Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

एअर इंडिया भरती २०१९

Air India Vacancies 2019

एअर इंडिया येथे संक्रमण कमांडर पदाच्या एकूण १८ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १८सप्टेंबर २०२० आहे.

  • पदाचे नाव – संक्रमण कमांडर
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार (मूळ जाहिरात बघावे).
  • नोकरी ठिकाण –दिल्ली /कोलकाता /बेंगळुरू /हैदराबाद / मुंबई / जयपूर.
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज सादर करण्याचा पत्ता – अलायन्स एअर, अलायन्स भवन, डोमेस्टिक टर्मिनल -१, आयजीआय विमानतळ,
    नवी दिल्ली -११००३७
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १८ सप्टेंबर २०२०

 

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात   अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड