जिल्ह्यातील १४७ कोतवाल पदांसाठी साडेतीन हजारांवर उमेदवार स्पर्धेत !!! Akola Kotwal Bharti 2023
Akola Kotwal Bharti 2023 - akola.gov.in
Akola Kotwal Bharti 2023
Akola Kotwal Bharti 2023: Kotwals play an important role in revenue administration at the village level. There are 147 posts of Kotwals vacant in the district. In this background, the recruitment process is being implemented through the Collector’s Office to fill the vacant posts of Kotwals in the district. In the recruitment process conducted for the vacant 147 Kotwal posts in the district, the written examination of the candidates was conducted in 12 centers of the city. Among them, 3 thousand 513 candidates appeared for the Kotwal post exam, 121 candidates were absent from this exam. The Akola Kotwal Bharti 2023 examination was conducted smoothly in a peaceful atmosphere.
जिल्ह्यातील रिक्त १४७ कोतवाल पदांसाठी राबविण्यात येत आलेल्या भरती प्रक्रियेत शहरातील १२ केंद्रांमध्ये उमेदवारांची लेखी परीक्षा पार पडली. त्यामध्ये तीन हजार ५१३ उमेदवारांनी कोतवाल पदाची परीक्षा दिली असून, १२१ उमेदवार या परिक्षेला गैरहजर होते. शांततेच्या वातावरणात परीक्षा सुरळीत पार पडली.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
Collector Office Akola, Kotwal Recruitment-2023.List of marks obtained by the candidates | Collector Office Akola,Kotwal Recruitment-2023. List of marks obtained by the candidates |
20/08/2023 | 31/08/2023 | View (749 KB) |
Collector Office Akola, Kotwal Recruitment-2023 Answer Sheet Set – D | Collector Office Akola, Kotwal Recruitment-2023 Answer Sheet Set – D |
20/08/2023 | 31/08/2023 | View (756 KB) |
Collector Office Akola, Kotwal Recruitment-2023 Answer Sheet Set – C | Collector Office Akola, Kotwal Recruitment-2023 Answer Sheet Set – C |
20/08/2023 | 31/08/2023 | View (707 KB) |
Collector Office Akola, Kotwal Recruitment-2023 Answer Sheet Set -B | Collector Office Akola, Kotwal Recruitment-2023 Answer Sheet Set -B |
20/08/2023 | 31/08/2023 | View (619 KB) |
Collector Office Akola, Kotwal Recruitment-2023 Answer Sheet Set -A | Collector Office Akola, Kotwal Recruitment-2023 Answer Sheet Set -A | 20/08/2023 | 31/08/2023 | View (657 KB) |
गावपातळीवर महसूल प्रशासनातील कामकाजाची महत्त्वपूर्ण भूमिका कोतवालांकडून बजावली जाते. जिल्ह्यात कोतवालांची १४७ पदे रिक्त आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील रिक्त असलेली कोतवालांची पदे भरण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या रिक्त पदांसाठी गेल्या ३१ जुलैपर्यंत अर्ज मागविण्यात आले होते. विहित मुदतीत १४० पदांसाठी जिल्ह्यातील सातही तहसील कार्यालयस्तरावर तीन हजार ८८५ उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी तीन हजार ५१३ उमेदवारांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली आहे. गुणवत्ता यादीनुसार पुढील प्रक्रिया करण्यात येणार आहे.
