role, candidates will help the customers get aware of their desired commercial results when using Aws cloud tools (AWS cloud tools). Further details are as follows:-

खुशखबर!! Amazon मध्ये नोकरीची मोठी संधी, 92,000+ पदांची बंपर भरती सुरु 

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

Amazon Internship 2021-2022

Amazon कंपनीत इंटर्नशिपची मोठी संधी. करिअरची सुरुवात करू इच्छिणाऱ्यांसाठी ही सर्वात मोठी संधी असणार आहे. चला तर जाणून घेउया या इंटर्नशिपबद्दल

नामांकित इ -कॉमर्स कंपनी Amazon उमेदवारांना इंटर्नशिपची मोठी संधी देणार आहे. Amazon महिलांसाठी AISPL रिटर्न-टू-वर्क प्रोग्राम ,सेकंड इनिंग्सचा एक भाग म्हणून, AWS एंटरप्राइझ सपोर्ट टीम 6 महिन्यांची इंटर्नशिप करण्यासाठी अनुभवी तंत्रज्ञ शोधत आहे. त्यामुळे करिअरची सुरुवात करू इच्छिणाऱ्यांसाठी ही सर्वात मोठी संधी असणार आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – तांत्रिक सल्लागार

तांत्रिक सल्लागार या पदांसाठी ही इंटर्नशिप असणार आहे. या भूमिकेत उमेदवार हे ग्राहकांना AWS क्लाउड टूल्स (AWS cloud Tools) वापरताना त्यांच्या इच्छित व्यावसायिक परिणामांची जाणीव करून देण्यात मदत करतील. तसंच कस्टमर सपोर्टही देतील. ही इंटर्नशिप सहा महिन्यांची असणार आहे. सेकंड इनिंग्स हा अनुभवी महिला व्यावसायिकांसाठी नियुक्ती कार्यक्रम आहे. ज्या महिला तीन महिने किंवा त्याहून अधिक कालावधीच्या विश्रांतीनंतर त्यांचे करिअर पुन्हा सुरू करू इच्छित आहेत अशा महिलांसाठी ही सुवर्णसंधी असणार आहे.

Eligibility Criteria For Amazon Internship Program

  • 3+ वर्षांचा संबंधित तांत्रिक कामाचा अनुभव आणि कामातून 3 महिने किंवा अधिक ब्रेक
  • संगणक विज्ञान, संगणक अभियांत्रिकी, माहिती तंत्रज्ञान यासारख्या STEM संबंधित क्षेत्रांमध्ये बॅचलर पदवी.
  • तांत्रिक समर्थन, सिस्टम डिझाइन, नेटवर्क अभियांत्रिकी, डेटाबेस प्रशासन आणि अनुप्रयोग विकास यापैकी एक किंवा अधिक पार्श्वभूमी असणं महत्त्वाचं.
  • नेटवर्किंग, सुरक्षा, डेटाबेस (रिलेशनल आणि/किंवा NoSQL), आणि ऑपरेटिंग सिस्टम (युनिक्स, लिनक्स आणि/किंवा विंडोज).यापैकी एकामध्ये अनुभव आवश्यक.
  • चांगलं कम्युनिकेशन स्किल्स असणं आवश्यक.

Important Skills 

  • EC2, ELB, RDS, VPC, Route53 आणि S3 यामध्ये AWS ट्रेनिंग घेतलं असणं आवश्यक आहे.
  • AWS services बाबत सामान्य ज्ञान असणं आवश्यक आहे.
  • cloud environment with AWS चा अनुभव आवश्यक आहे.

About Amazone Internship 

As an associate tam intern, while you support unique remedies for our customer’s needs, you will get a real experience in cloud computing, develop professional skills and learn about Amazon’s fantastic culture.

You will work on projects, get the opportunity to get AWS certificates and attend the professional development programs. Their team is dedicated to the new team members to support the environment of knowledge and guidance of knowledge.

Projects and functions are assigned in such a way that makes your power benefit and you help to develop your skills.

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड