अलिम्को मुंबई अंतर्गत डाटा एंट्री ऑपरेटर पदाकरिता मुलाखत आयोजित!! | ALIMCO Mumbai Bharti 2022
ALIMCO Mumbai Bharti 2022
ALIMCO Mumbai Recruitment 2022 Details
ALIMCO Mumbai Bharti 2022: The walk-in-interview conducted by Artificial Limbs Manufacturing Corporation of India to Fill Data Entry Operator Posts. More detail is given below:-
आर्टिफिशियल लिम्ब्स मॅन्युफॅक्चरिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (ALIMCO) येथे डाटा एंट्री ऑपरेटर पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 27 & 28 एप्रिल 2022 आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥१०वी, ITI उमेदवारांना नोकरीची संधी !! BSF सीमा सुरक्षा दल अंतर्गत 3823 रिक्त जगांकरिता मोठी भरती;!!
✅इंटेलिजन्स ब्युरो अंतर्गत 8704 रिक्त पदांची मेगा भरती सुरु; १०वी ते पदवीधारक उमेदवारांना संधी!!
!
✅पुणे महानगरपालिकेत 287 पदांकरिता नोकरीची संधी; "या" रिक्त पदाकरीता जाहिरात प्रकाशित !!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .
- पदाचे नाव – डाटा एंट्री ऑपरेटर
- शैक्षणिक पात्रता – Graduate (Refer PDF)
- नोकरी ठिकाण – मुंबई
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- मुलाखतीचा पत्ता – अलिम्को आर. एम. सी. मुंबई कार्यालय A- 403 A- विंग, विष्णू कमर्शियल कॉम्प्लेक्स, प्लॉट क्रमांक 36 सेक्टर 15, CBD बेलापूर नवी मुंबई -400614
- मुलाखतीची तारीख – 27 & 28 एप्रिल 2022
- अधिकृत वेबसाईट – www.alimco.in
Selection Process For Artificial Limbs Manufacturing Corporation of India Bharti 2022
- या भरतीकरीता निवड प्रकिया मुलाखद्वारे घेण्यात येणार आहे.
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज व आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीसाठी हजर राहावे
- उमेदवार 27 & 28 एप्रिल 2022 तारखेला दिलेल्या वेळेत मुलाखतीसाठी उपस्थित राहावे.
- मुलाखतीसाठी जाण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- मुलाखतीला उपस्थित राहण्यासाठी उमेदवारांना कोणताही TA/DA दिला जाणार नाही.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For ALIMCO Mumbai Bharti 2022
|
|
? PDF जाहिरात |
https://cutt.ly/DGf7VwU |
✅ अधिकृत वेबसाईट |
www.alimco.in |
Table of Contents