Akola Kotwal Recruitment 2023
Akola Kotwal Bharti 2023: Akola Kotwal is going to recruit interested and eligible candidates to fill up various vacant posts of “Kotwal” in 7 talukas (Akola, Akot, Balapur, Murtizapur, Patur, Barshitakli & Telhar). There are a total of 147 vacancies available to fill the posts. Eligible candidates can submit their application through offline mode before the last date. The last date for submission of the application is the 31st of July 2023. More details are as follows:-
जिल्हा निवड समिती, अकोला अंतर्गत अकोला, अकोट, बाळापूर, मूर्तिजापूर, पातूर, बार्शीटाकळी, तेल्हारा या तालुक्यांमध्ये “कोतवाल” पदांच्या एकूण 147 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2023 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – कोतवाल
- पदसंख्या – 147 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – अकोला, अकोट, बाळापूर, मूर्तिजापूर, पातूर, बार्शीटाकळी, तेल्हारा
- वयोमर्यादा – 18 ते 40 वर्षे
- अर्ज शुल्क –
- खुला प्रवर्ग – रु. 400/-
- मागास प्रवर्ग – रु. 200/-
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – मा. तहसीलदार, तथा सदस्य, निवड समिती अकोला
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 जुलै 2023
- निवड प्रक्रिया – लेखी परीक्षा
- परीक्षेची तारीख – 20 ऑगस्ट 2023
- अधिकृत वेबसाईट – akola.gov.in
Akola Kotwal Bharti 2023 – Important Dates
Akola Kotwal Vacancy 2023
पदाचे नाव | पद संख्या |
कोतवाल | 147 पदे |
Educational Qualification For Akola Kotwal Recruitment 2023
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
कोतवाल | किमान इयत्ता चौथी (4) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. |
Salary Details For Akola Kotwal Jobs 2023
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
कोतवाल | कोतवालास प्रतीमाह रू. 15,000/- इतके एकत्रित मानधन अनुज्ञेय राहील. |
How To Apply For Akola Kotwal Application 2023
- वरील भरतीकरिता ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- अर्जाचा विहित नमूना जाहिरातीसोबत प्रसिध्द करण्यात येत आहे.
- विहित नमून्यातील अर्ज त्या-त्या तहसील कार्यालयामध्ये कार्यालयीन कामकाजाचे दिवशी प्रत्यक्ष सकाळी 10.00 ते 6.00 वाजेपर्यंत सादर करावेत.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2023 आहे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- विहित वेळेनंतर कोणत्याही प्रकारचा अर्ज स्विकारला जाणार नाही. कोणीही पोस्टामार्फत किंवा कुरिअर मार्फत अर्ज पाठवू नये. पाठविल्यास सदर अर्जाचा विचार केला जाणार नाही व कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही याबाबत सर्वसंबधीतांनी नोंद घ्यावी.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Selection Process For Akola Kotwal Notification 2023
- उमेदवारांची निवड प्रक्रिया लेखीं परीक्षेद्वारे करण्यात येईल.
- लेखी परिक्षासाठी वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाचे 50 प्रश्नांची प्रत्येकी 2 गुण याप्रमाणे (100) गुणांची राहील. परीक्षेव्दारे गुणवत्तेनुसार उमेदवारांची निवड करण्यात येईल.
- लेखी परिक्षेला मराठी, सामान्य ज्ञान, अंकगणित, बुध्दीमत्ता चाचणी व स्थानिक जिल्हयाची माहीती या विषयावरील प्रश्न असतील.
- लेखी परीक्षे मध्ये उमेदवारांनी प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार अंतिम निवडीसाठी उमेदवारांना शैक्षणिक व इतर संबंधित मुळ प्रमाणपत्रे तपासणीसाठी उपलब्ध करुन द्यावी लागतील अन्यथा अंतिम निवडीसाठी विचार केला जाणार नाही व पुढील गुणानुक्रमे पात्र असणा- या उमेदवारास संधी देण्यात येईल.
- लेखी परीक्षा 20 ऑगस्ट 2023 (सकाळी 11.00 ते दुपारी 12.00 वा) रोजी घेण्यात येईल.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Address to Send Akola Kotwal Application Form 2023 (अर्ज पाठविण्याचा पत्ता)
Hon. Tehsildar, and Member, Selection Committee Akola
Akola Kotwal Vacancy details 2023
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For akola.gov.in Recruitment 2023
|
|
???? PDF जाहिरात |
https://shorturl.at/cg045 |
???? अर्ज नमुना |
https://shorturl.at/cg045 |
✅ अधिकृत वेबसाईट |
akola.gov.in |
Akola Kotwal Recruitment 2023 Notification
Name Of Department | Akola Tahsil Office Maharashtra |
Vacancies | Kotwal Post |
Total Post | 147 Vacancies |
Notification | Akola Kotwal Recruitment 2023 |
Apply Date | 20 July 2023 |
Last Date | 31 July 2023 |
Official Website | akola.gov.in |
Akola Kotwal Vacancy 2023 Age Limit
Akola Tahsil Office Maharashtra Bharti Age Criteria |
|
Minimum Age | 18 years |
Maximum Age | 40 years |
Akola Kotwal Application Form Fee
Akola Kotwal Recruitment Application Fee Required |
|
General Category | Rs. 400/- |
Reserved Category | Rs. 200/- |
Table of Contents
जिल्ह्यातील १४७ कोतवाल पदांसाठी साडेतीन हजारांवर उमेदवार स्पर्धेत